एकूण 23 परिणाम
जुलै 17, 2019
सातारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची बदली पालघर जिल्हाधिकारीपदी झाली असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अतिरिक्‍त जिल्हाधिकारी संजय भागवत यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदी बढती झाली. श्री. भागवत यांच्या रूपाने...
जुलै 04, 2019
गवताळ कुरणे मृदा-जल संवर्धनासाठी गरजेची आहेत, त्याखेरीज जैवविविधतेच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहेत. अवर्षणप्रवण क्षेत्राला वरदान ठरेल अशा कुरण विकासाच्या कार्यक्रमाची कालबद्ध पद्धतीने आखणी करून ती लोकसहभागाने राबविण्याची गरज आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना वेगवेगळ्या स्तरावर राबविण्यात...
नोव्हेंबर 28, 2018
पाली - सुधागड तालुक्यातील गोगूळवाडा गावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी स्वदेश फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. गावात स्वदेश फाऊंडेशनच्या सहकार्याने नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने गोगुळवाड्यात नुकतेच स्वदेश विकास समिती तर्फे पाणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.  यावेळी स्वदेश...
ऑगस्ट 26, 2018
गोंडपिपरी जि. चंद्रपूर - विविध सण समारंभ शांततेत अन सुव्यवस्थेत पार पडावा म्हणून पोलिस बांधव रात्रंदिवस एक करतात. सारा समाज सण साजरा करीत असतांना पोलिसबांधव कर्तव्यावर असतात. अशातच रक्षाबंधनच्या दिवशी वसतीगृहातील विद्यार्थीनींनी गोंडपिपरी पोलिसांना सुखद धक्का दिला. नागरिकांच्या रक्षणाची हमी...
मे 27, 2018
औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही स्वयंसेवी संस्था राज्यभरातील विविध गावांमध्ये जल-मृद संधारण, वाडी प्रकल्प आणि शेतकरी प्रशिक्षण असे विविध उपक्रम राबविते. संस्थेने ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटांचे संघटन केले आहे. संस्थेने ग्रामीण उद्योगाला चालना देण्यासाठी शेतकरी...
मे 19, 2018
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : "सकाळ' माध्यम समुह केवळ समस्याच मांडतो असे नाही, तर कृतिशील उपायही सूचवतो. त्या पुढचे पाऊल टाकत ज्या समस्येला वाचा फोडली, त्यावर उपाययोजना देखील "सकाळ' करतो. चाळीसगावपासून वीस किलोमीटर अंतरावरील राजमाने (ता. चाळीसगाव) येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने ते दूर करण्यासाठी "...
मार्च 26, 2018
सोलापूर - पाणी फाउंडेशनच्या महाश्रमदानात सहभागी होऊन शहराजवळच असलेले कोंडी गाव पाणीदार करण्याचा निर्धार शेकडो सोलापूरकरांनी रविवारी केला. भुईकोट किल्ला परिसरात खंदक बागेत रविवारी झालेल्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 8 एप्रिल रोजी सकाळी आठ ते दहा यावेळेत महाश्रमदान होणार आहे.  पाणी फौंडेशन व...
जानेवारी 19, 2018
सातारा - शालेय व महाविद्यालयीन युवकांमध्ये निसर्गातील वर्तनाबद्दल प्रबोधन करावे. तलाव परिसरात जाणाऱ्या पर्यटकांना प्लॅस्टिक सोबत नेण्यावर प्रतिबंध घालावा. सुरक्षा रक्षकाच्या धर्तीवर कासमध्ये स्थानिकांच्या मदतीने पगारी निसर्गरक्षकांची नेमणूक करावी. येणाऱ्या पर्यटकांकडून पर्यावरण शुल्क बसवून खर्च...
डिसेंबर 21, 2017
सातारा - स्वच्छ भारत अभियानातील दुसरा टप्पा असलेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा परिषदेने आता कंबर कसली आहे. घनकचरा व्यवस्थानासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २१७ गावांची निवड केली असून, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी नवीन वर्षात केली जाणार आहे. त्याबाबतच्या सूचनाही...
डिसेंबर 14, 2017
शासनाच्या पाणलोट विकास कार्यक्रमाला लोकसहभाग व सहकारी संस्थेचे पाठबळ मिळाले तर गावचे चित्र पालटले जाते. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्‍यातील बोहाळी गावाला भेट दिल्यानंतर त्याची प्रचिती येते. येथील गाव ओढ्यावरील १३ बंधाऱ्यांच्या कामांमुळे आज हजारो एकर क्षेत्रावरील डाळिंब, ॲपल बेर आणि उसाची शेती...
नोव्हेंबर 09, 2017
वानाडोंगरी - पालकांनी मुलांना दूरदर्शन व भ्रमणध्वनीपासून दूर ठेवावे. आपल्या  अपेक्षांचे ओझे पालकांनी आपल्या मुलांवर लादू नये. इतर मुलांची आपल्या मुलासोबत तुलना करू नये. आईवडिलांनीसुद्धा मुलांसमोर आपले वर्तन अनुकरणीय ठेवावे, असे आव्हान इंटरनॅशनल प्रेसिडेंट कॉमन असोसिएशन फॉर हेल्थ डिसॅबिलिटीचे ...
सप्टेंबर 20, 2017
‘सकाळ’चे संस्थापक संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांनी सर्वसामान्यांना वृत्तपत्राशी जोडले; आणि वृत्तपत्राला समाजजीवनाचा अविभाज्य भाग बनविले. ‘सकाळ’ आजही समाजाच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवितो आहे; आणि त्याची पुढील दिशाही तीच आहे. आज (२० सप्टेंबर) नानासाहेबांची जयंती. त्यानिमित्त ‘सकाळ...
जुलै 17, 2017
मुसळधार पर्जन्यवृष्टीचा प्रदेश म्हणून कोकणकडे पाहिले जाते. पावसाची चार महिने येथे संततधार सुरू असते. तर दुसरीकडे पावसाआधीचे फेब्रुवारी, एप्रिल आणि मे हे तीन महिने मात्र येथे पाण्याचे मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष्य जाणवते. असा विरोधाभास येथेच जाणवतो. अन्य प्रदेशांपेक्षाही अधिक पर्जन्यमान असलेल्या या...
मे 18, 2017
शिंदखेडा - स्वच्छ भारत अभियानांतर्गत येत्या २६ जानेवारी २०१८ पर्यंत धुळे जिल्हा हागणदारीमुक्त करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.  येथील नूतन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्हा आढावा बैठक झाली, तीत श्री. फडणवीस बोलत होते. संरक्षण...
मे 07, 2017
पिंपरी - इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात येणार असून, त्यास महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सहमती दर्शविल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील तळवडे, चिखली, जाधववाडी, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव आदी भागांतील नाले आणि औद्योगिक...
मे 07, 2017
‘स्वच्छता गाव’, ‘तंटामुक्ती गाव’, ‘साक्षर गाव’, ‘हरित गाव’ अशी गावं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत. आता राज्यघटना-साक्षर अर्थात संविधान-साक्षर गावाची त्यात भर पडली आहे. ही आगळीवेगळी साक्षरता मिरवणारं गाव आहे लव्हेरी. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्‍यात हे गाव आहे. मोठ्या प्रबोधनमालिकेनंतर हे गाव...
एप्रिल 16, 2017
मायणी - इंग्रज राजवटीतील प्रसिद्ध मायणी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अनेक बंधारे बांधण्यात आले आहेत. गावोगावी पाणलोट विकासाची कामे झाली. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साठवण क्षमतेत वाढ झाली. तद्वत, पावसाचे प्रमाण गेल्या काही वर्षांत घटले आहे. परिणामी मायणी तलावात ऐन पावसाळ्यातही पाणी येईना. त्याचा फटका...
जानेवारी 24, 2017
औरंगाबाद - स्वच्छ भारत नागरी अभियान या केंद्र सरकारच्या अतिशय चांगल्या उपक्रमाला गालबोट लावण्याचे काम करणाऱ्या लाचखोर सर्वेक्षण पथकाच्या कारनाम्याचा अहवाल घेऊन महापालिका आयुक्‍त ओमप्रकाश बकोरिया सोमवारी (ता.23) मुंबईला गेले. नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांकडे ते अहवाल सादर करणार आहेत तसेच केंद्र...
जानेवारी 17, 2017
आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढविणार आहे. पक्षाच्या स्थापनेपासून तालुक्‍यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. पंचायत समिती, नगरपालिका, बाजार समिती, तसेच प्रत्येक गावातील सोसायट्या व ग्रामपंचायतीची सत्ता पक्षाच्या ताब्यात आहेत. गावागावांत...
जानेवारी 08, 2017
स्वीडनची राजधानी स्टॉकहोम महापालिकेचा आणि संपूर्ण स्वीडन देशाचा मानबिंदू, सर्वोच्च सन्मानबिंदू ‘पाणी’ आहे. असा सर्वोच्च सन्मानबिंदू म्हणून पुणेकर ‘पाणी’ स्वीकारतील, तर या शहरात कमालीचा बदल झालेला दिसेल आणि तो सगळ्या घरांत आणि मनामनांत झिरपलेला दिसेल. पुणे आणि पिंपरी- चिंचवड यांची ‘स्मार्ट-सिटी’...