एकूण 176 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
हिंगणा (जि.नागपूर) : नगरपंचायतच्या वतीने शहरात प्लॅस्टिकमुक्त अभियान प्रारंभ झाले आहे. तहसील कार्यालयात प्लॅस्टिकमुक्ती अभियानाला बळ देण्यासाठी "सेल्फी विथ फोटो' असा उपक्रम सुरू केला आहे. मंगळवारी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी "सेल्फी विथ फोटो' काढला. हा फोटो जनजागृतीसाठी...
सप्टेंबर 14, 2019
गणेशोत्सव2019 : पुणे - तरुणाईचा जल्लोष, आकर्षक देखावे, बॅंडचे सुरेल वादन, ढोल-ताशांच्या निनादात शहरातील विसर्जन मिरवणुकीचा शुक्रवारी सकाळी जल्लोषात समारोप झाला. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या घोषणांमध्ये पुणेकरांनी लाडक्‍या गणरायाला निरोप दिला. वरुणराजाच्या हजेरीमुळे निर्माण...
सप्टेंबर 11, 2019
जालना, ता. 10 ः राज्यात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी, व्हीव्हीपॅट ईव्हीएम यंत्र जनजागृतीबरोबर घरगुती गॅस सिलिंडरवर स्टिकर्स लावून मतदान जागृती...
सप्टेंबर 09, 2019
सोलापूर : ऑन ड्यूटी चोवीस तास दक्ष असणाऱ्या पोलिस बांधवांविषयी स्नेह व्यक्त करीत शिवाजी चौकातील सोन्या गणपती प्रतिष्ठानने रविवारी "सकाळ'चा तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रम राबविला. जवळपास 300 पोलिसांना चिक्की, राजगिरा लाडू आणि पाण्याची बाटली देण्यात आली.  पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत...
सप्टेंबर 03, 2019
भामरागड  : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडून भामरागड तालुक्‍यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त कोयनगुडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी नागपूर येथे तीन दिवसांकरिता शैक्षणिक सहलीचे आयोजन करून मुलांना अविस्मरणीय अनुभव दिला. यासाठी तहसीलदार कैलास अंडील यांनी विशेष पाठपुरावा...
सप्टेंबर 03, 2019
पुणे : वाहतूक, पाणी, स्वच्छता, सुरक्षा आणि आरोग्य आदी क्षेत्रांमध्ये नागरिकांसाठी काम करण्यासाठी 'सेंटर फॉर एक्‍सलन्स'साठी डेल कंपनीबरोबर पुणे स्मार्ट सिटीचा नुकताच सामंजस्य करार झाला.  पुणे सिटीज मिशनचे संचालक व गृहनिर्माण, शहरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव कुणाल कुमार, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य...
ऑगस्ट 24, 2019
पिंपरी - आळंदी येथे एमआयटी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील बीबीए (कॉम्पुटर ॲप्लिकेशन) विभाग, पुणे सायबर सेल व क्विक हिल फाऊडेशन यांच्या वतीने आयोजित कार्यशाळेत सायबर गुन्हे व जागरूकता याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.  पहिल्या सत्रात क्विक हिल फाऊंडेशनच्या कार्यकारी प्रमुख सुगंधा...
ऑगस्ट 22, 2019
अलिबाग : रायगड पोलिस दलातील सहायक निरीक्षक प्रशांत कणेरकर आणि शिपाई मनोज हंबीर यांचा शुक्रवारी एकाच दिवशी मृत्यू झाला. या घटनांमुळे जिल्ह्यातील पोलिसांवरील कामाच्या ताणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. घरफोडी, चोरीसारख्या गुन्ह्यांची वाढती संख्या, अपुरे पोलिस कर्मचारी, कामाचे वाढलेले तास यामुळे पोलिस...
जुलै 24, 2019
प्रदीर्घ कालावधीनंतर कॉलेज कॅंपसमध्ये सार्वत्रिक मतदानाद्वारे निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळणार आहे. निवडणुकांमध्ये राजकीय हस्तक्षेपास मनाई केली आहे. परंतु राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांच्या आरोप-प्रत्यारोपातून लढाईची चुणूक पहायला मिळत आहे. निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडण्याची प्रमुख जबाबदारी...
जुलै 19, 2019
पुणे - शिक्षकांना पगार सुरू करून देणारा महत्त्वाचा दस्तऐवज असलेल्या वैयक्तिक मान्यता बनावट पद्धतीने तयार करण्याचे पेव पुन्हा सुरू झाले आहे. शिक्षकभरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणार असल्याने मागील दाराने शिक्षकांची नोकरी मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून या मान्यता दिल्या जात...
जून 26, 2019
पिंपरी - सनई- चौघड्याचे मंगल सूर कानी पडले. त्यानंतर भगव्या पताका नाचवत वैष्णव आले. टाळ-मृदंगाचा गजर करीत दिंडी मागून दिंडी येऊ लागली. २५ दिंड्यांनंतर जगद्‌गुरू तुकोबारायांच्या पादुका असलेला पालखी रथ आला. ‘पुंडलिका वरदेऽ हरी विठ्ठलऽ, श्री ज्ञानदेवऽ तुकारामऽ, पंढरीनाथ महाराज की जयऽऽ’चा गजर झाला....
जून 22, 2019
पुणे - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिक्षण प्रसार मंडळी, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया, वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्‌स स्टुडंट्‌स असोसिएशन (विकासा) आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित योग प्रशिक्षण कार्यक्रमात शेकडो...
जून 16, 2019
बाग फुलवणे सृजनाचा आविष्कार. सर्जनशीलता, शोधक वृत्ती, निरीक्षणशक्ती आणि प्रयोगशीलता यांच्या बळावर कोणतीही बाग उत्तमरीत्या फुलवता येते. त्यातून मनाला मिळणारा विरंगुळा, उभारी, नवनिर्मितीचा आनंद अवर्णनीय असतो, सांगताहेत काही अनुभवसंपन्न व्यक्ती... आकर्षक साहित्याने सजवा तुमची बाग ! नवीन घर घेतलं की,...
जून 14, 2019
पुणे : एखाद्या विषयावर किंवा प्रश्‍नावर तितक्‍याच अचुक, खोचक व नर्मविनोदीशैलीत टिपण्णी करणाऱ्या पुणेरी पाट्यांची भुरळ पुणे पोलिसांनाही पडली आहे. कोट्यावधी पुणेकरांना खदखदून हसविणाऱ्या आणि वेळप्रसंगी जबाबदारीची जाणीव करुन देणाऱ्या पुणेरी पाट्यांचा उपयोग करुन पुणे पोलिस 'पुणेरी (पोलिस) पाट्या'द्वारे...
जून 06, 2019
पुणे - नमाजपठणासाठी मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, मध्यवर्ती पुण्यात सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून फिरणारे चिमुकले आणि शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत बुधवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे रमजान ईदला संपले...
मे 31, 2019
‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’ उद्यापासून पिंपरी-चिंचवडमध्ये पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी (ता. १) व रविवारी (ता. २) ऑटो क्‍लस्टर, सायन्स पार्कसमोर ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’ होणार आहे. सकाळी १०  ते रात्री ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार असून, नामांकित...
मे 23, 2019
माले - जामगाव-दिसली (ता. मुळशी) परिसरातील कातकरी समाजाला आता त्यांच्या इच्छेने मॉलप्रमाणे खरेदी करण्याचा आनंद घेता येणार आहे. क्विक हिल फाउंडेशन, डोनेट एड सोसायटी, टाटा पॉवर व कसबा गणपती ट्रस्टने या अभिनव उपक्रमाची सुरवात जामगाव ग्रामपंचायतीच्या सहकार्याने दास मॉलच्या माध्यमातून केली आहे. या मॉलचे...
मे 16, 2019
शहरातील गंभीर गुन्हे तसेच प्राणांतिक अपघातांमध्ये घट होतानाच गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याचेही प्रमाण वाढले आहे, असा दावा शहर पोलिसांनी केला आहे. गेल्यावर्षी ३१ जुलैला पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाची सूत्रे के. व्यंकटेशम यांनी हाती घेतल्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
एप्रिल 28, 2019
पुणे - ‘देशात दरवर्षी सुमारे पाच लाख रस्त्यांवरील अपघातांची नोंद होते. सुमारे दीड लाख नागरिकांना प्राण गमवावे लागतात. दरदिवशी जवळपास ४१३ नागरिकांचा मृत्यू अपघाताने होतो. वाहतुकीच्या नियमांचे प्रत्येकाने योग्यरीतीने पालन केल्यास ही जीवितहानी सहज रोखणे शक्‍य आहे,’ असे मत राज्य महामार्गाचे पुणे...