एकूण 16 परिणाम
डिसेंबर 24, 2019
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रत्येक घराशी आणि घरातील प्रत्येकाशी गेल्या 18 वर्षांहून अधिक काळाचे अतूट नाते निर्माण करणारी आपल्या "सकाळ'ची सोलापूर आवृत्ती मंगळवारी (ता. 24) 19 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. गेल्या 18 वर्षांच्या काळात "सकाळ'ने सकारात्मक, रोखठोक, विधायक आणि निर्भीड बातम्यांनी...
मे 19, 2019
पुणे : जीवनाचं सार तत्त्वज्ञानाच्या रूपात मांडून जगाला पसायदान देणारे संत ज्ञानेश्‍वर महाराज... पर्यावरण असो की अहिंसा यांवरही ओवीद्वारे भाष्य करणारे माउलींचे हे काव्य मराठीजनांच्या मुखी यावे म्हणून पुण्यातील पिता-पुत्रांनी त्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि पाश्‍चात्य संगीताचा साज चढवत "गीत...
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक शेतीकडे वळवले...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिनी आज(ता.२८) विद्यापीठातील भुयारी मार्ग-संग्रहालय यांचा समावेश असलेला हेरिटेज वॉक, सायन्स पार्कमधील विज्ञान प्रयोगांचे प्रदर्शन, मानवशास्त्र विभागातील संग्रहालय पाहण्याची संधी मिळणार आहे. या तिन्ही गोष्टी आज सकाळी ११ ते सायं. ५ या वेळात...
जुलै 16, 2018
मंगळवेढा - येथील वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून 'एक वारी सायकल रॅली' या उपक्रमाअंतर्गत मंगळवेढा ते पंढरपूर प्रबोधन व जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये मंगळवेढा-पंढरपूर मार्गावरील ओझेवाडी, राझंणी, गोपाळपूर या  गावात फेसबुक, व्हॉटसअॅप वरील अफवावंर ठेऊ...
जुलै 14, 2018
सासवड (पुणे) : येथील वाघीरे महाविद्यालयाने तयार केलेल्या कंपोस्ट खत प्रक्रिया पीटमध्ये पालखी काळात गोळा केलेले निर्माल्य आणि पत्रावळी आणून टाकण्यात आली. त्यातून परिसर स्वच्छ होतानाच.. बायो कल्चरव्दारे चांगले खतही निर्मितीचा आनंद मिळणार आहे. या कंपोस्टींग प्रकल्पाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे...
जुलै 08, 2018
‘‘आमच्या सोसायटीच्या परिसरात जुना वावळ वृक्ष आहे. त्याची भरपूर पाने पडतात. या पानांचा कचरा गोळा करून महानगरपालिकेचे लोक नेत होते. तर काही वेळा हा पाला जाळला जायचा. परंतू गेल्या तीन वर्षांपासून हा पालापाचोळा महानगरपालिकेच्या कचरा डेपोत न जाता त्यापासून मी सोप्या पद्धतीने सेंद्रिय खत तयार करते,...
जून 26, 2018
पुणे : स्मार्ट पुणेकर नागरिकांकडून मिळणा-या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने  राबविण्यात येत असलेल्या पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेच्या सहाव्या टप्प्याचे उद्घाटन बालेवाडी येथील हाय स्ट्रीट येथे नगरसेवक व प्रभाग समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांच्या...
मार्च 26, 2018
सोलापूर - पाणी फाउंडेशनच्या महाश्रमदानात सहभागी होऊन शहराजवळच असलेले कोंडी गाव पाणीदार करण्याचा निर्धार शेकडो सोलापूरकरांनी रविवारी केला. भुईकोट किल्ला परिसरात खंदक बागेत रविवारी झालेल्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 8 एप्रिल रोजी सकाळी आठ ते दहा यावेळेत महाश्रमदान होणार आहे.  पाणी फौंडेशन व...
मार्च 18, 2018
शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्यामध्ये पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाबाबत जागृती करण्यासाठी विविध संस्था कार्यरत आहेत. या संस्थांपैकीच एक आहे ‘तेर पॉलिसी सेंटर` ही स्वयंसेवी संस्था. हवामान बदलाचे परिणाम, पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणपूरक उपक्रम शहरी तसेच ग्रामीण भागातील लोकांच्यापर्यंत...
जुलै 12, 2017
पुणे विद्यापीठात उभा राहणार ‘प्लाझ्मा टॉर्च’ प्रकल्प पुणे - डोकेदुखी ठरणारी कचऱ्याची समस्या हे संशोधकांपुढे आव्हान म्हणून उभे राहिले आणि त्यावर उपाय शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली. भारतीय संशोधकांना त्यात यश आले आहे. देशांतर्गत संशोधन करून विकसित केलेला प्लाझ्मा टॉर्च प्रकल्प सावित्रीबाई फुले पुणे...
मे 27, 2017
पुणे - पश्‍चिम घाटातल्या सह्याद्रीच्या रांगात वसलेलं महाबळेश्‍वर-पाचगणी २० वर्षांपूर्वी कसे होते आणि आता कसे आहे? याचा तुलनात्मक अभ्यास करण्याबरोबरच येथील जैववैविध्याचे संवर्धन लोकसहभागातून कसे करता येईल? यासाठी महाबळेश्‍वर-पाचगणी पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन)...
मे 14, 2017
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय जीवनदर्शनप्रकाशक - आविष्कार प्रकाशन, पुणे (९२२६४२८७९५) / पृष्ठं - १२८ / मूल्य - १५० रुपये डॉ. बाबासाहेब आंबेडर यांच्या जीवनातले अनेक दुर्मिळ क्षण टिपणाऱ्या छायाचित्रांचा हा संग्रह. डॉ. आंबेडकर यांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त हे पुस्तक...
एप्रिल 16, 2017
श्रीकृष्ण एक अभ्यास प्रकाशक - परममित्र पब्लिकेशन्स, नौपाडा, ठाणे (पश्‍चिम) (९९६९४९६६३४/ पृष्ठं - २२०/ मूल्य - २५० रुपये श्रीकृष्ण हा देव आणि अनेकरंगी व्यक्तिमत्त्व. त्याचे विविध पैलू उलगडून दाखवणारं, त्याच्याविषयी चिंतन करणारं हे पुस्तक. पांडुरंगशास्त्री आठवले, धनश्री लेले, डॉ. यशवंत...
फेब्रुवारी 26, 2017
गैराट प्रकाशक - श्रीविद्या प्रकाशन, पुणे (०२० - २४४५८४५५) / पृष्ठं - १६८ / मूल्य - २७५ रुपये गावांमध्ये उद्योगधंदे आले, लक्ष्मी आली आणि गावातलं माणूसपणही संपलं. अनेक जण अचानक अतिश्रीमंत झाले आणि त्यांच्यात कमालीचा बदल झाला. जमिनीला भाव आला आणि नात्यांमधला भाव कमी झाला. या सगळ्याचंच चित्रण करणारी...
डिसेंबर 02, 2016
पुणे - सामाजिक चळवळीतून न्याय आणि समानतेसाठी झटणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, "लोकायत'च्या संस्थापक आणि अर्थतज्ज्ञ डॉ. सुलभा ब्रह्मे (वय 84) यांचे वृद्धापकाळामुळे गुरुवारी पुण्यात निधन झाले.  लोकांचे प्रश्‍न सातत्याने मांडणाऱ्या सुलभाताईंनी "नोटाबंदीमुळे जनतेवर होणारे परिणाम' या...