एकूण 19 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
कोल्हापूर - उत्तम आरोग्यासाठी, शरीर निरोगी असणे आवश्यक आहे. शुद्ध पाणी, शुद्ध परिसर पाहिजे त्यासाठी कोल्हापूर शहर प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी रंकाळा येथे व्यक्त केला. डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या अभियानांतर्गत आयोजित केलेल्या पाच...
ऑगस्ट 06, 2019
नागपूर : विविध उपक्रमातून जनजागृतीनंतरही नागरिकांनी कचरा वर्गीकरण तसेच स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले. आता महापालिका स्वच्छता रथ शहरातील वस्त्यांमध्ये फिरविणार असून यातून जनजागृती करणार आहे. कचरा वर्गीकरणाचे धडे देतानाच ते न केल्यास दंडाबाबत माहिती देऊन नागरिकांकडून स्वच्छता करून घेणार आहे. शहरातील...
डिसेंबर 12, 2018
जुन्‍नर -  येत्‍या 4 जानेवारी पासून पुन्‍हा स्‍वच्‍छ सर्वेक्षण 2019 उपक्रम सुरू होत आहे. गेल्या वर्षी चार हजार गुणांची असणारी ही स्‍पर्धा यावर्षी पाच हजार गुणांची करण्‍यात आली आहे. या अभियानासाठी पालिकेने तयारी सुरू केली असल्याची माहिती नगराध्यक्ष शाम पांडे व मुख्यधिकारी डॉ. जयश्री...
सप्टेंबर 16, 2018
मंगळवेढा : जनतेच्या रक्षणासाठी असलेले पोलिसच तंदुरुस्त असले तरचं समाजातील शांतता व सुव्यवस्था टिकण्यास मदत होणार असून पोलिसांच्या आरोग्याबाबत वारी परिवाराचा पुढाकार कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पो. नि.प्रभाकर मोरे यांनी व्यक्त केले.  स्वतःच्या घरातील सण साजरा न करता सध्याच्या गणेश उत्सव व मोहरम...
जुलै 23, 2018
नवी सांगवी - राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस पिंपळे सौदागर मध्ये सामान्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करून साजरा करण्यात आला. नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने सौदागरातील महादेव मंदिरात आयोजित केलेल्या या मोफत शिबिरात औंध जिल्हा रूग्णालय समाजसेवा विभागाचे डॉ ताराचंद कचरे व...
जुलै 07, 2018
विश्रांतवाडी : साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा या संतांच्या उक्तीप्रमाणे नागरिकांनी श्रीसंत ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखीचे विश्रांतवाडी परिसरात उत्साहाने स्वागत केले.  आळंदी रस्ता, विश्रांतवाडी आणि परिसर सकाळपासूनच वारकर्‍यांनी व त्यांच्या स्वागतास येणार्‍या नागरिकांनी खुलून गेला होता. अनेक...
जून 23, 2018
नवी सांगवी (पुणे) : जागतिक योग दिनानिमित्त पिंपळे सौदागर येथील 'उन्नती फाऊंडेशन' आणि 'रोझलँण्ड सोसायटी' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या योग विषयक कार्यशाळेला आज शनिवार (ता. 23) पासून सुरूवात झाली. गोविंद गार्डन समोरील जी के गुरूकुल प्रशालेत सकाळी सात वाजता स्थानिक नगरसेवक नाना काटे,...
मे 10, 2018
निगडी - ग्रामीण भागातील वंचित घटकांशीसाठी ‘समाज कलश’ हा अभिनव उपक्रम प्राधिकरणातील प्रतिभा आणि अर्जुन दलाल या दांपत्याने सुरू केला आहे.  ग्रामीण, दुर्गम भागातील समाजाला मूलभूत सुविधा मिळाव्यात या इच्छेने त्यांना ही संकल्पना सुचली. या संकल्पनेअंतर्गत ग्रामीण भागात सुसज्ज प्रयोगशाळा, विज्ञान...
एप्रिल 27, 2018
हडपसर (पुणे) : आजची तरूण पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. त्यामुळे ती मैदानी खेळ विसरत चालली आहे. त्यामुळे त्यांच्यात शारिरीक व मानसिक विकार जडतात. त्यामुळे "मोबाईल टाळा मैदानी खेळ खेळा " हा नावीन्यपूर्ण उपक्रम मानवी युवा विकास संस्थेने हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेच्यावतीने रामटेकडी...
एप्रिल 14, 2018
जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील आरोग्य विभागाच्या सफाई महिला कामगारांना साडी वाटप तर पुरूष कामगारांना ड्रेस कपडे वाटप करण्यात आले. येथील फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन व संतोष कांबळे मित्र परिवाराच्या वतीने सामाजिक कृतज्ञता म्हणुन हा...
मार्च 30, 2018
डोंबिवली - शिवसेनेच्या निवडणुक वचननाम्याची पूर्तता करण्यासाठी कल्याण ग्रामीण मतदार संघाचे आमदार सुभाष भोईर यांनी साडेतीन वर्षात पूर्ण केलेली विकास कामे आणि प्रस्तावित कामांची माहिती देऊन आपले प्रगतीपुस्तक जनतेसमोर मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. जिल्हापरिषद, ठाणे व कल्याण डोंबिवली...
मार्च 08, 2018
औंध (पुणे) : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने औंध-बाणेर-बालेवाडी भागात एअरबॉक्स शौचालय हे आधुनिक पद्धतीची स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून महिलांसाठी सुविधा आणि सुरक्षितता देण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून...
जानेवारी 24, 2018
राजापूर - शाळा सुरू झाल्यानंतर नेहमी अभ्यासासह पाठ्यपुस्तकामध्ये गुंतलेले मन आणि शिक्षकांनी दिलेला अभ्यास वहीत उतरविण्यात मग्न असलेल्या विद्यार्थ्यांच्या हातांनी आज शहरामध्ये स्वच्छता करीत राजापूर शहर आणि सुंदर ठेवण्याचे कृतीद्वारे आवाहन केले. ग्रामीण रुग्णालय आणि जवाहरचौक परिसरातील रस्त्यांची...
जानेवारी 07, 2018
नाशिक - स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक सध्या ग्रामीण भागाची पाहणी करत आहे. असे असतानाच दुसरीकडे महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडूनही शहरातील अस्वच्छतेच्या ठिकाणांना अचानक भेटी देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. हा सर्व अट्टहास आताच कशासाठी, असा...
ऑक्टोबर 03, 2017
पिंपरी - गांधी जयंतीच्या निमित्ताने सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत महापौरांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी हातात झाडू घेत थेरगाव पुलाजवळील गणपती विसर्जन घाट अवघ्या अर्ध्या तासात चकाचक करत स्वच्छतेचा जागर केला. पिंपरी- चिंचवड महापालिकेने या उपक्रमाला सहकार्य...
ऑगस्ट 26, 2017
पुणे - ""सलग पंचवीस-तीस तास "ऑन ड्युटी' राहून गणेशोत्सवाच्या काळात आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलिस बांधवांसाठी "सकाळ'तर्फे सुरू करण्यात आलेला "तंदुरुस्त बंदोबस्त' हा उपक्रम म्हणजे एक स्तुत्य आणि दिशादर्शक पाऊलच आहे,'' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "सकाळ'च्या उपक्रमाचे कौतुक केले. ...
फेब्रुवारी 15, 2017
मालाड - नागरी सुविधांची पूर्तता करणाऱ्या, त्याची जाण असणाऱ्या सुशिक्षित व स्थानिक उमेदवारांनाच निवडून द्या, असे मत मालाडमधील सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक यांनी मांडले. ‘सकाळ’तर्फे मालाडमधील कुरार व्हिलेज येथे ‘अजेंडा मतदारांचा’ हा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी झालेल्या चर्चासत्रात नागरी...
जानेवारी 04, 2017
स्मार्ट सिटी आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे शहराच्या विकासाने वेग पकडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील दहा चौकांत सार्वजनिक वायफाय प्रणालीचे लोकार्पण नुकतेच केले. सिमेंटचे रस्ते, एलईडी पथदिवे, हायमास्ट लाइट यामुळे शहराला नवी झळाळी मिळाली...
डिसेंबर 13, 2016
कोल्हापूर - महापालिकेत अधिकारी आणि नगरसेवकांतील संघर्ष धुमसत चालला आहे. नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणे आणि हे टाळे प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात काढण्याच्या घटनेने तर हा संघर्ष आणखीनच चिघळला आहे.  अनेकदा सांगूनही कामे होत नाहीत, हा नगरसेवकांचा आरोप आहे, तर तणावाच्या स्थितीत आम्ही...