एकूण 76 परिणाम
ऑगस्ट 30, 2019
जळगाव : दुष्काळी भागात राहणाऱ्या लोकांसाठी पाणी सुरक्षा निश्‍चित करण्याच्या उद्दिष्टाने मेरिको लिमिटेडद्वारे महाराष्ट्र शासनाच्या "गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार' योजनेंतर्गत जळगाव जिल्हा दत्तक घेण्यात आला. या एकीकृत पाणलोट व्यवस्थापनाच्या माध्यमातून 664 दशलक्ष लिटर पाण्याची क्षमता निर्माण करण्यात...
जुलै 17, 2019
सातारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची बदली पालघर जिल्हाधिकारीपदी झाली असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अतिरिक्‍त जिल्हाधिकारी संजय भागवत यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदी बढती झाली. श्री. भागवत यांच्या रूपाने...
जुलै 07, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील 'पाणी अडवा, पाणी जिरवा' समितीच्या पुढाकाराने रोहिणी नदीपात्राच्या खोलीकरणाचे सुरू असलेले काम प्रगतीपथावर असून निजामपूर ग्रामपंचायतीसह विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्था, सहकारी बँका, पतसंस्था, व्यावसायिक, व्यापारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी आर्थिक सहभाग नोंदवत...
जुलै 04, 2019
गवताळ कुरणे मृदा-जल संवर्धनासाठी गरजेची आहेत, त्याखेरीज जैवविविधतेच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहेत. अवर्षणप्रवण क्षेत्राला वरदान ठरेल अशा कुरण विकासाच्या कार्यक्रमाची कालबद्ध पद्धतीने आखणी करून ती लोकसहभागाने राबविण्याची गरज आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना वेगवेगळ्या स्तरावर राबविण्यात...
जून 27, 2019
नाशिक - जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी व्यवस्थापन केले तरच आगामी काळात शेती यशस्वी होऊ शकेल. अन्यथा पुढील पिढ्यांसाठी आपण भकास शेतीचा वारसाच मागे ठेवू, असा इशारा बुधवारी (ता.२६) ‘सकाळ-अॅग्रोवन’तर्फे आयोजित पाणी व्यवस्थापन परिषदेत तज्ज्ञांनी दिला. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे प्रमुख...
जून 20, 2019
भिलार - स्मार्ट बेलोशी गाव ‘सकाळ’मुळे पाणीदार गाव म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास जावळीच्या तहसीलदार रोहिणी आखाडे यांनी व्यक्त केला.  बेलोशी (ता. जावळी) येथे तनिष्का गटाच्या मागणीवरून सकाळ रिलीफ फंडातून बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा प्रारंभप्रसंगी सौ. आखाडे बोलत होत्या. या वेळी ‘सकाळ’चे सहयोगी...
मे 30, 2019
सातारा - ‘मोदींनी मागील पाच वर्षांत देशात केलेल्या विकासकामांच्या जोरावर व सर्वसामान्यासाठी राबवलेल्या अनेक योजनांचा लाभ जनतेला झाला. त्याचेच फलित म्हणून पुन्हा देशाने मोदींकडे सत्तेची सूत्रे दिली. महाराष्ट्रातही भाजप सरकारने पारदर्शक काम केले आहे. जिथे कऱ्हाड उत्तरमध्ये भाजपचा आमदार नसताना...
मे 27, 2019
गेले काही दिवस निवडणुकीचा हंगाम होता. वर्तमानपत्रे व वाहिन्यांवर मत-मतांतरे रंगली. राजकारणाच्या पार्श्वभूमीवर समाजकारणाशी निगडित एक कार्यक्रम बघायला मिळाला. समाजभान जपणारा अभिनेता आमीर खान याने सुरू केलेल्या "पाणी फाउंडेशन'च्या उपक्रमाविषयीचा हा कार्यक्रम "तुफान आलंया' नावानं सादर झाला. गेली काही...
मे 03, 2019
सहकारनगर (पुणे) : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय... त्यामुळे पाण्याच्या शोधात पक्षी कासावीस होऊन भटकंती करत सुटले आहेत. कुठे पाणीसाठा, पाणवठा मिळेल तिथे विसावा घेत आहेत. अशा पक्ष्यांची पाण्याची तहान भागविण्यासाठी फक्त एक एसएमएस करा आणि मोफत घरपोच पाण्याचे भांडे मिळवा हा उपक्रम आधारवड ठरत आहे. ...
मार्च 24, 2019
पुणे - पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असतानाच आता टेरेसवर पाणी साठवून त्यातून तब्बल तीन ते चार महिने पाणीबचत करता येणार आहे. त्यामुळे दुष्काळाच्या झळांमधून मुक्ती होईल. ‘गो ग्रीन टेक्‍नॉलॉजी’ वापरून आपल्याला हा प्रयोग राबविता येईल. ‘जलसंचयनी’ असे या उपक्रमाचे नाव असून,...
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...
जानेवारी 09, 2019
कऱ्हाडला वडिलांच्या स्मरणार्थ अजित शिंदे व डॉ. बजरंग शिंदेंचा उपक्रम   कऱ्हाड (सातारा): एसटीमध्ये वडिल चालक असल्याने एसटीचे आपणही काहीतरी देण लागतो या उद्दात हेतूने कऱ्हाडचे आरटीओ अजित शिंदे आणि त्यांचे बंधू डॉक्टर बजरंग शिंदे यांनी त्यांचे वडिल बाळकृष्ण शिंदे यांच्या स्मरणार्थ...
जानेवारी 07, 2019
कऱ्हाड - एसटीमध्ये वडील चालक असल्याने एसटीचे आपणही काहीतरी देणं लागतो या उद्दात हेतुने कऱ्हाडचे (जि.सातारा) आरटीओ अजित शिंदे आणि त्यांचे बंधु डॉक्टर बजरंग शिंदे यांनी त्यांचे वडील बाळकृष्ण शिंदे यांच्या स्मरणार्थ स्वखर्चातुन एसटीचे चालक-वाहक यांना राहण्यासाठी सुसज्ज असे २९ बेड, वातानुकुलीत रुम,...
नोव्हेंबर 28, 2018
पाली - सुधागड तालुक्यातील गोगूळवाडा गावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी स्वदेश फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. गावात स्वदेश फाऊंडेशनच्या सहकार्याने नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने गोगुळवाड्यात नुकतेच स्वदेश विकास समिती तर्फे पाणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.  यावेळी स्वदेश...
सप्टेंबर 03, 2018
उंबरखेड (ता. चाळीसगाव) ः केरळमध्ये पुराचे पाणी कमी होत असले तरी येथील नद्या, विहिरींमध्ये गढूळ पाणी असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे,अशा परिस्थितीत येथील रहिवासी व भावनगर (गुजरात) येथील "सेंट्रल सॉल्ट आणि मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट' (सीएसएमसीआरआय) मध्ये कार्यरत असलेले...
ऑगस्ट 26, 2018
गोंडपिपरी जि. चंद्रपूर - विविध सण समारंभ शांततेत अन सुव्यवस्थेत पार पडावा म्हणून पोलिस बांधव रात्रंदिवस एक करतात. सारा समाज सण साजरा करीत असतांना पोलिसबांधव कर्तव्यावर असतात. अशातच रक्षाबंधनच्या दिवशी वसतीगृहातील विद्यार्थीनींनी गोंडपिपरी पोलिसांना सुखद धक्का दिला. नागरिकांच्या रक्षणाची हमी...
जुलै 07, 2018
विश्रांतवाडी : साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा या संतांच्या उक्तीप्रमाणे नागरिकांनी श्रीसंत ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखीचे विश्रांतवाडी परिसरात उत्साहाने स्वागत केले.  आळंदी रस्ता, विश्रांतवाडी आणि परिसर सकाळपासूनच वारकर्‍यांनी व त्यांच्या स्वागतास येणार्‍या नागरिकांनी खुलून गेला होता. अनेक...
जून 26, 2018
मेहुणबारे (चाळीसगाव) : शासनाचे 'पाणी अडवा पाणी जिरवा' या उपक्रमाअंतर्गत जलयुक्त शिवार अभियान राबविले आहे. त्याला 'सकाळ' ची मोलाची साथ लाभली आहे. सुरवातीला धामणगाव (ता.चाळीसगाव) येथील पाणीप्रश्न माडंला व 'तनिष्का' च्या माध्यमातून 'सकाळ' रिलीफ फंडा तून नाला खोलिकरणाचे काम पुर्ण केले. त्यामुळे 'सकाळ'...
जून 08, 2018
अनेक वर्षांच्या दुष्काळजन्य परिस्थितीतही पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन आणि संपूर्ण लोकसहभागाद्वारा केपटाउनसारखे शहर परिस्थितीवर मात करताना दिसते आहे. आपल्याकडेही लोकसहभागाधारित व्यापक प्रयत्नांची गरज आहे. ज गभरातील सुमारे ५० देशांमध्ये पाणीसमस्या गंभीर आहे. जागतिक पटलावर पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारे...
जून 06, 2018
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बळपुडी या टंचाईप्रवण गावात सकाळ रिलिफ फंड, सकाळ तनिष्का बळपुडी, बळपुडी ग्रामस्थ तसेच आरोग्य संदेश प्रतिष्ठानच्या वतीने बळपुडी ओढा खोली  करण्यास सुरवात करण्यात आली. सरपंच तथा तनिष्का गट प्रमुख राजश्री लहू गाढवे, तनिष्का समन्वयक डॉ. राधिका शहा, लोणी देवकर...