एकूण 25 परिणाम
नोव्हेंबर 15, 2019
पुणे - देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बाल दिन म्हणून शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्राथमिक शाळा, बालवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले होते. लहानग्यांसाठी खेळ, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि खाऊचे वाटप असे भरगच्च उपक्रम राबविण्यात आले....
सप्टेंबर 03, 2019
भामरागड  : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडून भामरागड तालुक्‍यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त कोयनगुडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी नागपूर येथे तीन दिवसांकरिता शैक्षणिक सहलीचे आयोजन करून मुलांना अविस्मरणीय अनुभव दिला. यासाठी तहसीलदार कैलास अंडील यांनी विशेष पाठपुरावा...
ऑगस्ट 24, 2019
पिंपरी - आळंदी येथे एमआयटी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील बीबीए (कॉम्पुटर ॲप्लिकेशन) विभाग, पुणे सायबर सेल व क्विक हिल फाऊडेशन यांच्या वतीने आयोजित कार्यशाळेत सायबर गुन्हे व जागरूकता याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.  पहिल्या सत्रात क्विक हिल फाऊंडेशनच्या कार्यकारी प्रमुख सुगंधा...
जून 22, 2019
पुणे - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिक्षण प्रसार मंडळी, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया, वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्‌स स्टुडंट्‌स असोसिएशन (विकासा) आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित योग प्रशिक्षण कार्यक्रमात शेकडो...
मार्च 01, 2019
कोल्हापूर - ‘भोवतालातून किंवा दुसऱ्यांकडून आपल्याला जरूर ऊर्जा मिळते; पण ती कायम आपल्यासोबतच राहील, याची शाश्‍वती नसते. आपल्याला जे आवडतं, ते काम झपाटून करावं. यश-अपयशाची चर्चा जरूर होईल. पण, स्वतःवरील आणि हातात घेतलेल्या कामाविषयीची निष्ठा हीच खरी ऊर्जा असते,’’ असे स्पष्ट मत प्रसिद्ध अभिनेता सुबोध...
जानेवारी 26, 2019
पिंपरी - ‘‘महिला, तरुणींनी मिळालेल्या स्वातंत्र्याचा सदुपयोग करावा. कठीण परिस्थितीत घाबरून न जाता निडर राहावे. काही मुली योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने चुकीच्या मार्गाला लागतात. तरुणपणीच ध्येय निश्‍चित करून त्यानुसार कृती केल्यास उज्ज्वल भविष्य घडू शकते,’’ असे मत पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी...
डिसेंबर 07, 2018
पुणे - ‘चुस्ती अन्‌ तंदुरुस्ती’चा संकल्प सिद्धीस नेण्याच्या संधीचे सोने करण्यासाठी पुण्याच्या अनेकविध क्षेत्रांतील अबालवृद्ध सज्ज झाले आहेत. नऊ डिसेंबर रोजी बजाज अलियांझ ‘पुणे हाफ मॅरेथॉन’मधील विविध शर्यतींत भाग घेत ‘जीवनाची मॅरेथॉन’ समर्थपणे धावण्यास सुमारे १८ हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. या...
सप्टेंबर 24, 2018
नांदेड - गणेश विसर्जनाच्या दिवशी बंदोबस्त कामी असलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दल आणि पोलिस मित्रांना जेवनाचे टिफीन वाटप करण्यात आले. हा उपक्रम राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने घेण्यात आला.   गणेशोत्सव बंदोबस्तसाठी तैणात असलेल्या पोलिसांची बाजू व त्यांचे म्हणणे कोणीच एेकूण घेत नाही....
सप्टेंबर 20, 2018
इंदापूर : येथील शास्त्री चौकातील नवजवान मित्र मंडळ तसेच शेख मोहल्ला मोहरम कमिटीच्या वतीने एकत्रित गणेशोत्सव तसेच ताबूत साजरा करण्यात आला. हे सण ३२ वर्षानंतर एकत्र आले त्यामुळे दोन्ही महोत्सव एकत्र साजरे करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली...
जुलै 11, 2018
सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीला चालना मिळावी, रासायनिक विषमुक्त धान्य आणि भाजीपाला ग्राहकांना मिळावा, त्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी आत्मियता व्यक्त व्हावी, सामाजिक बांधिलकी जपली जावी अशा विविध हेतूंनी सोलापूर ग्रामीण पोलिस दलाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यास सुरवात केली आहे. ‘न्यूट्रिशन ॲग्री मॉल...
मार्च 30, 2018
डोंबिवली - शिवसेनेच्या निवडणुक वचननाम्याची पूर्तता करण्यासाठी कल्याण ग्रामीण मतदार संघाचे आमदार सुभाष भोईर यांनी साडेतीन वर्षात पूर्ण केलेली विकास कामे आणि प्रस्तावित कामांची माहिती देऊन आपले प्रगतीपुस्तक जनतेसमोर मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. जिल्हापरिषद, ठाणे व कल्याण डोंबिवली...
मार्च 14, 2018
सोनगीर (जि. धुळे) - येथील बसस्थानकावर भाजीपाल्याची लोटगाडी लावण्यावरुन दोघात झालेल्या वादाला धार्मिक स्वरूप देण्यात आले असले तरी दोन - चार विद्वेष पसरविणाऱ्या असामाजिक तत्वांमुळे हिंदू व मुस्लीम बांधवांतील एकता भंग पावेल ही अपेक्षा फोल ठरली आहे. येथील लोकांनी आम्ही अद्यापही एकच आहोत हे दोन्ही...
फेब्रुवारी 26, 2018
सावंतवाडी - `नारायण राणे मंत्री कधी होणार या विषयावरून मी विरुद्ध सगळे असे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आहे; परंतु राणे आज आणि उद्याही रुबाबातच जगणार. त्यामुळे आमची चिंता कोणी करू नये,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे महोत्सवाच्या समारोपात केले. ‘कलाकारांची झाडाझडती घेण्याचा...
जानेवारी 05, 2018
भिगवण : स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचे असेल तर तरुणांनी पुस्तकी शिक्षणाबरोबरच नोकरी व व्यवसायासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. महाविदयालये ही खऱ्या अर्थाने व्यक्तीमत्व विकासाच्या कार्यशाळा आहेत. विदयापीठ व महाविदयलयाच्या माध्यमातून आयोजित व्यक्तीमत्व विकासाचे उपक्रम विदयार्थ्यांमध्ये...
डिसेंबर 06, 2017
वार्सा - जन, जल, जंगल, जमीन आणि जनावर ही खरी राष्ट्राची संपत्ती आहे. तिचे आपण रक्षणकर्ते झालो पाहिजेत. अशा पंचसूत्रीतून बारीपाड्यासारखी श्रमदान, लोकसहभागातून स्वयंपूर्ण झालेली गावे आणि त्यांनी विकसित केलेली बाजारपेठ ही जगासाठी पथदर्शी ठरणारी आहे, असे गौरवोद्‌गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक...
ऑक्टोबर 03, 2017
पिंपरी - गांधी जयंतीच्या निमित्ताने सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत महापौरांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी हातात झाडू घेत थेरगाव पुलाजवळील गणपती विसर्जन घाट अवघ्या अर्ध्या तासात चकाचक करत स्वच्छतेचा जागर केला. पिंपरी- चिंचवड महापालिकेने या उपक्रमाला सहकार्य...
सप्टेंबर 28, 2017
नागपूर - धरमपेठ स्वच्छ असावे आणि वाहतुकीला शिस्त लागावी तसेच फुटपाथ क्‍लीन करण्यासाठी ‘सिव्हिक ॲक्‍शन ग्रुप’ने (कॅग) अभिनव उपक्रम सुरू केला आहे. धरमपेठमधील दुकानदारांनाही या उपक्रमाला सहकार्य करण्यासाठी कॅगने आवाहन केले. कॅगने आज बुधवारी पोलिस आणि मनपाच्या अधिकाऱ्यासोबत परिसरात दौरा केला. कॅगचे...
सप्टेंबर 05, 2017
स्वागत समारंभ एच. व्ही. देसाई महाविद्यालयातील प्रथम वर्ष बी.एस्सी. संगणक शास्त्र, बीसीए (सायन्स), बीबीए (सीए), बीबीए व एमएस्सी संगणक शास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहन व स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी महाराष्ट्र केसरी किताब मिळवणारे व पोलिस उपअधीक्षक विजय चौधरी, प्राचार्य...
जून 06, 2017
जळगाव - तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' अर्थात "यिन'च्या वतीने मंगळवारपासून (ता. 6) सलग तीन दिवस होणाऱ्या "समर यूथ समिट' या ज्ञानपर्वासाठी खानदेशातील तरुणाई सज्ज झाली आहे. "यिन'च्या "चला घडूया देशासाठी...' संकल्पनेतून साकारत असलेल्या या निवासी...
एप्रिल 21, 2017
आर्थिक स्वातंत्र्याचा मिळाला ‘रोडमॅप’ मुंबई - सामाजिक सुरक्षेबरोबरच आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याचा राजमार्ग दाखवणारे तनिष्का व्यासपीठाचे मुंबईतील अधिवेशन गुरुवारी संपले. महाराष्ट्रातील महिलावर्गाला प्रतिष्ठा मिळवून देतानाच आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग दाखवणारा ‘रोडमॅप’ सापडल्याचा आत्मविश्‍वास...