एकूण 100 परिणाम
जुलै 09, 2019
जळगाव ः बिलवाडी (ता. जळगाव) येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक संदीप पाटील यांना सप्टेंबर 2018 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्‍त ठरवत त्यांची बदली करण्यात आली आहे. ही बदली रद्द करण्यासाठी ग्रामस्थांसह शालेय समिती एकवटली आहे. शिवाय, याबाबत सीईओ डॉ. पाटील यांना आज निवेदन देण्यात...
जुलै 09, 2019
देऊर ः अध्ययन अक्षम (लर्निंग डिसेबल) आणि वर्तणूक समस्याग्रस्त विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, अशा विद्यार्थ्यांवर वेळीच उपचार होऊन त्यांच्या शैक्षणिक समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियान, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास...
मे 30, 2019
सातारा - ‘मोदींनी मागील पाच वर्षांत देशात केलेल्या विकासकामांच्या जोरावर व सर्वसामान्यासाठी राबवलेल्या अनेक योजनांचा लाभ जनतेला झाला. त्याचेच फलित म्हणून पुन्हा देशाने मोदींकडे सत्तेची सूत्रे दिली. महाराष्ट्रातही भाजप सरकारने पारदर्शक काम केले आहे. जिथे कऱ्हाड उत्तरमध्ये भाजपचा आमदार नसताना...
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक शेतीकडे वळवले...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मार्च 06, 2019
सोलापूर : "सकाळ'ने आयोजिलेल्या "जागर स्त्री-शक्तीचा' या उपक्रमामुळे कुटुंबात निर्माण झालेला गॅप दूर होईल. महिला सक्षमीकरण होईल, अशा प्रतिक्रिया विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या आहे. येथील इंदिरा गांधी (पार्क) स्टेडियमवर 11 मार्च रोजी पहाटे सहा ते सकाळी नऊ या वेळेत स्त्रीशक्तीचा जागर...
फेब्रुवारी 21, 2019
कोल्हापूर - महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली. त्यांच्या जागी कोल्हापूर महापालिका आयुक्तपदी नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची नियुक्ती झाली. नूतन आयुक्त डॉ. कलशेट्टी सोमवारी (ता. २५) पदभार...
फेब्रुवारी 11, 2019
खामखेडा (नाशिक) - प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शासन स्तरावरुन अनेकविध नाविन्यपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. आजघडीला गावोगावीच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये अधिकारी व शिक्षकांनी खांद्याला खांदा लावून 'अधिकारी-शिक्षक-समाज-शाळा-विद्यार्थी'यांनी शैक्षणिक सेतू तयार...
जानेवारी 19, 2019
यवतमाळ : तुम्ही 17 वर्षांचे असाल आणि दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण तुम्हाला पूर्ण करता आले नसेल तर तीन वर्षांत दहावीची परीक्षा देण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे चालून आली आहे. सरकारने जाहीर केलेल्या मुक्त अभ्यासक्रमासाठी उमरखेडसह जिल्ह्यातील 15 शाळांची निवड करण्यात आली असून यासाठी स्वतंत्र शिक्षण...
जानेवारी 12, 2019
नाशिक - जिल्हा परिषद शिक्षण विभाग नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच सलाम मुंबई फाऊंडेशन आणि एव्हरेस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ६३१ शाळा तंबाखुमुक्त शाळा घोषित झाल्या असुन...
जानेवारी 04, 2019
वर्धा : कोणतेही मूल अनुत्तीर्ण होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखायला आपण कमी पडतो आणि म्हणून आपल्या सोयीसाठी त्यांच्या कपाळावर नापासचा शिक्का मारतो. विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षित करणे म्हणजे शिक्षण असे मानून राज्य शासन शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवीत आहे. त्याचा परिणाम...
डिसेंबर 21, 2018
जळगाव ः पटसंख्या ही शाळांची आत्मा असून, शैक्षणिक गुणवत्ता ही संपूर्ण शिक्षण प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे. पटसंख्या व गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांची आर्थिक स्थितीपेक्षा मनःस्थिती उत्तम असण्याची गरज आहे. म्हणूनच शालेय पोषण आहाराचे काम शिक्षकांकडून काढून घेणे आज काळाची गरज असून त्यासाठी स्वतंत्र...
नोव्हेंबर 21, 2018
अक्कलकोट : शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने व सकारात्मक रीतीने गणवेश व ब्लेझर स्विकारला असून, त्यामुळे ते स्मार्ट होत आहेत. शिक्षकांचा आत्मविश्वास वाढला असून, पालकांचाही जि.प. शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास याची निश्चित मदत होईल असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड...
नोव्हेंबर 14, 2018
गोंदिया - वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळीच्या सणाची प्रत्येकाला प्रतीक्षा असते. बच्चे कंपनीला दिवाळीमध्ये त्यांच्या आनंदमय जीवनाला पारावारच नाही. फटाक्‍यांची आतषबाजी, नव्या कपड्यांची नवलाई, गोडधोड, पंचपक्वान्न खाण्याची इच्छा असते. मात्र, हे सर्व केवळ ज्यांचे आईवडील आहेत, त्याच मुलांना मिळते. परंतु,...
नोव्हेंबर 11, 2018
जळगाव : देशात नरेंद्र मोदींसारखे कणखर, पोलादी पुरुषाचे नेतृत्व आहे. कॉंग्रेसकडे कोणतेही सक्षम नेतृत्व नाही, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींना पर्याय नाही. पुन्हा एकदा भाजप स्पष्ट बहुमत मिळवून मोदींच्या नेतृत्वात सरकार येणार, असा विश्‍वास जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी "...
ऑक्टोबर 24, 2018
पाली - पेण तालुक्यातील राजिप शाळा आमटेमच्या उपक्रमशिल शिक्षीका चित्ररेखा रविंद्र जाधव यांना नुकताच "टीचर इनोव्हेशन अॅवार्ड" हा पुरस्कार मिळाला. स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन (सर), सोलापुर यांच्या वतीने हा पुरस्कार अक्कलकोट (सोलापुर) येथे झालेल्या परिषदेत त्यांना प्रदान केला गेला. स्टेट...
ऑक्टोबर 23, 2018
नागपूर - प्रत्येक शिक्षक कुठल्यातरी वैशिष्ट्यामुळे ओळखला जातो आणि विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी त्याच्या मनात तीच ओळख कायम असते. देवरी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मंगलमूर्ती सयाम यांची ओळख मात्र जगावेगळी आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांना ‘पटसंख्या वाढविणारा मास्तर’ म्हणून ओळखले जाते. नोकरीत...
ऑक्टोबर 08, 2018
फुलंब्री : फुलंब्री विधानसभेसाठी मतदार संघात भाजपच्या इच्छुक उमेदवारांची रंगीत तालीम सुरु झाली असून ग्राउंड पातळीवर आपापल्या गटाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली जात आहे. फुलंब्री विधानसभेचे विद्यमान आमदार तथा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे भाजपकडून औरंगाबाद लोकसभा लढण्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु...
ऑक्टोबर 03, 2018
नाशिक - स्वच्छता सर्वेक्षण 2018 मध्ये देशात, तर पोषण आहार अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल देश अन्‌ राज्याच्या राजधानीमध्ये आज नाशिक जिल्हा परिषदेचा गौरव करण्यात आला. दिल्लीत केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री उमा भारती यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे आणि...
ऑक्टोबर 02, 2018
नेवासे : "साडेतीनशे प्रकरणे नेवासे तहसीलमध्ये पडून आहेत. पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना ही महत्वाची योजना असून रस्ताच्या प्रश्नांवरून होणारे वाद, हेवेदावे टाळण्यासाठी रस्त्यांची प्रश्ने मार्गी लावण्यासाठी ही योजना महत्वाची आहे. प्रलंबित प्रकरणे समन्वयाने निकाली काढा व नकाशाच्या आधारे रस्त्यातील...