एकूण 6 परिणाम
जुलै 03, 2019
ते पळताहेत स्वच्छ, निर्मल व हरीत वारीसाठी बुद्धी दे आम्हास आता, लागू तव नाम पथा.. वेळ गेलीया निघून, काय पाहिशी दूरून... तुकड्या म्हणे जीवप्राण, दान देई बारे.... असे फटकारे देत स्वच्छतेचा महिमा सांगून लोकसहभाग वाढविण्यासाठी संतश्रेष्ठ तुकडोजी महाराज यांनी समाजाला शाहणे करण्याचा प्रयत्न केला. तो...
जून 29, 2019
पुणे - ‘देव भेटेल तुजला आपुल्या घरी, आई-वडिलांच्या पावन चरणावरी...’ चिमुकले वारकरी टाळ-मृदंगाच्या तालात गात होते आणि त्यांच्याप्रमाणेच ‘आई-वडिलांसाठी चार पावलं वारीत चाला’, या ‘सकाळ’च्या आवाहनाला प्रतिसाद देत आलेले असंख्य पुणेकरही हीच भावना जागवत होते.  आई-वडिलांच्या सेवेत मग्न असल्याने प्रत्यक्ष...
जून 29, 2019
पुणे/ हडपसर - संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत ‘साथ चल’ करीत नागरिक व विद्यार्थ्यांनी आई-वडिलांची अखंड सेवा करण्याची शपथ घेतली. निमित्त होते ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या ‘साथ चल’ उपक्रमाचे! या माध्यमातून एक समाजभिमुख परंपरा निर्माण होईल, असा विश्‍वास या वेळी भाविकांनी व्यक्त...
जून 28, 2019
पुणे - ‘‘पालखीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. वारी हे प्रबोधनाचे पहिले व्यापक पाऊल आहे. वारीच्या निमित्ताने वारकरी जातपात बाजूला ठेवून एकत्र जमतात. त्यामुळे वारी हे समानतेचे प्रतीक आहे,’’ असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले....
जून 27, 2019
पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरात जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीदरम्यान विविध संस्था, संघटना, शाळा- महाविद्यालयांनी विविध उपक्रमांतून वारकऱ्यांना सेवा दिली. अन्नदान, फराळवाटप व पालखी मार्गस्थ झाल्यानंतर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलमधील स्काउट गाइड...
जुलै 09, 2018
पुणे - शहरात मुक्कामी विसावलेल्या संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीसमवेत असलेल्या वारकऱ्यांच्या सेवेत पुणेकरांनी रविवारची सुटी घालवली. विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी विविध उपक्रम राबवून वारकऱ्यांची सेवा केली. श्री शंखेश्‍वर पार्श्‍वनाथ जैन श्वेतांबर मंदिर...