एकूण 23 परिणाम
जानेवारी 22, 2020
गडचिरोली  : जिल्हा पोलिस मुख्यालयात पोलिसांना शरण आलेल्या नक्षलवाद्यांशी मंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. पोलिस दलाने मागील दोन वर्षांत चांगली कामगिरी केली असून नक्षल निर्मूलनासाठी त्यांची मदत होत आहे. शासन आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी सर्वतोपरी सहकार्य करेल. परंतु नक्षलवाद्यांचे समर्थन...
जानेवारी 20, 2020
नागपूर : "नाम' फाउंडेशन स्थापन केल्यानंतर शेतकऱ्यांसाठी चार महिन्यांत गरीब नागरिकांनी साठ कोटी रुपये दिले. मजुरानेही पैसे दिले. मदत करण्याची जाणीव होणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक बाबीसाठी सरकारवर अवलंबून राहाणे चुकीचे असून उद्योजक होऊन नोकऱ्या निर्माण करा, असे आवाहन अभिनेते नाना पाटेकर यांनी आज...
जानेवारी 06, 2020
नांदेड : जिल्ह्यातील विविध विकास कामे वेळेत, दर्जेदार पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. विविध विषयांची आढावा बैठक येथील शासकीय विश्रामगृह, मिनी सह्याद्री येथे आज संपन्न झाली. यावेळी मंत्री तथा माजी...
डिसेंबर 27, 2019
मुंबई  - केवळ स्वच्छताच नव्हे तर राज्यातील शहरांचे व्यक्तिमत्व अमुलाग्र बदलावे. मुंबईसारख्या जागतिक नकाशावरील महानगराचे केवळ काँक्रिटीकरण होऊ नये तर सौंदर्यीकरण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त, प्रभाग अधिकारी यांच्याशी संवाद...
डिसेंबर 25, 2019
परभणी : मराठी विभागीय बालकुमार साहित्य संमेलन होणे ही काळाची गरज असून अशा उपक्रमातून खऱ्या अर्थाने संस्कारक्षम पिढी निर्माण होते, असे प्रतिपादन परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी मंगळवारी (ता.२४) मत व्यक्त केले. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे अंतर्गत जिल्हा शाखा...
डिसेंबर 06, 2019
मुंबई : मुंबई महापालिकेचे विविध प्रकल्प आणि "मुंबई 2030'अंतर्गत कामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 5) आढावा घेतला. सर्वांना घरे देऊन मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमणे, परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी नियम शिथिल करणे या मुद्द्यांवरही चर्चा झाली. मुंबई...
सप्टेंबर 04, 2019
नाशिक- गेल्या दोन वर्षांपासून आदर्श शिक्षक देण्याची खंडीत झालेली परंपरा यंदापासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने महापालिकेच्या प्राथमिक विभागातील बारा, खासगी प्राथमिक शाळेतील चार तर महापालिकेच्या माध्यमिक शाळेच्या एका अशा एकुण 17 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार...
जानेवारी 19, 2019
नागपूर : पूर्व-पश्‍चिम नागपूरला जोडणाऱ्या संत्रा मार्केट येथील केबल स्टेड रामझुला रेल्वे उड्डाणपूल टप्पा दोनचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या पुलामुळे शहरातील जनतेची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. या पुलामुळे रेल्वे स्टेशन येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार...
जानेवारी 04, 2019
वर्धा : कोणतेही मूल अनुत्तीर्ण होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखायला आपण कमी पडतो आणि म्हणून आपल्या सोयीसाठी त्यांच्या कपाळावर नापासचा शिक्का मारतो. विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षित करणे म्हणजे शिक्षण असे मानून राज्य शासन शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवीत आहे. त्याचा परिणाम...
ऑक्टोबर 02, 2018
नेवासे : "साडेतीनशे प्रकरणे नेवासे तहसीलमध्ये पडून आहेत. पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना ही महत्वाची योजना असून रस्ताच्या प्रश्नांवरून होणारे वाद, हेवेदावे टाळण्यासाठी रस्त्यांची प्रश्ने मार्गी लावण्यासाठी ही योजना महत्वाची आहे. प्रलंबित प्रकरणे समन्वयाने निकाली काढा व नकाशाच्या आधारे रस्त्यातील...
जुलै 08, 2018
अमळनेर-  महसूल विभाग व अंबर्शी टेकडी गृप तर्फे  व सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने 8 रोजी सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी अवघ्या 1 मिनिटात एक हजार एकशे अकरा झाडे लावण्यात आलीत  तहसीलदार प्रदीप पाटील यांनी मांडलेली संकल्पना प्रत्यक्ष साकारली अंबर्शी  टेकडीवर झालेल्या गर्दीने टेकडीच्या सौंदर्यात अधिकच भर...
जून 06, 2018
सटाणा - शहरातील घनकचरा आणि सांडपाण्यामुळेच नद्यांची प्रकृती बिघडली आहे. मृत झालेल्या नद्या जिवंत करण्याचे सर्वात मोठे आव्हान असून नद्यांचे पुनरुज्जीवन करणे ही राष्ट्रीय गरज झाली आहे. या उद्देशाने शहरातील आरम नदीला गतवैभव मिळवून द्यावे आणि तिचे पावित्र्य अबाधित राखले जावे, यासाठी 'सकाळ' ने हाती...
मे 24, 2018
जळगाव : भारतीय पोस्ट विभाग व परराष्ट्र मंत्रालय (विदेश सेवा) यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावात तहसील ऑफिसच्या बाजूला असलेल्या पोस्ट खात्याच्या क्वार्टर मध्ये पोस्टल पासपोर्ट सेवा सुरू करण्यात आली आहे. याचे उद्‌घाटन खासदार ए. टी. (नाना) पाटील यांच्या हस्ते कोनशिला अनावरण व फीत कापून करण्यात आले. ...
मार्च 18, 2018
वालचंदनगर : माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील १८ नागरिकांना मुंबईमध्ये  मोफत दातांच्या कवळ्या देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग व इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या...
मार्च 12, 2018
उरुळी कांचन (पुणे) : सहकार भारती व सहकार सुगंध आयोजित राज्यव्यापी वार्षिक (२०१६-१७) अहवाल स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्र (पतसंस्था) विभागातून उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्थेस 'प्रतिबिंब' पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य पतसंस्था...
फेब्रुवारी 15, 2018
नाशिक : शहरांच्या विकास आराखड्यामध्ये जागा आरक्षित नसल्याने पोलीस ठाण्यांसाठी जागा नाही. मात्र महापालिकेच्या माध्यमातून भाभानगर (मुंबईनाका) आणि गंगापूर पोलीस ठाण्यांसाठीची जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न घेतले जातील, असे सांगतानाच पोलीस वसाहतीचे ब्रिटिशकालिन रुपडे पलटविण्यासाठीही जो आराखडा...
जानेवारी 29, 2018
सिडको - राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ‘एकच ध्यास गुणवत्ता विकास’ या ध्येयासाठी सोमवार (ता. २९) पासून चार दिवस त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील संदीप फाउंडेशन (महिरावणी) येथे ‘शिक्षणाची वारी नाशिक- २०१८’ सुरू होत आहे. राज्याच्या विविध भागांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या...
नोव्हेंबर 24, 2017
इगतपुरी (नाशिक): अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली व माजी समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे, माजी क्रीडामंत्री पद्माकर वळवी, आमदार संतोष टारपे यांच्या प्रमुख उपस्थितीत महामहिम राज्यपाल विद्यासागर राव यांची राजभवन...
जून 22, 2017
नागपूर - पहाटे साडेपाचपासून हजारोंच्या संख्येने लोक धंतोलीतील यशवंत स्टेडियमच्या दिशेने वळत होते. साडेसहापर्यंत स्टेडियमवर मोठी गर्दी झाली आणि हजारोंच्या संख्येने आलेल्या लोकांनी सामूहिक योगासनांचे प्रात्यक्षिक केले. सलग तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या...
मे 07, 2017
पिंपरी - इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात येणार असून, त्यास महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सहमती दर्शविल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील तळवडे, चिखली, जाधववाडी, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव आदी भागांतील नाले आणि औद्योगिक...