एकूण 4 परिणाम
December 20, 2020
भंडारा : कोरोना आजारातून बरे होण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या प्लाझ्मा दान शिबिरात ६० व्यक्तींनी आपला प्लाझ्मा दान करून विक्रम केला आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेले हे शिबिर राज्यातील सर्वात मोठे प्लाझ्मा दान शिबिर ठरले आहे. शुक्रवारी २५ व्यक्तींची प्लाझ्मासाठी तपासणी करण्यात...
November 20, 2020
नाशिक : जिल्ह्यातील एक हजार ९७८ महसूल गावांपैकी एक हजार ९७५ गावांचे सातबारा ऑनलाइन उपलब्ध आहेत. उर्वरित तीन गावांसंदर्भात असलेल्या तांत्रिक अडचणी शासनस्तरावर दूर करून लवकरच ती गावेही ऑनलाइन सातबारा प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात येतील, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.  आठवडाभरात...
November 19, 2020
नाशिक : जिल्ह्यातील 1 हजार 978 महसूल गावांपैकी 1 हजार 975 गावांचे सातबारा ऑनलाईन उपलब्ध आहेत. उर्वरित तीन गावसंदर्भात असलेल्या तांत्रिक अडचणी शासनस्तरावर दूर करून लवकरच ती गावेही ऑनलाईन सातबारा प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात येतील. जिल्ह्यामध्ये सातबाराचे डिजिटायझेशन आणि संगणकीकरण ही बाब कौतुकास्पद...
October 19, 2020
परभणी : कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी वेळेत रुग्णालयात दाखल न झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामधील रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने संपर्कात आलेल्या संशयित व्यक्तींची तातडीने चाचणी करुन जिल्ह्यातील कोविडचा मृत्यूदर कमी करावा, असे...