एकूण 302 परिणाम
डिसेंबर 10, 2019
पुणे - पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने यंदाचा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) ९ ते १६ जानेवारी दरम्यान रंगणार आहे. ‘महाराष्ट्राचे हिरक महोत्सवी वर्ष’ ही या महोत्सवाची थीम आहे. राज्याच्या सांस्कृतिक मूल्यांवर प्रकाश टाकणारे चित्रपट दाखविण्यात येतील, अशी माहिती पुणे...
डिसेंबर 09, 2019
संगमनेर (नगर) ः ""समस्त मानवजातीला सद्‌वर्तनाचा उपदेश देणाऱ्या श्रीमद्‌भगवद्‌गीतेतील सनातन विचारधारेच्या आधारावर भारत विश्वगुरू बनेल. फळाची अपेक्षा न करता काम केल्यास जीवनात यश मिळेल,'' असा विश्‍वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला.  संगमनेरमध्ये गीता परिवाराच्या...
डिसेंबर 07, 2019
मुंबई : मराठा-कुणबी समाजाचे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्षमीकरण करण्यासाठी स्वायत्त अधिकार असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)ची स्थापना करण्यात आली. मात्र, मंत्रालयातील सरकारी बाबूंनी या स्वायत्त संस्थेवर अंकुश ठेवताना संस्थेच्या अधिकारांना लगाम...
डिसेंबर 06, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने फिनलॅंडच्या टुर्कू विद्यापीठाशी अध्यापन व संशोधन, विद्यार्थी व अध्यापक आदान-प्रदान, संयुक्त आंतरराष्ट्रीय प्रकल्प, कमी कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रम, तसेच अभ्यासक्रम विकसित करण्यासंबंधी सहकार्य करण्याचे ठरविले आहे. त्याबाबतच्या सहमतीपत्रावर दोन्ही...
डिसेंबर 02, 2019
पुणे - महागड्या हॉटेलांमध्ये तेवढेच महागडे कपडे परिधान करून ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात येते. पण पुण्यामध्ये चक्क प्लॅस्टिकच्या पिशव्या, पाणी बॉटल्स, सॅनिटरी नॅपकिन, इलेक्‍ट्रॉनिक वेस्ट अशा टाकावू वस्तूंपासून बनविलेल्या टिकावू कपड्यांच्या ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले. पर्यावरण जागृतीसाठी ‘मिस आणि...
डिसेंबर 02, 2019
पुणे - ओंकारेश्वर मंदिराच्या सभामंडपात स्वरांचा ‘अनुनाद’ झंकारू लागला. ‘सकाळ’आयोजित या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमातून भारतीय शास्त्रीय संगीतसाधनेच्या मूळ रूपाची अनुभूती मनात सात्त्विक भाव जागवू लागली. मंद तेवणाऱ्या पणत्या, फुलांची आरास व स्वरांचा भक्तिभावाने चाललेला अभिषेक, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम...
डिसेंबर 01, 2019
पुणे : देशाची संस्कृती, कला शिकविणारे आणि चांगले-वाईट समजाविणाऱ्या शिक्षणाचा विचार आपल्याकडे झालेला नाही. आपण जगात भारतीय म्हणून ओळखले जातो. पण, आपले भारतीयपण जपण्याचे शिक्षण कुठे आहे? समाज सुसंस्कृत बनविण्यासाठी हेच शिक्षण दिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी...
नोव्हेंबर 29, 2019
पुणे : रूपवेध प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा यंदाचा तन्वीर सन्मान नसीरुद्दीन शाह आणि तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार पुण्यातील महाराष्ट्र कल्चरल सेंटरला जाहीर करण्यात आला आहे. येत्या 9 डिसेंबरला कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी साडेसहा वाजता हा सन्मान ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी...
नोव्हेंबर 27, 2019
पुणे - सांडपाणी व कचरासफाईचे काम करताना सफाई कर्मचाऱ्यांनी सुरक्षा साधने न चुकता वापरावीत, या उद्देशाने शहरातील ५०० सफाई कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.  रोटरी क्‍लब ऑफ पुणे साउथ व स्टील इंडियाच्या पुढाकाराने कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या कॅम फाउंडेशनद्वारे हे प्रशिक्षण...
नोव्हेंबर 26, 2019
पंढरपूर : भारत विकास परिषद पंढरपूर शाखेच्या वतीने जयपूर (विकास) फूट शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ता. 1 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत गायत्री हायटेक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे आयोजित केले असून हे शिबिर मोफत आहे, अशी माहिती भारत विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र...
नोव्हेंबर 22, 2019
पुणे - बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यास पुणेकरांना प्रेरणा मिळावी म्हणून संयोजकांनी मातब्बर धावपटूंना मेंटॉर म्हणून नियुक्त केले आहे. एपीजी रनिंगने २२ डिसेंबर रोजी ही शर्यत आयोजित केली असून, त्यास विविध गटांमध्ये नवोदित तसेच अनुभवी धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. एपीजी...
नोव्हेंबर 22, 2019
पुणे - विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेचे गुण यावेत, त्यांच्या कल्पनांना प्रत्यक्षात साकारता यावे, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरमहाविद्यालयीन ‘स्टार्टअप’ स्पर्धेत सहभागी १०० महाविद्यालयांपैकी ४३ ही ग्रामीण भागातील आहेत. विशेष म्हणजे, कला शाखेच्याही अनेक...
नोव्हेंबर 15, 2019
दोन्ही राज्यांतील तेरा विद्यापीठांद्वारे होणार परंपरांचे आदान-प्रदान पुणे - महाराष्ट्र आणि आसाम हातात हात घालून संस्कृती आणि परंपरांची देवाणघेवाण करणार आहेत. या महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून दोन्ही राज्यांतील प्रत्येकी तेरा विद्यापीठांमध्ये हे आदान-प्रदान सुरू होणार आहे. याअंतर्गत महाराष्ट्रात...
नोव्हेंबर 15, 2019
पुणे - देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बाल दिन म्हणून शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्राथमिक शाळा, बालवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले होते. लहानग्यांसाठी खेळ, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि खाऊचे वाटप असे भरगच्च उपक्रम राबविण्यात आले....
नोव्हेंबर 13, 2019
गडचिरोली : सर्च संस्थेचे संस्थापक व संचालक पद्मश्री डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांनी 2006 पासून युवा निर्मितीसाठी सुरू केलेल्या "निर्माण' उपक्रमाच्या दहाव्या सत्रास लवकरच सुरुवात होत आहे. यासाठीची निवड प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून, देशभरातील 227 युवांची शिबिरांसाठी निवड...
नोव्हेंबर 12, 2019
जेजुरी (पुणे) : येथील गुरुकुल इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयामध्ये लायन्स क्लबच्या पुढाकाराने अवकाश निरीक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. शाळा व परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना अवकाश निरीक्षणातून संशोधनवृत्ती वाढविण्याची व जोपासण्याची संधी या केंद्रामुळे उपलब्ध झाली आहे.  कै. आनंदीबाई वामन खंडागळे-...
नोव्हेंबर 12, 2019
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात डेंग्यूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पुणे महापालिकेच्या मदतीने १२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान 'डास निर्मूलन व स्वच्छता पंधरवडा' पाळला जाणार आहे. त्यानिमित्त विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.  कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, ''शहरात...
नोव्हेंबर 11, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक बदलत्या काळानुसार काही नव्या संकल्पना साकार होत असतात. ती काळाची गरज असते. आज आई आणि बाबा हे दोघेही करिअर करू लागले आहेत. अशा वेळी मुलांच्या संगोपनासाठी काही नव्या कल्पनांची प्रयोगांची गरज निर्माण झाली आहे.  ॲड. छाया गोलटगावकर यांचं आनंदघर ही अशीच एक...
नोव्हेंबर 11, 2019
पुणे - अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे जागतिक बॅंकेतर्फे आयोजित ‘ग्लोबल हॅकॅथॉन’मध्ये एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्‍नॉलॉजी विद्यापीठाच्या अटल इक्‍युबेशन सेंटरच्या (एआयसी- एमआयटी एडीटी) विद्यार्थ्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. हा उपक्रम पाच ते सात नोव्हेंबरदरम्यान पार पडला, अशी माहिती एमआयटी अटल इक्...
नोव्हेंबर 09, 2019
कोल्हापूर - धरमतर ग्रुपचे मितूर प्रवीणकांत शहा यांच्या पत्नी मीनल शहा (वय ५३) यांना मेंदूत रक्तस्रावामुळे उपचारासाठी ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल केले; मात्र त्यांच्या मेंदूचे कार्य थांबल्याने शहा परिवाराने मीनल यांचे अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार चार अवयवांचे आज दान केले. हे अवयव...