एकूण 18 परिणाम
October 27, 2020
जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे होणाऱ्या संभाव्य ‘डॅमेच कंट्रोल’च्या चाचपणीसाठी भाजपच्या प्रदेश संघटनमंत्र्यांनी आज जळगावचा दौरा केला. पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांनी आढावा घेतला. तर माजी मंत्री गिरीश महाजनांनी १९९०च्या आधीपासूनच जळगाव जिल्ह्यात भाजपचे...
October 23, 2020
संगमनेर (अहमदनगर) : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर पंचायत समिती राज्यात आदर्श आणि दिशादर्शक काम करीत असल्याचे प्रतिपादन सभापती सुनंदा जोर्वेकर यांनी केले. संगमनेर तालुक्याचा पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जिल्ह्यात एक नंबर...
October 19, 2020
परभणी : कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी वेळेत रुग्णालयात दाखल न झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामधील रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने संपर्कात आलेल्या संशयित व्यक्तींची तातडीने चाचणी करुन जिल्ह्यातील कोविडचा मृत्यूदर कमी करावा, असे...
October 17, 2020
संगमनेर (अहमदनगर) : समाजातील दिव्यांग व्यक्ती या विशेष व्यक्ती आहेत. त्यांची सेवा म्हणजे मानवता व परमेश्वराची असल्याचे प्रतिपादन, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात संग्राम मतीमंद विद्यालय व डॉ...
October 16, 2020
मायणी (जि. सातारा) : सध्याच्या कोविड साथीत म्हसवड येथील माणदेशी फाउंडेशनने जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना वेळोवेळी सर्वाधिक सुमारे एक कोटी 80 लाख रुपये किमतीच्या वैद्यकीय साधनांची मदत केली आहे. मायणी कोविड हॉस्पिटलसाठी ऑक्‍सिजनचे 50 जम्बो सिलिंडर दिल्यामुळे रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत झाल्याचे...
October 14, 2020
जामखेड (अहमदनगर) : शेती शाश्वत व्हावी, शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे, याकरिता आमदार रोहित पवार यांनी वर्षभरापासून शेती क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीमत्व 'वडील' अँग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांच्या मदतीने कर्जत- जामखेड तालुक्यात शेतकऱ्यांसाठी एकामाघून एक उपक्रम राबविण्याचा...
October 08, 2020
नाशिक/कळवण : येथील नगरपंचायतीकडून ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत साडेपाच हजार कुटुंबीयांचे सर्वेक्षण होणार आहे. यात सुमारे २५ हजार नागरिकांची तपासणी होणार असून, गेल्या गुरुवारपासून कळवण शहरात मोहिमेला प्रारंभ झाला. मोहिमेत नगरपंचायत हद्दीतील तीन उपकेंद्रांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची...
October 05, 2020
पारनेर ः पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांना मागील आठ दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. योग्यवेळी उपचार घेतल्यानंतर ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत. आजाराच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप...
September 29, 2020
कर्जत : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी अल्पावधीतच मतदारांच्या मनावर पकड निर्माण केली आहे. कोणतेही काम करताना ते पायापुरते पाहत नाहीत. कामाचा समाजासाठी दूरगामी किती परिणाम होईल, हेच ते पाहत असतात. आज त्यांचा वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती. परंतु आमदार पवार यांनी...
September 27, 2020
अकलूज (सोलापूर) : उद्योग क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणारे कै. उदयसिंह मोहिते-पाटील यांना समाजकार्याची प्रचंड आवड होती. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून गोरगरीब व गरजूंना मदत केली. त्यांच्या पश्‍चात त्यांचा वारसा पुढे चालवण्याच्या दृष्टिकोनातून विजयसिंह मोहिते-पाटील, स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील, आमदार...
September 26, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या मनातील भीती दूर व्हावी व त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या दृष्टीने पतंजली योग समितीच्या वतीने कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी सहा दिवसांचे योग-प्राणायाम व ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  हेही वाचाः माझी रायगडवारी  वीरशैव...
September 25, 2020
नांदेड - शहरातील अनाधिकृत नळाबाबत शोध मोहिम राबवून अनाधिकृत नळधारकांना नियमित करावे व शहरवासीयांना दररोज शुद्ध पाणी पुरवठा करावा असे निर्देश महापौर मोहिनी विजय येवनकर यांनी दिले आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची बैठक गुरुवार ता. 24 सप्टेंबर रोजी महापौर मोहिनी विजय येवनकर यांच्या अध्यक्षतेखाली...
September 22, 2020
लोणी ः कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांची स्रावतपासणी मोफत करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. प्रवरा उद्योगसमूहाने सामाजिक बांधिलकी म्हणून कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करून घेण्याचा निर्णय...
September 21, 2020
पुणे : राज्यपाल नियुक्त विधान परिषदेतील आमदाराकीसाठी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन महाराष्ट्र सिटीझन फोरममार्फत विविध क्षेत्रातील सहा तज्ज्ञांच्या नावांची शिफारस केली आहे. राज्यपालांनीही खरोखरच तज्ज्ञ असलेल्या व्यक्तींचीच आमदार पदावर निवड करावी, असा आग्रहही फोरमने राज्यपालांकडे धरला आहे...
September 21, 2020
पिंपळनेर (धुळे) : आदिवासी समाज व गोरगरिबांसाठी डॉ. उल्हास जयंत बसाये यांचा आश्रय- दुर्ग संस्थेची ‘फिरता दवाखाना’ प्रकल्पाची गाडी शनिवारी (१९ सप्टेंबर) साक्री तालुक्यातील वार्सा, मांजरी भागात फिरली. या ठिकाणी आदिवासींच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली. यावेळी आदिवासींच्या...
September 20, 2020
अहेरी (जि. गडचिरोली) : एखाद्याला एखाद्या कार्यालयाचा किंवा एखाद्या ठिकाणी वाईट अनुभव आला, तर तो शिव्यांची लाखोली वाहतो किंवा सूड घेण्याचा प्रयत्न करतो. पण, येथील सामाजिक कार्यकर्ते तिरुपती बोम्मावार यांनी आपल्या पत्नीच्या बाळंतपणाच्या वेळेस उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या वाईट अनुभवाची परतफेड या...
September 20, 2020
संगमनेर (अहमदनगर) : राज्यात प्रथमच अहमदनगर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी सौरउर्जेचा वापर होणार आहे. यासाठी कृषी विभागाच्या वतीने 30 लाखाचा निधी दिला असल्याची माहिती, काँग्रेसचे गटनेते व जिल्हा...
September 18, 2020
पुणे : पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी दोन किंवा तीनपेक्षा अधिकारी लोकांनी एकत्र फिरण्यावर निर्बंध लागू करण्यात आले असले तरी, पुण्यात तूर्त लॉकडाउन होणार नसल्याचे संकेत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे दिले. पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जमावबंदी लागू...