एकूण 8 परिणाम
February 15, 2021
नांदेड - मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या राज्यस्तरीय प्रारुप आराखडा आढावा बैठक उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार आणि राज्याचे सावर्जनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (ता. १५) झाली. यावेळी नांदेड जिल्ह्याच्या ३५५ कोटींच्या प्रारुप...
January 26, 2021
कोल्हापूर :  कोल्हापूरचा खंबीर बाणा जगाला दाखवून देण्याची वेळ आली आहे. कोविड अजून संपलेले नाही. प्रशासनाकडून योग्य ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनीही ती घेणे गरजेचे आहे. "नो मास्क, नो एन्ट्री' हा उपक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापुरात सुरू केला, पुढे तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यभर...
December 20, 2020
भंडारा : कोरोना आजारातून बरे होण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या प्लाझ्मा दान शिबिरात ६० व्यक्तींनी आपला प्लाझ्मा दान करून विक्रम केला आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेले हे शिबिर राज्यातील सर्वात मोठे प्लाझ्मा दान शिबिर ठरले आहे. शुक्रवारी २५ व्यक्तींची प्लाझ्मासाठी तपासणी करण्यात...
November 20, 2020
नाशिक : जिल्ह्यातील एक हजार ९७८ महसूल गावांपैकी एक हजार ९७५ गावांचे सातबारा ऑनलाइन उपलब्ध आहेत. उर्वरित तीन गावांसंदर्भात असलेल्या तांत्रिक अडचणी शासनस्तरावर दूर करून लवकरच ती गावेही ऑनलाइन सातबारा प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात येतील, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.  आठवडाभरात...
November 19, 2020
नाशिक : जिल्ह्यातील 1 हजार 978 महसूल गावांपैकी 1 हजार 975 गावांचे सातबारा ऑनलाईन उपलब्ध आहेत. उर्वरित तीन गावसंदर्भात असलेल्या तांत्रिक अडचणी शासनस्तरावर दूर करून लवकरच ती गावेही ऑनलाईन सातबारा प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात येतील. जिल्ह्यामध्ये सातबाराचे डिजिटायझेशन आणि संगणकीकरण ही बाब कौतुकास्पद...
November 11, 2020
इचलकरंजी - येथील "डीकेटीई'च्या विद्यार्थ्यांनी बनवलेले सौर उर्जेवरचे दिवे हे या वर्षीच्या दिवाळीचे विशेष आकर्षण आहे. दिवाळीचे औचित्य साधून डीकेटीईच्या आयईईई स्टुडंट ब्रॅंच अंतर्गत इलेक्‍ट्रिकल विभागातील विद्यार्थ्यांनी "दिवाळी 2020 सोलरवाली' असा अनोखा उपक्रम राबवला आहे.  उपक्रमात सौर उर्जेवर...
October 19, 2020
परभणी : कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी वेळेत रुग्णालयात दाखल न झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामधील रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने संपर्कात आलेल्या संशयित व्यक्तींची तातडीने चाचणी करुन जिल्ह्यातील कोविडचा मृत्यूदर कमी करावा, असे...
October 08, 2020
नाशिक/कळवण : येथील नगरपंचायतीकडून ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत साडेपाच हजार कुटुंबीयांचे सर्वेक्षण होणार आहे. यात सुमारे २५ हजार नागरिकांची तपासणी होणार असून, गेल्या गुरुवारपासून कळवण शहरात मोहिमेला प्रारंभ झाला. मोहिमेत नगरपंचायत हद्दीतील तीन उपकेंद्रांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची...