एकूण 16 परिणाम
जानेवारी 16, 2020
जळगाव : अन्य मोठ्या शहरांमधील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलप्रमाणे जळगाव जिल्ह्यातही अशाप्रकारचे डोळ्यांचे हॉस्पिटल असावे, या मोठ्या भाऊंच्या (कै. भवरलाल जैन) आशीर्वादातून कांताई नेत्रालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. अत्याधुनिक यंत्रणेसह जागतिक दर्जाच्या सर्व सुविधा एकाच छताखाली "कांताई'त उपलब्ध आहेत. चार...
नोव्हेंबर 15, 2019
दोन्ही राज्यांतील तेरा विद्यापीठांद्वारे होणार परंपरांचे आदान-प्रदान पुणे - महाराष्ट्र आणि आसाम हातात हात घालून संस्कृती आणि परंपरांची देवाणघेवाण करणार आहेत. या महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून दोन्ही राज्यांतील प्रत्येकी तेरा विद्यापीठांमध्ये हे आदान-प्रदान सुरू होणार आहे. याअंतर्गत महाराष्ट्रात...
नोव्हेंबर 09, 2019
कोल्हापूर - धरमतर ग्रुपचे मितूर प्रवीणकांत शहा यांच्या पत्नी मीनल शहा (वय ५३) यांना मेंदूत रक्तस्रावामुळे उपचारासाठी ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल केले; मात्र त्यांच्या मेंदूचे कार्य थांबल्याने शहा परिवाराने मीनल यांचे अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार चार अवयवांचे आज दान केले. हे अवयव...
ऑक्टोबर 07, 2019
शिवणे-उत्तमनगर भागातील प्रसिद्ध पेट्रोल पंप मोरे पेट्रोलियमचे मालक कालिदास मोरे यांनी पेट्रोल पंप व्यवसाय चालविताना दीनदुबळे, वंचित, अपंग व गरीब लोकांच्या मदतीसाठी मोरे वेल्फेअर ट्रस्टची स्थापना १५ ऑगस्ट २०१२ रोजी करून गरिबांना कपडेवाटप योजना, ३० रुपयांमध्ये जेवण, कन्यारत्न विवाह मदत योजना, असे तीन...
ऑगस्ट 23, 2019
पुणे ः  ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे उत्तरदायित्व आपणावर असते. ती सामाजिक बांधीलकी जपत कोल्हापूर, सांगलीमधील बाधित कुटुंबाचे संसार सावरण्यासाठी पुणे जागृती ग्रुपने पुढाकार घेतला. जीवनावश्‍यक वस्तूंचे संकलन करून जमा झालेल्या साहित्यांचे बावीस ट्रक नुकतेच सांगली, कोल्हापूरला रवाना करण्यात आले...
जून 16, 2019
बाग फुलवणे सृजनाचा आविष्कार. सर्जनशीलता, शोधक वृत्ती, निरीक्षणशक्ती आणि प्रयोगशीलता यांच्या बळावर कोणतीही बाग उत्तमरीत्या फुलवता येते. त्यातून मनाला मिळणारा विरंगुळा, उभारी, नवनिर्मितीचा आनंद अवर्णनीय असतो, सांगताहेत काही अनुभवसंपन्न व्यक्ती... आकर्षक साहित्याने सजवा तुमची बाग ! नवीन घर घेतलं की,...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची किमया शर्मा यांनी साधली आहे...
एप्रिल 26, 2019
राशिवडे बुद्रुक - सेवानिवृत्तीनंतरचं गेट टुगेदर म्हणजे अनेक आठवणींना उजाळा, जीवनातील बऱ्या-वाईट घटना उलगडण्याचं निमित्त मानून ते सारे एकत्र येत. एक दिवसाची मौज करून घरी परतत. पण यावेळी त्यांचा मूड बदलला. ‘सकाळ’ने केलेल्या राधानगरी अभयारण्य स्वच्छतेवर प्रभावित होऊन त्या उपक्रमाचा एक हिस्सा होण्याचा...
ऑगस्ट 31, 2018
पुणे - ‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ने (यिन) आयोजित केलेल्या ‘यिन फेस्ट’मध्ये डिझाइन क्षेत्राविषयी तरुणाईशी संवाद साधणाऱ्या ‘यिन टॉक’ कार्यक्रमाच्या शृंखलेंतर्गत शुक्रवारी (ता. ३१) सकाळी कर्वेनगरमधील डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर फॉर वुमेन येथे होणाऱ्या संवाद...
ऑगस्ट 24, 2018
पुणे - संगीत, चित्रकला, गप्पा अन्‌ वैविध्यपूर्ण कलांचा आविष्कार असलेला तरुणाईचा ‘यिन फेस्ट’ येत्या शनिवारपासून (ता. २५) राज्यातील सहा शहरांमध्ये रंगणार आहे. ‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)’ने आयोजित केलेल्या या फेस्टमधील उपक्रमांमध्ये तरुणाईला सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. तरुणाईशी...
ऑगस्ट 24, 2018
पुणे - संगीत, चित्रकला, गप्पा अन्‌ वैविध्यपूर्ण कलांचा आविष्कार असलेला तरुणाईचा ‘यिन फेस्ट’ येत्या शनिवारपासून (ता.२५) राज्यातील सहा शहरांमध्ये रंगणार आहे. ‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)’ने आयोजित केलेल्या या फेस्टमधील उपक्रमांमध्ये तरुणाईला सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. तरुणाईशी...
डिसेंबर 28, 2017
कोल्हापूर - संस्कृत जतन व संवर्धनासाठी सात वर्षांपूर्वी सुरू झालेला संस्कृत दिनदर्शिकेचा उपक्रम आता ग्लोबल झाला आहे. कोल्हापूर मेड असणाऱ्या या दिनदर्शिकेला परदेशातूनही मागणी वाढली आहे. यंदा अमेरिकेतून तीनशे दिनदर्शिकांची मागणी आली आहे. दरम्यान, संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी येथे ‘संस्कृतभारती’च्या...
ऑगस्ट 23, 2017
विद्यार्थ्यांना विनामूल्य सभासद करून घेणार; वाचनसंस्कृती वाढण्यासाठी उपक्रम कोल्हापूर - जिल्हा ग्रंथालयांतर्फे पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा जिल्ह्यांत शाळा दत्तक योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांतर्फे ही योजना शाळांमधील...
ऑगस्ट 15, 2017
पुणे - स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी राज्य पोलिस दलातील एकूण 40 पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशंसनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले. त्यात पुणे शहर पोलिस दलातील उपायुक्त बाळशीराम गायकर, पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत, पिंपरीचे...
मे 13, 2017
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाचा संगणकशास्त्र अधिविभाग व अग्रमानांकित अँटीव्हायरस कंपनी ‘क्विक-हिल’ यांच्यात पुणे येथे सामंजस्य करार झाला. विद्यापीठातर्फे कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर यांनी तर क्विक-हिलतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश काटकर यांनी करारावर स्वाक्षरी केल्या....