एकूण 274 परिणाम
डिसेंबर 08, 2019
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात रविवारी (ता. आठ) डेंगीचे 19 एनएस-वन बाधित, तर 31 संशयित रुग्ण उपचार घेत असल्याचे समोर आले. डेंगीची बाधा झालेल्यांमध्ये एका बाळंतिणीचाही समावेश आहे. बाधितांपैकी निम्मे रुग्ण शहरातील असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे डेंगीचे डिसेंबरच्या पहिल्या...
डिसेंबर 08, 2019
रत्नागिरी - काळानुरूप काहीशा मागे पडलेल्या सायकल सवारीला रत्नागिरीमध्ये आज झळाळी आली. सायकलची उपयुक्तता आणि आरोग्य, पर्यावरणासाठी त्याचे होणारे फायदे याचा संदेश आज दणक्‍यात पार पडलेल्या सायक्‍लोथॉनने दिला. एकाच पद्धतीचे टी शर्ट परिधान केलेले सायकलस्वार पहाटे चक्कर मारीत असताना रत्नागिरीकरांना जाग...
डिसेंबर 06, 2019
मुंबई : मुंबई महापालिकेचे विविध प्रकल्प आणि "मुंबई 2030'अंतर्गत कामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 5) आढावा घेतला. सर्वांना घरे देऊन मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमणे, परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी नियम शिथिल करणे या मुद्द्यांवरही चर्चा झाली. मुंबई...
डिसेंबर 05, 2019
नांदेड : महाविद्यालयीन युवकांमध्ये लहान सहान गोष्टीमुळे ‘इगो हर्ट’ होण्याच्या भावनेतून एकमेकांची रॅगिंग झाल्याचे अनेक प्रकरणे आहेत. रॅगिंगमुळे अनेक विद्यार्थ्यांचे करिअरचे नुकसान झाले तर काही जणांनी जीवन संपवले आहे. त्यामुळे अशा घटना घडू नयेत, यासाठी विद्यार्थ्यांमध्ये असलेले मतभेद दूर व्हावेत...
डिसेंबर 05, 2019
अलिबाग ः जलशक्ती अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जलव्यवस्थापनाच्या विविध उपाययोजनेतून रायगड जिल्ह्यातील 10 हजार 464 कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. रायगड जिल्ह्यातील 7 तालुक्‍यांमधील 22 ग्रामपंचायतींतील 58 महसुली गावांमध्ये हे अभियान राबवून 46 ठिकाणी बांधकामे करण्यात आली...
डिसेंबर 03, 2019
नाशिक: नियमित अभ्यासक्रमापलीकडे जाऊन करीअर घडविण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे. स्पर्धा परीक्षांविषयी शालेय जीवनात प्रोत्साहन देतांना त्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्याच्या उद्देशाने हाती घेतलेल्या "अधिकारी व्हायचंय मला उपक्रमाचा मंगळवारी (ता.3) दिमाखात...
डिसेंबर 03, 2019
नागपूर :  रिश्‍तों की चाय में  शक्कर जरा माप के ही रखना  फीकी हुई तो स्वाद नहीं आएगा  ज्यादा मीठी हुई तो मन भर जाएगा  नातेसंबंधांसह चहामध्येही साखरेचे प्रमाण कमी-जास्त झाले तर काय परिणाम होतो, हे दर्शविणाऱ्या या ओळी. प्रत्यक्षात साखर म्हटलं की अनेकांच्या पोटात आजकाल धस्सं होतं. नाइलाजाने...
डिसेंबर 01, 2019
परभणी : आई-वडीलांच्या चुकीमुळे जन्मत:च एचआयव्ही सारखा दुर्धर आजार घेऊन वाढणाऱ्या निरागस मुलांना जेव्हा त्यांचे कुटूंब वाऱ्यावर सोडते, अशा वेळी त्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा निराधार मुलांचा केवळ कोरडी सहानभुती देऊन चालत नाही तर त्यांना द्यावी लागते ती मायेची उब आणि पायावर उभे...
नोव्हेंबर 30, 2019
नांदेड : दक्षीण भारतात प्रसिद्ध श्री क्षेत्र माळेगाव खंडोबारायाची यात्रा मंगळवारी (ता.२४) होवू घातली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या नियंत्रनामध्ये यात्रास्थळावर भाविक, यात्रेकरुंना सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने राबवायच्या उपाय योजना, कृषी, पशु प्रदर्शना बाबत जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण...
नोव्हेंबर 29, 2019
नांदेड : मराठवाडा वैधानिक विकास मंडळाकडून जिल्ह्यातील मानव विकास योजनेतंर्गत तालुक्यांना सात कोटी २८ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतुन नऊ तालुक्यातील ३१ प्राथमीक आरोग्य केंद्रांना (पीएचसी) नव्या रुग्णवाहीका उपलब्ध होणार आहेत. वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड...
नोव्हेंबर 29, 2019
ठाणे : कामाच्या धकाधकीच्या काळात ठाण्यातील पुरुषवर्गाकडून आपल्या आरोग्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याची महत्त्वाची बाब समोर आली आहे. याबाबत डिजी ठाणे, ज्युपिटर हॉस्पिटल आणि ठाणे स्मार्ट लिमिटेडच्या वतीने आरोग्याचा सर्व्हे करण्यात आला होता. यामध्ये केवळ ३५ टक्के पुरुष व्यायामासाठी वेळ देत...
नोव्हेंबर 25, 2019
सोलापूर ः घरी एखादा छोटासा जरी कार्यक्रम असला तरी पाहुणचारावरून नाराजी नाट्य घडते. कधी-कधी पाहुणचाराच्या कारणावरून नातीसुद्धा तुटतात. पाहुणचार करण्यावर हजारो रुपये खर्च करणारी मंडळीसुद्धा अनेकदा आपण पाहिली आहेत. मात्र सोलापुरातील सॉफ्टवेअर इंजिनिअर- एमबीए दाम्पत्याने पाहुणचाराच्या खर्चाला फाटा देऊन...
नोव्हेंबर 21, 2019
देशातील क्रांतिकारकांची आणि साहित्यिकांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्‍चिम बंगालला वैज्ञानिकांचा भूमी म्हणूनही ओळखले जाते. भौतिक शास्त्रातील नोबेल विजेते भारतीय शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमन, डॉ. जगदीशचंद्र बसू, मेघनाथ सहा अशा दिग्गज वैज्ञानिकांचा मांदियाळी या...
नोव्हेंबर 21, 2019
नाशिक : केरळ राज्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी राबविलेल्या वॉटर बेलचा उपक्रम सिन्नर तालुक्यातील दापूर प्राथमिक शाळेत नव्यानेच सुरु करण्यात आला आहे. गेल्या महिनाभरापासून प्रायोगिक तत्वावर सुरु झालेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यात महत्वपूर्ण बदल जाणवू लागल्याने हा उपक्रम सर्वच...
नोव्हेंबर 19, 2019
परभणी : होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रीसर्च आणि चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेने एका दुर्धर आजारग्रस्त मुलीचे पालकत्व स्वीकारत पोषण आहारासह उपचार आणि शिक्षणाचा खर्च उचलला आहे. तर अन्य एका युवतीला स्वत: पायावर उभे राहण्यासाठी संगणकाची भेट दिली आहे. एचएआरसी संस्थेच्या  बालदिननिमित्त आयोजित  कार्यक्रमात...
नोव्हेंबर 14, 2019
जळगाव : प्रत्येक घरात आपल्या मुलांवर योग्य ते संस्कार केले जातातच; परंतु सामाजिक भान, समाजात मिळून मिसळून राहण्याची गरज व त्यासाठी आवश्‍यक संघभावनेची जाणीव करून देण्याच्या उदात्त हेतूने पाच ते दहा या वयोगटातील बालकांसाठी "हॅप्पी संडे' या अनोख्या बालसंस्कार वर्गाचा उपक्रम राबविला जात आहे.  हा उपक्रम...
नोव्हेंबर 14, 2019
जळगाव : स्पर्धेच्या युगात स्वत:साठीही वेळ गमावून बसलेल्या माणसाला या बदलत्या जीवनशैलीने दिलेल्या अनेक शापांपैकी मधुमेह हा मोठा "शाप' आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 2015 मध्ये भारत मधुमेहींचा केंद्रबिंदू ठरेल, अशी व्यक्त केलेली भीती त्यामुळेच दुर्दैवाने खरी ठरली. सद्य:स्थितीत भारतात प्रत्येक दहा...
नोव्हेंबर 14, 2019
कोल्हापूर - नवजात बालकांसाठी स्तनपान अत्यावश्‍यक असून त्यामुळेच होणाऱ्या बाळाची शारीरिक व मानसिक वाढ अधिक चांगल्या पद्धतीने होते. योग्य पद्धतीने स्तनपान झाले नसल्यास मुलांत गुन्हेगारी वृत्ती बळावू शकते, असेही काही संशोधनातून नुकतेच पुढे आले आहे. एकूणच भविष्यात सुदृढ पिढी घडविण्यासाठी प्रत्येक...
नोव्हेंबर 13, 2019
गडचिरोली : सर्च संस्थेचे संस्थापक व संचालक पद्मश्री डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांनी 2006 पासून युवा निर्मितीसाठी सुरू केलेल्या "निर्माण' उपक्रमाच्या दहाव्या सत्रास लवकरच सुरुवात होत आहे. यासाठीची निवड प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून, देशभरातील 227 युवांची शिबिरांसाठी निवड...
नोव्हेंबर 08, 2019
धुळे ः राज्यातील शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय पद्‌धतीने पीक, कीड व्यवस्थापनाबाबत जागर करतानाच या घटकाच्या आत्महत्या निर्मूलनाबाबत महाराष्ट्र राज्य संत गाडगे महाराज प्रबोधन परिषद सरसावली असल्याची माहिती धुळेस्थित या परिषदेच्या उपाध्यक्षा प्रा. वैशाली पाटील यांनी दिली. परिषदेतर्फे शेतकरी, महिला व विविध...