एकूण 10 परिणाम
January 19, 2021
खंडाळा (जि. सातारा) : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडिया अंतर्गत शालेय विज्ञान शोध प्रकल्प अनुषंगाने एकूण 100 उपग्रह तयार करण्यात आले असून सात फेब्रुवारीला जागतिक विक्रम करण्यासाठी रामेश्वरम (तामिळनाडू) येथे जय्यत तयारी सुरू झाली आहे. या उपक्रमासाठी...
January 10, 2021
नाशिक : जिल्ह्यात कोरोना आटोक्यात आला असून, आता लसीकरणाच्या मोहिमेत शासनाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील आरोग्य, पोलिस, गृहरक्षक दलासह ३० हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात रोज ६० हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे, अशी...
January 06, 2021
नागपूर : मागील वर्षभरात कोरोनामुळे मनोरुग्णांच्या सामाजिक पुनर्वसनाच्या उपक्रमांना थांबा लागला होता. यात सहभोजनाची सवय लागावी म्हणून मनोरुग्णांना जेवणाच्या 'बुफे' सिस्टिम, शेणखत तयार करणे, भाजीपाला पिकवण्यापासून तर 'कॅन्टीन'वर काम करण्याची संधी बरे झालेल्या मनोरुग्णांना देण्यात आली होती. मात्र, हे...
January 01, 2021
मुंबईः नवी मुंबई महानगरपालिकेकडून आजपर्यंत कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून विविध उपाययोजना राबविल्या गेल्या आहेत. त्यात मनपा प्रशासनाला यश देखील येत आहे. मात्र आता नव्याने वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालायत येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या नातेवाईकांची रुग्णालयात प्रवेश करतानाच अँटीजन...
December 31, 2020
सोलापूर : महापालिकेचे उपमहापौर राजेश काळे यांच्याविरोधात गुरुवारी महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन दिले. महापालिकेचे उपमहापौर राजेश काळे यांनी महापालिकेचे उपायुक्‍त डॉ. धनराज पांडे यांना शिवीगाळ करून...
December 30, 2020
औरंगाबाद : महापालिकेच्या बंद पडलेल्या सात शाळा व शैक्षणिक उपक्रमासाठी आरक्षित असलेले पाच भूखंड खासगी संस्थांच्या घशात घालण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला विरोध होत आहे. महापालिकेच्या शाळेत सर्वसामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. त्यांना शिक्षणानापासून वंचित करण्याचा हा प्रकार आहे, त्यामुळे हा...
December 28, 2020
मानवत (जिल्हा परभणी) : मानवत नगरपरिषदेने घनकचरा प्रकल्पाचे आधुनिकीकरण केले आहे. या प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया करून महिन्याकाठी १०० टन कंपोस्ट खताची व पेव्हर ब्लॉकची निर्मिती केली जात आहे.प्रशासनाच्या या उपक्रमशील उपक्रमामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्या बरोबरच उत्पन्नाचे स्त्रोत प्राप्त झाले आहेत....
December 23, 2020
अकोला :  'बियाणं असेल दमदार, तर पीक येईल जोमदार' ही 'महाबीज'ची 'टॅगलाईन'. महाबीज'ने आतापर्यंत जुन्या चुका टाळत विश्वासहार्य बियाणे शेतकऱ्यांना पुरवित मोठी मजल मारली आहे. अनेक कार्पोरेट कंपन्यांना जे जमलं नाही ते महाबीजने सातत्याने करून दाखवलं आहे. मात्र, यंदा महाबीज चांगलंच अडचणीत सापडलंय. कोरोनाचे...
December 22, 2020
पांगरी (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील टोणेवाडी व आगळगाव येथील सुपुत्र सध्या शिक्षणाधिकारी म्हणून सातारा व लातूर येथे कार्यरत असून, त्यांना पुणे विभाग शिक्षण उपसंचालकपदी पदोन्नती मिळाली आहे. टोणेवाडी येथील राजेश गोपीनाथ क्षीरसागर हे सातारा जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते....
December 21, 2020
सातारा : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात येलो लाइन कॅम्पेनिंग शालेय स्तरावर करण्यात येत असून, 75 शाळांत हे कॅम्पेनिंग राबविले जात आहे. विद्यालयीन व महाविद्यालयीन मुले व तरुण पिढी तंबाखूपासून परावृत्त व्हावीत, यासाठी शाळेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखू विक्री करणारी दुकाने...