एकूण 23 परिणाम
जानेवारी 06, 2020
नांदेड : जिल्ह्यातील विविध विकास कामे वेळेत, दर्जेदार पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. विविध विषयांची आढावा बैठक येथील शासकीय विश्रामगृह, मिनी सह्याद्री येथे आज संपन्न झाली. यावेळी मंत्री तथा माजी...
डिसेंबर 08, 2019
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात रविवारी (ता. आठ) डेंगीचे 19 एनएस-वन बाधित, तर 31 संशयित रुग्ण उपचार घेत असल्याचे समोर आले. डेंगीची बाधा झालेल्यांमध्ये एका बाळंतिणीचाही समावेश आहे. बाधितांपैकी निम्मे रुग्ण शहरातील असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे डेंगीचे डिसेंबरच्या पहिल्या...
डिसेंबर 06, 2019
मुंबई : मुंबई महापालिकेचे विविध प्रकल्प आणि "मुंबई 2030'अंतर्गत कामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 5) आढावा घेतला. सर्वांना घरे देऊन मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमणे, परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी नियम शिथिल करणे या मुद्द्यांवरही चर्चा झाली. मुंबई...
डिसेंबर 03, 2019
नाशिक: नियमित अभ्यासक्रमापलीकडे जाऊन करीअर घडविण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे. स्पर्धा परीक्षांविषयी शालेय जीवनात प्रोत्साहन देतांना त्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्याच्या उद्देशाने हाती घेतलेल्या "अधिकारी व्हायचंय मला उपक्रमाचा मंगळवारी (ता.3) दिमाखात...
डिसेंबर 01, 2019
परभणी : आई-वडीलांच्या चुकीमुळे जन्मत:च एचआयव्ही सारखा दुर्धर आजार घेऊन वाढणाऱ्या निरागस मुलांना जेव्हा त्यांचे कुटूंब वाऱ्यावर सोडते, अशा वेळी त्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा निराधार मुलांचा केवळ कोरडी सहानभुती देऊन चालत नाही तर त्यांना द्यावी लागते ती मायेची उब आणि पायावर उभे...
नोव्हेंबर 29, 2019
ठाणे : कामाच्या धकाधकीच्या काळात ठाण्यातील पुरुषवर्गाकडून आपल्या आरोग्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याची महत्त्वाची बाब समोर आली आहे. याबाबत डिजी ठाणे, ज्युपिटर हॉस्पिटल आणि ठाणे स्मार्ट लिमिटेडच्या वतीने आरोग्याचा सर्व्हे करण्यात आला होता. यामध्ये केवळ ३५ टक्के पुरुष व्यायामासाठी वेळ देत...
नोव्हेंबर 21, 2019
देशातील क्रांतिकारकांची आणि साहित्यिकांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्‍चिम बंगालला वैज्ञानिकांचा भूमी म्हणूनही ओळखले जाते. भौतिक शास्त्रातील नोबेल विजेते भारतीय शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमन, डॉ. जगदीशचंद्र बसू, मेघनाथ सहा अशा दिग्गज वैज्ञानिकांचा मांदियाळी या...
जून 17, 2019
कुडाळ - जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, तिला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, म्हणून येथील पुरुष मंडळींनी वडाची पूजा केली. गेली आठ वर्षे हा अनोखा उपक्रम ते राबवित आहेत. याचे राज्यभर कौतुक होत आहे. हिंदू सणामध्ये वट पौर्णिमा या सणाला अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात वट...
एप्रिल 08, 2019
सोलापूर : हत्तीच्या धडकेनेही न तुटणारा मजबूत असा हत्ती दरवाजा.., उंचच उंच बुरूज..., सुरक्षेसाठीचा खंदक..., पर्शियन भाषेतील शिलालेख.., नैसर्गिक वातानुकूलित असलेली 32 खांबी वास्तू.., सिद्धेश्‍वर महाराजांनी स्थापन केलेले कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर... हे सारं अनुभवताना सोलापूरकर थक्क झाले होते....
सप्टेंबर 21, 2018
कोल्हापूर - ‘‘कुठल्याही डाएटरी हेल्थ सप्लिमेंटच्या मागे न लागता ऋतूनुसार आपापल्या परिसरात ज्या भाज्या, फळे पिकतात, त्यांचा आहारात योग्य वापर करा. योग आणि आयुर्वेदाची कास धरा. त्यातूनच सर्वांगीण आरोग्य लाभेल,’’ असे स्पष्ट मत तत्त्वज्ञानाच्या अभ्यासिका व लाईफ कोच डॉ. अनुराधा भोसले-दिवाण...
ऑगस्ट 09, 2018
इस्लामपूर - दवाखान्यात गेलं की चिंता, काळजी, आजार, निदान, औषधोपचार, औषधे, मेडिकल, बिल यापेक्षा वेगळे काही नसते. इस्लामपुरातील ‘आधार’ इस्पितळ याला अपवाद आहे. इथे दवाखान्यातील सर्व उपचार होतातच; पण त्याहीपुढे जाऊन इथे कर्मचारी आणि रुग्णांसाठी वाचायला पुस्तके उपलब्ध आहेत. डॉ. योगेश...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जुलै 25, 2018
मांजरी- डॉ. राहुल झांजुर्णे आणि त्यांच्या पन्नास जणांच्या झेडप्लस गडसंवर्धन समितीने राजगडाच्या पायथ्याजवळील दुर्गम भागातील जिल्हापरिषदेच्या पाच शाळा दत्तक घेतल्या आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना विविध प्रकारची मदत करण्याबरोबरच त्यांनी परिसरात देशी वृक्षांच्या तीन हजार बियांचे रोपन...
जुलै 12, 2018
पुणे -  डॉ. बिधान चंद्र रॉय यांची जयंती आणि पुण्यतिथी म्हणजे एक जुलै हा 'डॉक्टर्स डे' म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त अनेक ठिकाणी विविध उपक्रम राबविले जातात. आय केयर क्लिनिक पाषाण येथे नुकताच 'डॉक्टर्स डे' साजरा करण्यात आला. यावेळी, आय केयर क्लिनिक पाषाणमध्ये डॉक्टरांची बैठक झाली. मधुमेह...
जुलै 09, 2018
गोंडपिपरी (चंद्रपूर) -  सोशल मिडीयाच्या माध्यमातून समाजात अशांतता पसरविण्याचा समाजकंटकांडून प्रयत्न सातत्याने होत आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी एसपी नियती ठाकर गोंडपिपरी तालुक्यात विठठलवाडयात पोहचल्या. सांयकाळी सात वाजता शेकडो गावक-यांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चिमुकल्यांशी आपुलकीचा...
जुलै 07, 2018
विश्रांतवाडी : साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा या संतांच्या उक्तीप्रमाणे नागरिकांनी श्रीसंत ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखीचे विश्रांतवाडी परिसरात उत्साहाने स्वागत केले.  आळंदी रस्ता, विश्रांतवाडी आणि परिसर सकाळपासूनच वारकर्‍यांनी व त्यांच्या स्वागतास येणार्‍या नागरिकांनी खुलून गेला होता. अनेक...
मे 09, 2018
पाली (रायगड) : रायगड जिल्हयात पहिल्यांदाच उन्हाळी शिबिर राबविले गेले. त्या अंतर्गत "मला काय व्हायचयं"? या विशेष उपक्रमात सर्वच राजिप शाळांतील विद्यार्थी न घाबरता अभिव्यक्त झाले. विद्यार्थ्यांनी शाळेत अालेल्या विषेश पाहुण्यांना देखिल विवीध प्रश्न विचारुन अापल्या जिज्ञासा व कुतूहलाचे समाधान मिळविले....
एप्रिल 27, 2018
5 दिवसीय शिबीरामध्ये 4 हजार कन्यांचा सहभाग शेगांव (बुलडाणा): संत नगरी शेगांव येथे अखिल विश्व गायत्री परिवार व महाराष्ट्र प्रांतीय गायत्री परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने 5 दिवसीय निवासी विराट कन्या कौशल्य शिबीर मे ते 6 मे 2018 पर्यंत स्थानिक श्री गजानन महाराज संस्थानचे आनंद सागर विसावा मैदानावर...
मार्च 19, 2018
पाली (जि. रायगड) - ऍमेटी विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी सुधागड तालुक्यातील फणसवाडी या आदिवासीवाडीला नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी येथील लोकांना व तरुणांना शास्वत ग्रामविकासासंदर्भात प्रबोधन व मार्गदर्शन केले. विद्यापिठातील 14 विद्यार्थ्यांनी फणसवाडी आदिवासीवाडीतील ग्रामस्तांशी संवाद साधला. हे सर्व...
जानेवारी 29, 2018
सिडको - राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ‘एकच ध्यास गुणवत्ता विकास’ या ध्येयासाठी सोमवार (ता. २९) पासून चार दिवस त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील संदीप फाउंडेशन (महिरावणी) येथे ‘शिक्षणाची वारी नाशिक- २०१८’ सुरू होत आहे. राज्याच्या विविध भागांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या...