एकूण 23 परिणाम
डिसेंबर 11, 2019
पुणे - वाचन संस्कृती कमी होत चालली आहे, त्यामुळे शहरातील तरुण- तरुणींनी सर्वांसाठी खुले वाचनालय सुरू केले आहे.  ‘वाचा आणि दान करा’ ही त्याची संकल्पना असून वाचनालय सर्वांसाठी मोफत आहे. कोथरूडमधील जीत ग्राउंड परिसरामध्ये या खुल्या वाचनालयाचे उद्‌घाटन शनिवारी झाले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
डिसेंबर 10, 2019
पुणे - पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने यंदाचा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) ९ ते १६ जानेवारी दरम्यान रंगणार आहे. ‘महाराष्ट्राचे हिरक महोत्सवी वर्ष’ ही या महोत्सवाची थीम आहे. राज्याच्या सांस्कृतिक मूल्यांवर प्रकाश टाकणारे चित्रपट दाखविण्यात येतील, अशी माहिती पुणे...
नोव्हेंबर 11, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक बदलत्या काळानुसार काही नव्या संकल्पना साकार होत असतात. ती काळाची गरज असते. आज आई आणि बाबा हे दोघेही करिअर करू लागले आहेत. अशा वेळी मुलांच्या संगोपनासाठी काही नव्या कल्पनांची प्रयोगांची गरज निर्माण झाली आहे.  ॲड. छाया गोलटगावकर यांचं आनंदघर ही अशीच एक...
नोव्हेंबर 09, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक ‘अक्षरनंदन’ या पुण्यातील प्रयोगशील शाळेची सुरवात १९९२ मध्ये झाली. ‘घोका, ओका, ठोका’ या प्रणालीला नाकारून शिकणं ही एक सहज, आनंददायी प्रक्रिया ठरवी, यासाठी शाळेने मराठी माध्यमाची निवड केली. मुलांमधील सर्जनशीलता, प्रयोगशीलता जोपासण्यासाठी शिक्षण कोणत्याही...
नोव्हेंबर 08, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलं आनंदानं शिकली पाहिजेत. खेळणं ही त्यांची सहजप्रवृत्ती असते, तसेच शिकणं हीसुद्धा त्यांची सहजप्रवृत्ती व्हायला हवी. तशी ती होऊ शकेल? निश्‍चित होऊ शकेल. ती जबाबदारी मुलांची नव्हे. शिक्षकांची आहे; त्यांच्यासाठी शाळा निवडणाऱ्या पालकांची आहे. के. सी....
नोव्हेंबर 07, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक पारंपरिक पठडीबाज शिक्षणाकडून नैसर्गिक, सहज शिक्षणाकडे जाण्याचे प्रयत्न आज अनेक शाळांमध्ये सुरू आहेत. मुलांना शिक्षण द्यायचं असतं - शिक्षा नव्हे. हे सूत्र आता सर्वमान्य झालं आहे. पण, कृष्णमूर्ती शाळांमध्ये हे तत्त्व स्वीकारलं गेलं होतं तब्बल ७५...
नोव्हेंबर 06, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांचं मुक्त अवकाश जपणारी शाळा हा अभिजित सोनावणे यांचा ‘नव्या दिशा’मधील लेख वाचनात आला आणि कौतुक, आश्‍चर्य, गंमत... खूप काही वाटून गेलं. पठडीबद्ध शिक्षणापेक्षा मुलांना काही वेगळ्या मार्गानं शिक्षण दिलं पाहिजे. खरं तर शिकू दिलं पाहिजे या ध्यासानं...
ऑक्टोबर 19, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक ‘लर्निंग होम’ ही शिक्षणाची प्रयोगशाळा असेल. ‘घरानंही शिकवावं, शाळेनं घर व्हावं’ या तत्त्वावर चालणाऱ्या या ‘आनंदघरा’त शिक्षक व पालक दोघांचाही स्वयंस्फूर्त सहभाग असेल.  ‘लर्निंग होम’ची संपूर्ण रचना बालकेंद्री असेल. मुलांना आनंद वाटेल, येथे यावेसे वाटेल...
ऑगस्ट 24, 2019
चौकटीतली ‘ती’ - सुनील देशपांडे, सिनेअभ्यासक सुलभा आज पुन्हा घराबाहेर पडत्येय. दुसऱ्यांदा. पहिल्यांदा बाहेर पडली होती ती नोकरीसाठी, स्वत:च्या मनाजोगतं काम करण्यासाठी. पण आज तिनं घर सोडलंय ते कदाचित कायमसाठी. कुठं जाणार आहे ती? कुणास ठाऊक!  टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या आंतरराष्ट्रीय...
ऑगस्ट 23, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक माहिती आणि तंत्रज्ञानाच्या स्फोट झालेल्या वातावरणात सर्व जगातच बदलाचे वारे वाहू लागले आहेत. या वातावरणात जन्मलेल्या मुलांना तंत्रज्ञानाचं विलक्षण आकर्षण वाटू लागलं व ते आत्मसात करणंही जमू लागलं आहे. या ग्लोबल वातावरणात नुसत्या वाचलेल्या माहितीचं...
जून 09, 2019
"ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या स्थापनेला 50 वर्षं पूर्ण झालेली असली तरीसुद्धा तिला आजही "प्रयोग' असंच म्हणायला हवं. याचं कारण तो प्रयोग गेल्या 50 वर्षांत सातत्यानं जितका विकसनशील राहिला तितकाच आजही प्रवाही आहे. प्रयोगशील ज्ञाननिष्ठा आणि कृतिशील समाजाभिमुखता हा "ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या...
मे 30, 2019
पिंपरी - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी (ता. १) आणि रविवारी (ता.२) ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’ आयोजित केले आहे. हा एक्‍स्पो विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी शैक्षणिक पर्वणी ठरणार आहे. या प्रदर्शनात नामांकित शैक्षणिक संस्थांकडून सर्व शैक्षणिक पर्याय  व अभ्यासक्रमांची...
ऑक्टोबर 31, 2018
पुणे : ''साहित्यात समाजाचे प्रतिबिंब येत असते. त्यामुळे त्यातील अनेक अनुभव प्रेरणा देणारे ठरतात. म्हणजेच एका अर्थाने साहित्य जगण्याची प्रेरणा देते'', असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या मराठी विभागाच्यावतीने दुर्गम भागातील शालेय...
मे 16, 2018
नवी मुंबई - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या युवा व्यासपीठाने आयोजित केलेल्या ‘यिन समर यूथ समिट’ला बुधवारपासून (ता.१६) वाशीत सुरुवात होत आहे. युवकांना उद्योग, राजकारण, टीम बिल्डिंग स्टार्टअप, खेळ,...
जानेवारी 04, 2018
कोल्हापूर - करवीर नगर वाचन मंदिरातर्फे वाचकांसाठी नित्य नवे उपक्रम केले जातात. या उपक्रमांचाच एक भाग म्हणून 2010 मध्ये अंधांसाठी ब्रेल ग्रंथालय विभाग सुरू केला. याबरोबर अंधांसाठी अब्रार नामक सॉफ्टवेअरही उपलब्ध करून दिले. ग्रंथालय विभाग आणि सॉफ्टवेअरचा लाभ अनेक अंध विद्यार्थी, व्यक्ती घेत आहेत....
मे 14, 2017
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय जीवनदर्शनप्रकाशक - आविष्कार प्रकाशन, पुणे (९२२६४२८७९५) / पृष्ठं - १२८ / मूल्य - १५० रुपये डॉ. बाबासाहेब आंबेडर यांच्या जीवनातले अनेक दुर्मिळ क्षण टिपणाऱ्या छायाचित्रांचा हा संग्रह. डॉ. आंबेडकर यांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त हे पुस्तक...
एप्रिल 16, 2017
श्रीकृष्ण एक अभ्यास प्रकाशक - परममित्र पब्लिकेशन्स, नौपाडा, ठाणे (पश्‍चिम) (९९६९४९६६३४/ पृष्ठं - २२०/ मूल्य - २५० रुपये श्रीकृष्ण हा देव आणि अनेकरंगी व्यक्तिमत्त्व. त्याचे विविध पैलू उलगडून दाखवणारं, त्याच्याविषयी चिंतन करणारं हे पुस्तक. पांडुरंगशास्त्री आठवले, धनश्री लेले, डॉ. यशवंत...
मार्च 28, 2017
पुणे - वसंत ऋतू, हेमलंबीनाम संवत्सराचा प्रारंभ दिन... गुढीपाडवा... कुलदैवतांसहित पंचांगस्थ श्रीगणेशाचे पूजन... वासंतिक चंदन उटीने भजनांची सुरवात... हिंदू नववर्ष दिनानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुका... घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात येणारा ब्रह्मध्वज (गुढी)... तोरणे उभारून लक्ष्मीचे पूजन...
फेब्रुवारी 26, 2017
गैराट प्रकाशक - श्रीविद्या प्रकाशन, पुणे (०२० - २४४५८४५५) / पृष्ठं - १६८ / मूल्य - २७५ रुपये गावांमध्ये उद्योगधंदे आले, लक्ष्मी आली आणि गावातलं माणूसपणही संपलं. अनेक जण अचानक अतिश्रीमंत झाले आणि त्यांच्यात कमालीचा बदल झाला. जमिनीला भाव आला आणि नात्यांमधला भाव कमी झाला. या सगळ्याचंच चित्रण करणारी...
डिसेंबर 23, 2016
वर्षभरात मराठी विद्यापीठ, अभिजात भाषा अन्‌ भाषा धोरण प्रत्यक्षात उतरणार पुणे - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, महाराष्ट्रात मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन व्हावे आणि राज्याचे मराठी भाषेचे धोरण जाहीर व्हावे, या तीन प्रमुख मागण्या गेल्या तीन-चार वर्षांपासून सरकारदरबारी रखडल्या आहेत; पण...