एकूण 25 परिणाम
जानेवारी 24, 2020
नगर : मराठा क्रांती मोर्चानंतर मराठा समाजातील तरुणांना उद्योजक म्हणून पुढे आणण्यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम हाती घेतली. त्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत तरुणांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्जयोजना सुरू केली. त्याचा लाभ दोन वर्षांत दहा हजार तरुण उद्योजकांनी घेतला. या...
जानेवारी 02, 2020
पुणे : शहरामध्ये वाहतुकीच्या नियमांची शिस्त पाळणाऱ्या वाहनचालकांना त्यांच्या मोटार वाहन विम्यावर आता 10 ते 15 टक्के सवलत मिळणार आहे. पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या पुढाकाराने बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सतर्फे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याबाबतची घोषणा गुरूवारी करण्यात आली.  ताज्या...
डिसेंबर 24, 2019
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रत्येक घराशी आणि घरातील प्रत्येकाशी गेल्या 18 वर्षांहून अधिक काळाचे अतूट नाते निर्माण करणारी आपल्या "सकाळ'ची सोलापूर आवृत्ती मंगळवारी (ता. 24) 19 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. गेल्या 18 वर्षांच्या काळात "सकाळ'ने सकारात्मक, रोखठोक, विधायक आणि निर्भीड बातम्यांनी...
नोव्हेंबर 12, 2019
जेजुरी (पुणे) : येथील गुरुकुल इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयामध्ये लायन्स क्लबच्या पुढाकाराने अवकाश निरीक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. शाळा व परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना अवकाश निरीक्षणातून संशोधनवृत्ती वाढविण्याची व जोपासण्याची संधी या केंद्रामुळे उपलब्ध झाली आहे.  कै. आनंदीबाई वामन खंडागळे-...
नोव्हेंबर 02, 2019
नारायणगाव (पुणे) : पोहण्याची आवड जोपासणारे ते "पन्नाशीतील तरुण' आज वेगळ्याच उत्साहाने एकत्र आले होते. येडगाव धरण जलाशय ते ओझर देवस्थान जलाशय हे दहा किलोमीटरचे अंतर पोहून जाण्याचा त्यांनी निश्‍चय केला होता. त्यांनी पाण्यामध्ये उडी घेतली आणि दोन तास 50 मिनिटे पाण्यावर सपासप हात मारत त्यांनी हा टप्पा...
ऑगस्ट 23, 2019
पुणे ः  ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे उत्तरदायित्व आपणावर असते. ती सामाजिक बांधीलकी जपत कोल्हापूर, सांगलीमधील बाधित कुटुंबाचे संसार सावरण्यासाठी पुणे जागृती ग्रुपने पुढाकार घेतला. जीवनावश्‍यक वस्तूंचे संकलन करून जमा झालेल्या साहित्यांचे बावीस ट्रक नुकतेच सांगली, कोल्हापूरला रवाना करण्यात आले...
जुलै 14, 2019
देशाच्या "चांद्रयान 2' या मोहिमेसाठी आवश्‍यक असलेला आणि यानाचा अवकाशात झेपावण्यासाठी मदत करणारा "बूस्टर' हा भाग पुण्याजवळच्या वालचंदनगर इथल्या "वालचंदनगर इंडस्ट्रीज'मध्ये बनवला गेला आहे. संरक्षणविषयक अनेक उत्पादनं विकसित करणाऱ्या आणि स्थानिक मराठी कामगारांच्या जोरावर चालणाऱ्या या कंपनीनं अनेक...
मे 19, 2019
पुणे : जीवनाचं सार तत्त्वज्ञानाच्या रूपात मांडून जगाला पसायदान देणारे संत ज्ञानेश्‍वर महाराज... पर्यावरण असो की अहिंसा यांवरही ओवीद्वारे भाष्य करणारे माउलींचे हे काव्य मराठीजनांच्या मुखी यावे म्हणून पुण्यातील पिता-पुत्रांनी त्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि पाश्‍चात्य संगीताचा साज चढवत "गीत...
ऑक्टोबर 05, 2018
नंदूरबार जिल्ह्यात कंजाला (ता.अक्कलकुवा) हे सातपुडा पर्वतातील सहाव्या पर्वतरांगेत वसलेले अतिदुर्गम भागातील गाव आहे. कौलारू लहान झोपडीवजा घरे पर्वतांच्या पायथ्याशी आहेत. वीज व रस्ता या सुविधा अलीकडेच झाल्या आहेत. खरीप हाच मुख्य हंगाम. रब्बीत फारसे काही हाती येत नाही.   कंजाला शिवारातील जीवन   पाऊस...
सप्टेंबर 30, 2018
सध्याचं राजकारण हे व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि युवक यांच्या भोवती उभं केलं जात आहे. हा भारतीय राजकारणातला राष्ट्रीय पक्षांपासून ते प्रादेशिक पक्षांपर्यंतचा महत्त्वाचा बदल घडत आहे. या बदलाला प्रतिसाद निवडणूक आयोगालाही द्यावा लागला आहे. निवडणूक आयोगानं "सी व्हिजिल ऍप' सुरू केलं असून, आचारसंहिताभंगाचे...
मार्च 18, 2018
वालचंदनगर : माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील १८ नागरिकांना मुंबईमध्ये  मोफत दातांच्या कवळ्या देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग व इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या...
मार्च 18, 2018
शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्यामध्ये पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाबाबत जागृती करण्यासाठी विविध संस्था कार्यरत आहेत. या संस्थांपैकीच एक आहे ‘तेर पॉलिसी सेंटर` ही स्वयंसेवी संस्था. हवामान बदलाचे परिणाम, पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणपूरक उपक्रम शहरी तसेच ग्रामीण भागातील लोकांच्यापर्यंत...
जानेवारी 08, 2018
तळेगाव स्टेशन - राष्ट्राची प्रगती तेथील गुरुजनांवर अवलंबून असते. या वाक्याला साजेसा पराक्रम तळेगावातील पैसा फंड शाळेच्या शिक्षिका ज्योती भेगडे यांनी केला आहे. मणका आणि मेंदूच्या शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी स्थानिक व्हॉट्सअॅप ग्रुप आणि लोकप्रतिनिधींना आवाहन करुन निधी जमवत सदर शिक्षिकेने हलाखीच्या...
नोव्हेंबर 04, 2017
पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण विभागातील ‘यिन’च्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा निर्धार पुणे - ‘‘तरुणांमधील नेतृत्वगुणांचा वाव देण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या माध्यमातून प्रयत्नशील राहू,’’ असा निर्धार ‘यिन’च्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण या...
सप्टेंबर 10, 2017
‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ आणि ‘युगल धर्म संघा’चा पुढाकार; ज्युनिअर मेंटल कॅल्क्‍युलेशन चॅम्पियनशिप  पुणे - बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकारातून गणिती आकडेमोडीची चमक स्पष्ट करणारी ‘ज्युनिअर मेंटल कॅल्क्‍युलेशन चॅम्पियनशिप २०१७’ स्पर्धा जर्मनीतील बेलफिल्ड येथे होत आहे. २९ सप्टेंबर ते ३ ऑक्‍टोबर...
जुलै 14, 2017
पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यासाच्या वतीने शिष्यवृत्ती वाटप पुणे - 'पुणे शहर पोलिस विघ्नहर्ता न्यासाने गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. या निमित्ताने समाजात पोलिसांची प्रतिमा उजळण्याचे काम होत आहे. या गरीब विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सावित्रीबाई फुले...
मे 23, 2017
‘मामाच्या गावाला जाऊया’ उपक्रमांतर्गत पुणे भेट पुणे - सिंहगडाचा दरवाजा, बुरूज, पाण्याची विहीर, टकमक टोक, शूरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी, त्यांच्या शौर्याचा इतिहास सांगणारा किल्ला पाहून भाचे मंडळींच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला. पहिल्यांदाच किल्ला पाहताना या निरागस मुलांच्या आनंदाला पारावर...
मे 23, 2017
तरुणांनी सुरू केले ‘थिएटर फ्लेमिंगो’; गावागावांत नाट्यप्रयोग होणार पुणे - महाराष्ट्र नाटकवेडा असतानाही मराठी नाटक मुंबई- पुणे या वर्तुळाबाहेर फारसे पोचत नाही. ग्रामीण भागात तर नाट्यप्रयोगच होत नाहीत, अशी खंत अनेकजण व्यक्त करतात. ती दूर करण्यासाठी आणि गावागावांत नाटक घेऊन जाण्यासाठी काही तरुणांनी...
एप्रिल 21, 2017
पुणे - पीएमपीची निगडीतील मध्यवर्ती कार्यशाळा (सेंट्रल वर्कशॉप) बंद करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली असून यापुढे बसच्या इंजिन दुरुस्तीची आणि मोठ्या बिघाडांची दुरुस्ती स्वारगेट कार्यशाळेतच होणार आहे. दुरुस्ती कार्यशाळेत; देखभाल आगारांत यापूर्वी निगडी आणि स्वारगेट येथे कार्यशाळा होत्या....
एप्रिल 09, 2017
पुणे - जैन धर्मातील लाखो हस्तलिखिते, ग्रंथ यांचे संकलन करणे, त्यांची सूची तयार करून त्यांचे आधुनिक पद्धतीने संवर्धन आणि आजच्या जमान्यातील नागरिकांना समजेल अशा भाषेत अभ्यासासाठी ते उपलब्ध करून देण्याचा उपक्रम येथील श्रुतभवन संशोधन केंद्र राबवत आहे. त्यामुळे या धर्माचा आणि त्याच्या तत्त्वज्ञानाचा...