एकूण 70 परिणाम
जानेवारी 06, 2020
नांदेड : जिल्ह्यातील विविध विकास कामे वेळेत, दर्जेदार पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. विविध विषयांची आढावा बैठक येथील शासकीय विश्रामगृह, मिनी सह्याद्री येथे आज संपन्न झाली. यावेळी मंत्री तथा माजी...
जानेवारी 04, 2020
नांदेड : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी, जिद्द आणि कौशल्य असतेच; परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन होत नसल्याने हे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रामध्ये मागे रहात असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे. मात्र, याला वाघी परिसरातील विद्यार्थी अपवाद ठरतील. सद्यस्थितीत प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र...
डिसेंबर 27, 2019
मुंबई  - केवळ स्वच्छताच नव्हे तर राज्यातील शहरांचे व्यक्तिमत्व अमुलाग्र बदलावे. मुंबईसारख्या जागतिक नकाशावरील महानगराचे केवळ काँक्रिटीकरण होऊ नये तर सौंदर्यीकरण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त, प्रभाग अधिकारी यांच्याशी संवाद...
डिसेंबर 26, 2019
नांदेड : कुपोषणाच्या समूळ उच्चाटनाने जिल्ह्यातील बालमृत्यू व गर्भवतीमाता मृत्यूदर रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या दुर्गा बाळ गणेश महोत्सवाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी मसुरी येथे सादरीकरण केले. देशभरातून प्रशिक्षणासाठी दाखल झालेल्या आयएएस अधिकाऱ्यांसमोर उपयुक्तता व अध्ययनासाठी निवड...
डिसेंबर 12, 2019
ठाकरे सरकारने आपलं खातेवाटप अखेर जाहीर केलंय. यामध्ये गृह खाते शिवसेनेने स्वतःकडे ठेवल्याचं पाहायला मिळतंय. एकूणच हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खातेवाटप कधी होणार याबद्दल सातत्त्याने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विचारणा केली गेलेली. आता अधिवेशनापूर्वी याबाबत स्पष्टता येताना...
डिसेंबर 06, 2019
मुंबई : मुंबई महापालिकेचे विविध प्रकल्प आणि "मुंबई 2030'अंतर्गत कामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 5) आढावा घेतला. सर्वांना घरे देऊन मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमणे, परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी नियम शिथिल करणे या मुद्द्यांवरही चर्चा झाली. मुंबई...
डिसेंबर 05, 2019
अलिबाग ः जलशक्ती अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जलव्यवस्थापनाच्या विविध उपाययोजनेतून रायगड जिल्ह्यातील 10 हजार 464 कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. रायगड जिल्ह्यातील 7 तालुक्‍यांमधील 22 ग्रामपंचायतींतील 58 महसुली गावांमध्ये हे अभियान राबवून 46 ठिकाणी बांधकामे करण्यात आली...
डिसेंबर 03, 2019
नाशिक: नियमित अभ्यासक्रमापलीकडे जाऊन करीअर घडविण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे. स्पर्धा परीक्षांविषयी शालेय जीवनात प्रोत्साहन देतांना त्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्याच्या उद्देशाने हाती घेतलेल्या "अधिकारी व्हायचंय मला उपक्रमाचा मंगळवारी (ता.3) दिमाखात...
नोव्हेंबर 29, 2019
नांदेड : मराठवाडा वैधानिक विकास मंडळाकडून जिल्ह्यातील मानव विकास योजनेतंर्गत तालुक्यांना सात कोटी २८ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतुन नऊ तालुक्यातील ३१ प्राथमीक आरोग्य केंद्रांना (पीएचसी) नव्या रुग्णवाहीका उपलब्ध होणार आहेत. वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड...
नोव्हेंबर 14, 2019
जळगाव : प्रत्येक घरात आपल्या मुलांवर योग्य ते संस्कार केले जातातच; परंतु सामाजिक भान, समाजात मिळून मिसळून राहण्याची गरज व त्यासाठी आवश्‍यक संघभावनेची जाणीव करून देण्याच्या उदात्त हेतूने पाच ते दहा या वयोगटातील बालकांसाठी "हॅप्पी संडे' या अनोख्या बालसंस्कार वर्गाचा उपक्रम राबविला जात आहे.  हा उपक्रम...
नोव्हेंबर 13, 2019
गडचिरोली : सर्च संस्थेचे संस्थापक व संचालक पद्मश्री डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांनी 2006 पासून युवा निर्मितीसाठी सुरू केलेल्या "निर्माण' उपक्रमाच्या दहाव्या सत्रास लवकरच सुरुवात होत आहे. यासाठीची निवड प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून, देशभरातील 227 युवांची शिबिरांसाठी निवड...
नोव्हेंबर 01, 2019
नाशिक ः दक्षिण भारतातील आर्यसंस्कृती प्रचारातील आरंभस्तंभ म्हणून नाशिककडे पाह्यले जाते. भारतात आलेल्या टॉलेमी या इजिप्शियन प्रवाश्‍याने नाशिक धर्मपीठ असल्याचा उल्लेख केला होता. गौतम ऋषींनी गोदावरीचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला. त्याकाळात ते इथले रहिवासी होते. सातवाहन काळात नाशिकला महत्व होते. अंजनेरी...
ऑक्टोबर 01, 2019
इचलकरंजी - जनमनाचा पुकार आहे, मतदान आमचा अधिकार आहे, अशा घोषणा देत हजारो तरूणांनी आज मतदानाबाबत जागृती केली. मानवी साखळीतून "आय विल व्होट' चा नारा देत इचलकरंजीवासियांना लोकशाही सदृढ करण्यासाठी या युवकांनी मतदान करण्यासाठी हाक दिली. सकाळ माध्यम समूह आणि इचलकरंजी निवडणूक प्रशासन यांच्यावतीने या...
सप्टेंबर 15, 2019
भुसावळ विधानसभा मतदारसंघ हा वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा बालेकिल्ला राहिला आहे. आधी कॉंग्रेस नंतर शिवसेना पुढे राष्ट्रवादी तर सध्या भाजपचा बालेकिल्ला अशी या मतदार संघाची ओळख बदलत आली आहे. येथील नेतृत्व दीर्घकाळ नसते. मात्र लढती चांगल्याच रंगतदार होतात. यंदाच्या निवडणुकीत तिरंगी लढत रंगण्याची शक्‍यता...
सप्टेंबर 15, 2019
भारतात दूरदर्शन हे माध्यम आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) साठ वर्षं पूर्ण करत आहे. दूरदर्शनचे कार्यक्रम हा अनेकांसाठी एकीकडं स्मरणरंजनाचं माध्यम असताना त्याच वेळी माध्यमांतल्या बदलत्या प्रवाहांचा दूरदर्शन हा एक प्रकारचा मापकही आहे. दूरदर्शनचं एके केळी संपूर्ण प्राबल्य असलेला दूरचित्रवाणीचा छोटा पडदा...
सप्टेंबर 06, 2019
गोंदवले : विद्यार्थ्यांना बौद्धिक वाढीसाठी चांगल्या भौतिक सुविधा मिळाव्यात व आरोग्य टिकून राहावे, यासाठी देसाई ग्रुप व वनराई संस्थेने चालवलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.  गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथे वनराई संस्थेच्या...
ऑगस्ट 17, 2019
सांगली : सकाळ रिलीफ फंडातर्फे पूरग्रस्तांना मदत करण्याबरोबर त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्याचा उपक्रम सुरू आहे. त्याअंतर्गत पुण्याच्या आरोग्य सेना संस्थेच्या सहकार्याने मिरज, ढवळी, भिलवडी, धनगाव, माळवाडी येथील 1 हजार 800 पूरग्रस्तांची तपासणी करण्यात आली. अडीच लाखांची औषधे वाटण्यात आली. ...
जुलै 09, 2019
नागपूर : सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अनेकांच्या हाताला रोजगार देणारे निर्मल समूहाचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांनी आज प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मानमोडे दक्षिण नागपूर विधानसभा...
एप्रिल 09, 2019
कोल्हापूर - शहरातील विविध शाळामधील साडेसहा हजारावर विद्यार्थी - विद्यार्थींनीनी आज गांधी मैदानावर मतदान जागृतीची मानवी रांगोळी साकारली. ‘देश का महात्यौहार - 2019’ अशी प्रतिकृती असलेली मानवी रांगोळी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षपणे साकारली.  जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्यावतीने या...
मार्च 28, 2019
इंदापूर वार्ताहर - इंदापूर नगरपरिषद, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, आरोग्य संदेश बहुद्देशीय प्रतिष्ठान तसेच नेहरू युवा केंद्राच्या वतीने महाविद्यालय प्रांगणात पार पडलेल्या  "होय मी मतदान करणारच "अभियानाचा लाभ ४ हजारहून जास्त मतदारांनी घेतला. त्यामध्ये...