एकूण 294 परिणाम
जानेवारी 27, 2020
नांदेड : मासिक पाळी हा जरी नैसर्गिक संक्रमणाचा काळ असला तरी त्या काळातील स्वच्छता, पोषक आहार आणि आरोग्याविषयी घावयाच्या काळजीचा अभाव आजही समाजात मोठ्या प्रमाणात आहे. शालेय शिक्षण पद्धतीत अंतर्भूत नसलेल्या आणि लज्जेची बाब समजून उघडपणे न बोलल्या जाणाऱ्या या आरोग्यविषयक बाबीला उघडपणे बोलणे हि काळाची...
जानेवारी 26, 2020
हिंगोली : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सहज, सोपी आणि पारदर्शक कर्जमुक्ती योजनेची घोषणा राज्य शासनाने केली असून यामुळे शेतकरी बांधवांना नक्कीच चिंतामुक्त होतील असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले. भारतीय प्रजासत्ताकाच्या 70 व्या वर्धापन दिनी आज येथील संत...
जानेवारी 26, 2020
सोलापूर : राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर काळाच्या गरजेनुसार त्यात वेळोवेळी बदल करण्यात आला. त्यामुळे देशाच्या विकासाला चालना मिळाली शिवाय उपेक्षित वर्गाला न्याय मिळण्यास मदत झाली, अशा प्रतिक्रिया राज्यघटना व राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. प्रजासत्ताक दिनानिमित्त...
जानेवारी 23, 2020
संगमनेर : संगमनेर तालुका सहकारी दुध उत्पादक संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांची महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ (महानंदा) संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.  महाराष्ट्रातील सर्व सहकारी दुध संस्थांची शिखर संस्था असलेल्या महानंदा दुध संघाच्या संचालक पदावर, राज्यातील दुध व सहकार क्षेत्रातील...
जानेवारी 23, 2020
"आयआयटी बॉम्बे'मधील जैवविज्ञान व जैवतंत्रज्ञान विभागाचे मूलभूत विज्ञानातील संशोधनात अभूतपूर्व योगदान आहे. या विभागाला भेट देण्याची संधी यंदाच्या "जेनव्हीजन 2020' या कार्यक्रमाने उपलब्ध करून दिली आहे. या विभागातील तरुण संशोधकांनी आपले काम लोकांपर्यंत जावे, यासाठी 25 आणि 26 जानेवारीला "जेनव्हीजन 2020...
जानेवारी 20, 2020
अमरावती : आजच्या काळातील संपन्न कुटुंबातील विवाह सोहळा म्हणजे अनेकांचे डोळे दीपवणारा असतो. जितका जास्त खर्चिक सोहळा तेवढी त्या समारंभाची चर्चा होत असते; मात्र विवाह सोहळ्यातूनही सामाजिक जाणिवेचा ओलावा जपणारे व्यक्‍ती बोटांवर मोजण्याइतकेच दिसून येतात. अमरावतीच्या मोंढे कुटुंबाकडून शनिवारी (ता. 18)...
जानेवारी 19, 2020
नगर : मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत असून, जवळपास सहा टक्के लोकसंख्या मधुमेहाने ग्रस्त आहे. जवळपास दहा टक्‍क्‍यांपेक्षा जास्त जणांना त्यांच्या चुकीच्या आहार-विहारामुळे मधुमेहाची शक्‍यता आहे. भारत हा मधुमेहाची राजधानी बनला आहे. पुढील काळातील आरोग्यसंकट टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे...
जानेवारी 18, 2020
जळगाव : जिल्ह्यात स्त्री-पुरुष गुणोत्तराचे प्रमाण हजार मुलांमागे 921 स्त्रीया, राज्यात हेचे प्रमाण 927 आहे. हा फरक भरून काढण्यासाठी, समाजात मुलींचे प्रमाण वाढावे याकरिता ज्या कुटुंबाला एक किंवा दोन मुली आहेत. अशा कुटुंबाचा सत्कार करण्यात यावा. ज्या गावात मुलींची संख्या जास्त अशा ग्रामपंचायतींचा...
जानेवारी 17, 2020
रेडिएशन उपचारपद्धती नेमकी कशी आहे. त्यातही टाटा रुग्णालयात आधुनिक उपचार उपलब्ध आहेत. ते कोणते?  - कर्करोगावरील प्रमुख तीन उपचारांच्या पद्धती म्हणजे शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशनचा वापर केला जातो. शस्त्रक्रिया आणि रेडिएशनमुळे ठराविक ठिकाणी परिणाम होतात. मात्र, केमोथेरपीमुळे संपूर्ण शरीरावर...
जानेवारी 12, 2020
सिंदखेडराजा (जि.बुलडाणा) : बुलडाणा जिल्ह्यातील मातृतिर्थ सिंदखेडराजा आज (ता.12) राजमाता माँ साहेब जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त अलोट गर्दीमुळे जनसागर उसळलेला आहे. जय जिजाऊ..जय शिवरायांच्या घोषणानी परिसर दुमदुमला असून, विविध मान्यवरांच्या उपस्थित टप्प्याटप्याने कार्यक्रम होऊ घातले आहे.  राजमाता...
जानेवारी 06, 2020
नांदेड : जिल्ह्यातील विविध विकास कामे वेळेत, दर्जेदार पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. विविध विषयांची आढावा बैठक येथील शासकीय विश्रामगृह, मिनी सह्याद्री येथे आज संपन्न झाली. यावेळी मंत्री तथा माजी...
जानेवारी 06, 2020
बीड - स्त्रीभ्रूणहत्या, मुले-मुलींचे विषम प्रमाण, कारखान्यावर ऊसतोडणीचे काम बुडू नये म्हणून गरज नसताना भीती दाखवून महिलांच्या गर्भपिशव्या काढण्याचे प्रकार अशा अनेक बाबींमुळे बदनाम झालेल्या बीड जिल्ह्यात स्त्रीजन्माचे अनोखे स्वागतदेखील झाले झाहे. एकाच मांडवात एकाच वेळी 836 मुलींचे बारसे आणि नामकरण...
जानेवारी 04, 2020
नांदेड : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी, जिद्द आणि कौशल्य असतेच; परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन होत नसल्याने हे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रामध्ये मागे रहात असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे. मात्र, याला वाघी परिसरातील विद्यार्थी अपवाद ठरतील. सद्यस्थितीत प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र...
डिसेंबर 30, 2019
पुणे - मधुमेहामुळे येणाऱ्या अंधत्वाला प्रतिबंध करण्याचे सर्वांत मोठे आव्हान देशाच्या आरोग्य क्षेत्रापुढे आहे. लवकर अचूक निदान, प्रभावी उपचार आणि त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत या त्रिसूत्रीने मोठ्या संख्येने येणारे अंधत्व आपण नियंत्रित करू शकतो, असा विश्‍वास राष्ट्रीय पातळीवर दिग्गज...
डिसेंबर 27, 2019
मुंबई  - केवळ स्वच्छताच नव्हे तर राज्यातील शहरांचे व्यक्तिमत्व अमुलाग्र बदलावे. मुंबईसारख्या जागतिक नकाशावरील महानगराचे केवळ काँक्रिटीकरण होऊ नये तर सौंदर्यीकरण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त, प्रभाग अधिकारी यांच्याशी संवाद...
डिसेंबर 26, 2019
नांदेड : कुपोषणाच्या समूळ उच्चाटनाने जिल्ह्यातील बालमृत्यू व गर्भवतीमाता मृत्यूदर रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या दुर्गा बाळ गणेश महोत्सवाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी मसुरी येथे सादरीकरण केले. देशभरातून प्रशिक्षणासाठी दाखल झालेल्या आयएएस अधिकाऱ्यांसमोर उपयुक्तता व अध्ययनासाठी निवड...
डिसेंबर 22, 2019
पुणे : "मॅरेथॉनच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांची नाळ समाजाशी जोडली जाते. विद्यापीठाचं समाजाशी जोडलेलं नातं हे फक्त सेवा पुरविण्यापुरतंच नसतं, हेच या मॅरेथॉनमधून स्पष्ट झाले,'' असा विश्‍वास फॅकल्टी ऑफ हेल्थ सायन्सेस सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर...
डिसेंबर 20, 2019
शरीरस्थ अग्नीचे काम पाहिले तर लक्षात येईल की फक्‍त शरीरच नाही, तर मन, आत्मा, भावना, अगदी प्राणशक्‍तीवरही अग्नीचा प्रभाव असतो. धन, ऐश्वर्य, मान-सन्मान, प्रतिष्ठा, आपुलकी अनुभवायची असेल तर अग्निसंतुलन, अग्निउपासना महत्त्वाची होय. आयुर्वेदाच्या मदतीने शरीरस्थ अग्नीची काळजी घेता येते, तसेच...
डिसेंबर 16, 2019
नागपूर ः तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी रुग्णालयात स्वस्त दरात न्याहारी, भोजन देणारी योजना सुरू करतानाच गरीब महिलांसाठी प्रसूतीदरम्यान "शिशू केअर किट' उपलब्ध करून देण्याची कल्याणकारी योजना राबवली होती. या धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना राबवून बाळंतीण महिलेच्या हाती तिच्या बाळाच्या...
डिसेंबर 12, 2019
ठाकरे सरकारने आपलं खातेवाटप अखेर जाहीर केलंय. यामध्ये गृह खाते शिवसेनेने स्वतःकडे ठेवल्याचं पाहायला मिळतंय. एकूणच हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खातेवाटप कधी होणार याबद्दल सातत्त्याने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विचारणा केली गेलेली. आता अधिवेशनापूर्वी याबाबत स्पष्टता येताना...