एकूण 9 परिणाम
डिसेंबर 31, 2019
औरंगाबाद : वरतून ऊन लागतेय त्याचवेळी हाडांनाही थंडी बोचतेय, अशी स्थिती सध्या औरंगाबादेत अनुभवायला मिळतेय. याच थंडीत एक अवलिया थेट पाण्यात उतरुन तब्बल 20 तास त्यातही पुर्ण एक रात्र पाण्यात काढतो. हे ऐकुणच अनेकांच्या अंगावर काटा मारेल. मात्र, ही किमया जलतरणपटू राजेश पाटील यांनी साधलीय. पर्यावरण...
डिसेंबर 03, 2019
शेगाव (जि.बुलडाणा) : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधुन जनजागृतीच्या हेतुने आविष्कार व्दारा संचालित श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालयाव्दारे भव्य दिव्यांग दिंडींचे आयोजन मंगळवार (ता.3) करण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातील श्री क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराजांच्या पावन भूमीत निघालेल्या या...
सप्टेंबर 20, 2018
नवी सांगवी (पुणे) : पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पक्ष वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षपदी पिंपळे गुरव येथील डॉ. प्रदीप ननावरे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी नुकतेच याबाबतचे पत्र डॉ. ननावरे यांना दिले आहे. सांगवी पिंपळे गुरव डॉक्टर्स...
जून 06, 2018
सटाणा - शहरातील घनकचरा आणि सांडपाण्यामुळेच नद्यांची प्रकृती बिघडली आहे. मृत झालेल्या नद्या जिवंत करण्याचे सर्वात मोठे आव्हान असून नद्यांचे पुनरुज्जीवन करणे ही राष्ट्रीय गरज झाली आहे. या उद्देशाने शहरातील आरम नदीला गतवैभव मिळवून द्यावे आणि तिचे पावित्र्य अबाधित राखले जावे, यासाठी 'सकाळ' ने हाती...
जानेवारी 18, 2018
चिमुर : आपण केलेला कचऱ्याचे आपणच विल्हेवाट करुन परिसर व शहर स्वच्छ ठेवणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असुन स्वच्छतेची सुरुवात आपल्यापासून करावी. ज्यामुळे चिमूर शहर प्लॅस्टिकच्या साम्राज्यातून मुक्त व्हावे, असे प्रतिपादन महरोगी सेवा समितीचे सचिव डाॅ. विकास आमटे यांनी पर्यावरण संवर्धन कमेटी चिमुरच्या...
सप्टेंबर 07, 2017
पिंपरीत साडेअकरा, तर चिंचवडला अकरा तास मिरवणूक पिंपरी - ढोल-ताशांचा खणखणाट, फुलांची आणि भंडाऱ्याची केली जाणारी मुक्त उधळण, झांज पथकाचे रंगलेले खेळ, तरुणाईचा शिगेला पोचलेला उत्साह अशा जल्लोषमय वातावरणात पिंपरी परिसरातील गणेश मंडळांनी मंगळवारी (ता. ५) बाप्पाला निरोप दिला. दुपारी पाऊण वाजता सुरू...
ऑगस्ट 25, 2017
पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महापालिकेतर्फे कार्यशाळा पुणे - ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषात हजारो शाळकरी विद्यार्थ्यांनी अवघ्या दीड तासात शाडूच्या मातीपासून तब्बल ३०८२ गणेशमूर्ती घडविल्या आणि जागतिक विक्रमाच्या दिशेने गुरुवारी कूच केली. निमित्त होते ते सार्वजनिक गणेशोत्सवाचा शतकोत्तर...
जुलै 05, 2017
चिखली (जि. बुलडाणा) - पर्यावरण रक्षणासाठी सरकारने हाती घेतलेल्या चार कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे "सकाळ माध्यम समूहाने' सहभाग नोंदविला. आज (5 जुलै) "ग्रीन डे'च्या निमित्ताने "सकाळ'ने अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला. मानवी जीवनासाठी अनिवार्य असलेल्या...
मे 07, 2017
पिंपरी - इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात येणार असून, त्यास महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सहमती दर्शविल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील तळवडे, चिखली, जाधववाडी, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव आदी भागांतील नाले आणि औद्योगिक...