एकूण 9 परिणाम
जून 06, 2019
पुणे - नमाजपठणासाठी मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, मध्यवर्ती पुण्यात सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून फिरणारे चिमुकले आणि शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत बुधवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे रमजान ईदला संपले...
मार्च 31, 2019
पुणे - वाहतूक, शिक्षण, आरोग्य, कला-संस्कृती आदी विविध क्षेत्रांबाबत पुणेकरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांनुसार तयार झालेला जनतेचा जाहीरनामा शहराचे ग्रामदैवत कसबा गणपतीच्या साक्षीने शनिवारी राजकीय पक्षांकडे सुपूर्त करण्यात आला. या वेळी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष आदी...
डिसेंबर 29, 2018
पिंपरी - येरवडा कारागृहातून सुटका झाली; पण पुढे उभा ठाकला जगण्याचा प्रश्‍न. उतारवयात नोकरीही मिळेना. अशावेळी त्या ज्येष्ठ जोडप्यामागे उभ्या राहिल्या ‘प्रेरणापथ’ या प्रकल्पातील संस्था. त्यांनी सामाजिक बांधिलकीतून वाल्हेकरवाडीमध्ये त्या दांपत्याला पादत्राणे विक्रीचे दुकान सुरू करून दिले.   प्रकाश...
मे 01, 2018
पुणे  बौद्ध विहारांमध्ये सामूहिक वंदना, बागांमध्ये धम्म पहाटेनिमित्त बुद्धांवरील गीतांचे गायन व सांस्कृतिक कार्यक्रम, मानवी कल्याणाचा गौतम बुद्धांनी दिलेला संदेश यांसह सामाजिक उपक्रम राबवीत सोमवारी बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. भगवान गौतम बुद्धांच्या 2562 व्या जयंतीनिमित्त शहर व...
ऑक्टोबर 03, 2017
पिंपरी - गांधी जयंतीच्या निमित्ताने सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत महापौरांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी हातात झाडू घेत थेरगाव पुलाजवळील गणपती विसर्जन घाट अवघ्या अर्ध्या तासात चकाचक करत स्वच्छतेचा जागर केला. पिंपरी- चिंचवड महापालिकेने या उपक्रमाला सहकार्य...
जून 27, 2017
जुने नाशिक - पवित्र रमजान पर्वाची सांगता करत मुस्लिम बांधवांनी विविध उपक्रमांद्वारे रमजान ईद आज मोठ्या उत्साहात साजरी केली. शहर-ए-खतीब हिसामोद्दीन खतीब यांच्या नेतृत्वात सकाळी दहाला शहाजानी ईदगाह (गोल्फ क्‍लब) मैदान येथे मुख्य नमाज अदा करण्यात आली. देशात सुख-शांती नांदण्यासाठी, तसेच चांगला पाऊस...
एप्रिल 15, 2017
औरंगाबाद - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी शुक्रवारी (ता. 14) भडकल गेटवर अक्षरश: जनसागर लोटला. विविध पक्ष-संघटनांतर्फे बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभिवादनासाठी रांगा लागल्या होत्या. भडकल गेट येथे भल्या...
मार्च 21, 2017
सांगली - ‘प्रत्येकाला आपल्या जगण्याचं पडलं असताना पक्ष्यांच्या निवाऱ्याचं काय घेऊन बसलात राव..!’ अशा भोवतालात आज जाणत्या सांगलीकरांनी आजची सकाळ पक्ष्यांच्या भवितव्यासाठी खर्च केली. आपल्या सभोवताली गुंजन करणाऱ्या पक्ष्यांनाही आपल्याइतकाच जगण्याचा हक्क आहे. त्यांचं सहअस्तित्व मान्य करून नव्या...
मार्च 20, 2017
सांगली - 'प्रत्येकाला आपल्या जगणयाचं पडलं असताना पक्षाच्या निवाऱ्याचं काय घेऊन बसलात राव..! अशा भोवतालात आज जाणत्या सांगलीकरांनी आजची सकाळ पक्षांच्या भवितव्यासाठी खर्च केली. आपल्या सभोवताली गुंजण करणाऱ्या पक्षांनाही आपल्याइतकाच जगण्याचा हक्क आहे. त्यांचं सहअस्तित्व मान्य करुन नव्या पिढीपर्यंत तो...