एकूण 18 परिणाम
जानेवारी 11, 2020
नगर : ""कर्करोगावर योग्य उपचार, इच्छाशक्तीच्या बळावर मात करता येते. जीवन अमूल्य आहे. कर्करोगाच्या लढाईत समाज, परिवाराचे पाठबळ मिळणे गरजेचे आहे. कर्करोगावर मात केल्याने जगणे सुंदर करण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो,'' असा आशावाद अभिनेत्री मनीषा कोईराला हिने "आशेची पालवी' यातून जागवला.  जाणून घ्या-...
डिसेंबर 27, 2019
मुंबई  - केवळ स्वच्छताच नव्हे तर राज्यातील शहरांचे व्यक्तिमत्व अमुलाग्र बदलावे. मुंबईसारख्या जागतिक नकाशावरील महानगराचे केवळ काँक्रिटीकरण होऊ नये तर सौंदर्यीकरण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त, प्रभाग अधिकारी यांच्याशी संवाद...
डिसेंबर 06, 2019
मुंबई : मुंबई महापालिकेचे विविध प्रकल्प आणि "मुंबई 2030'अंतर्गत कामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 5) आढावा घेतला. सर्वांना घरे देऊन मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमणे, परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी नियम शिथिल करणे या मुद्द्यांवरही चर्चा झाली. मुंबई...
सप्टेंबर 04, 2019
नाशिक- गेल्या दोन वर्षांपासून आदर्श शिक्षक देण्याची खंडीत झालेली परंपरा यंदापासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने महापालिकेच्या प्राथमिक विभागातील बारा, खासगी प्राथमिक शाळेतील चार तर महापालिकेच्या माध्यमिक शाळेच्या एका अशा एकुण 17 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार...
जून 06, 2019
पुणे - नमाजपठणासाठी मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, मध्यवर्ती पुण्यात सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून फिरणारे चिमुकले आणि शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत बुधवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे रमजान ईदला संपले...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मे 07, 2019
आमदार महेश लांडगे यांची प्रतिष्ठा पणाला; महायुतीच्या मताधिक्‍याबाबत कमालीची उत्सुकता पिंपरी - गेल्या दोन विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहता भोसरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. अर्थात मतविभाजन आणि उमेदवारांच्या वैयक्तिक प्रभावाचा तो परिणाम होता. मात्र, दोन्ही निवडणुकांत...
जानेवारी 19, 2019
नागपूर : पूर्व-पश्‍चिम नागपूरला जोडणाऱ्या संत्रा मार्केट येथील केबल स्टेड रामझुला रेल्वे उड्डाणपूल टप्पा दोनचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या पुलामुळे शहरातील जनतेची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. या पुलामुळे रेल्वे स्टेशन येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार...
डिसेंबर 07, 2018
पुणे - ‘चुस्ती अन्‌ तंदुरुस्ती’चा संकल्प सिद्धीस नेण्याच्या संधीचे सोने करण्यासाठी पुण्याच्या अनेकविध क्षेत्रांतील अबालवृद्ध सज्ज झाले आहेत. नऊ डिसेंबर रोजी बजाज अलियांझ ‘पुणे हाफ मॅरेथॉन’मधील विविध शर्यतींत भाग घेत ‘जीवनाची मॅरेथॉन’ समर्थपणे धावण्यास सुमारे १८ हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. या...
नोव्हेंबर 11, 2018
जळगाव : देशात नरेंद्र मोदींसारखे कणखर, पोलादी पुरुषाचे नेतृत्व आहे. कॉंग्रेसकडे कोणतेही सक्षम नेतृत्व नाही, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींना पर्याय नाही. पुन्हा एकदा भाजप स्पष्ट बहुमत मिळवून मोदींच्या नेतृत्वात सरकार येणार, असा विश्‍वास जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी "...
ऑगस्ट 30, 2018
कोल्हापूर - गणेशोत्सवात अखेरचे तीन दिवस देखाव्यांची वेळ वाढवून मिळावी, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे करू, असे आश्‍वासन पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले. ध्वनी मर्यादेचे पालन करा, अन्यथा कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. राजारामपुरी पोलिस ठाण्यातर्फे इंद्रप्रस्थ हॉलमध्ये तालीम...
जून 12, 2018
कोल्हापूर - रंकाळा तलाव हा तमाम कोल्हापूरकरांचा श्‍वास आहे. शिवाजी विद्यापीठही आता या परिसराचा सर्वांगीण अभ्यास करून श्‍वेतपत्रिका काढणार आहे. त्यानंतर शास्त्रीय पध्दतीने रंकाळा संवर्धनासाठी प्रयत्न होणार आहेत. रंकाळा ग्रुप व "सकाळ'च्या पुढाकाराने आज उत्स्फूर्त गर्दीच्या साक्षीने रंकाळ्यावर...
एप्रिल 14, 2018
सोलापूर - पांढऱ्या आणि निळ्या रंगांचा पोशाख करून आलेले हजारो अनुयायी, निळे झेंडे अन्‌ मंडपही निळाच, प्रत्येकाच्या तोंडी जय भीमचा नारा, विचारांचे धन देणाऱ्या पुस्तकांचे स्टॉल, आनंद व्यक्त करण्यासाठी लाडू वाटप, वही, पेन अन्‌ पुस्तकांचे संकलन, सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त, महिला, ज्येष्ठांसह...
मार्च 11, 2018
नवी मुंबई - आपल्या नेतृत्वगुणांच्या जोरावर स्वतःबरोबरच समाजाचीही प्रगती साधत कर्तृत्वाचा झेंडा फडकवणाऱ्या महिलांच्या शिरपेचात शुक्रवारी (ता. ९) आणखी एक सन्मानतुरा खोवला गेला. ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रांतील स्त्रीशक्तीला ‘सकाळ-वुमन इम्पॅक्‍ट ॲवॉर्ड’ देऊन...
फेब्रुवारी 20, 2018
बेलापूर -  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबईतील बेलापूर, सीवूडस्‌, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, रबाळे, ऐरोली आणि दिघा भागातील विविध मंडळे, सामाजिक व सांस्कृतिक संस्था आदींनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी ७ पासून...
सप्टेंबर 27, 2017
निगडी - स्मार्ट आणि स्वच्छ शहरासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पहिल्या ई टॉयलेटचे उद्‌घाटन सोमवारी (ता. २५) निगडीत झाले. शहरात अजून चार ठिकाणी अशी ई टॉयलेट उभारण्यात येणार आहेत. महापालिका आणि सॅमटेक कंपनी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ई टॉयलेटची गरज, किफायतशीरपणा यावर...
जून 22, 2017
नागपूर - पहाटे साडेपाचपासून हजारोंच्या संख्येने लोक धंतोलीतील यशवंत स्टेडियमच्या दिशेने वळत होते. साडेसहापर्यंत स्टेडियमवर मोठी गर्दी झाली आणि हजारोंच्या संख्येने आलेल्या लोकांनी सामूहिक योगासनांचे प्रात्यक्षिक केले. सलग तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या...
मे 07, 2017
पिंपरी - इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात येणार असून, त्यास महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सहमती दर्शविल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील तळवडे, चिखली, जाधववाडी, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव आदी भागांतील नाले आणि औद्योगिक...