एकूण 4 परिणाम
January 26, 2021
कोल्हापूर :  कोल्हापूरचा खंबीर बाणा जगाला दाखवून देण्याची वेळ आली आहे. कोविड अजून संपलेले नाही. प्रशासनाकडून योग्य ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनीही ती घेणे गरजेचे आहे. "नो मास्क, नो एन्ट्री' हा उपक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापुरात सुरू केला, पुढे तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यभर...
November 20, 2020
नाशिक : जिल्ह्यातील एक हजार ९७८ महसूल गावांपैकी एक हजार ९७५ गावांचे सातबारा ऑनलाइन उपलब्ध आहेत. उर्वरित तीन गावांसंदर्भात असलेल्या तांत्रिक अडचणी शासनस्तरावर दूर करून लवकरच ती गावेही ऑनलाइन सातबारा प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात येतील, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.  आठवडाभरात...
November 19, 2020
नाशिक : जिल्ह्यातील 1 हजार 978 महसूल गावांपैकी 1 हजार 975 गावांचे सातबारा ऑनलाईन उपलब्ध आहेत. उर्वरित तीन गावसंदर्भात असलेल्या तांत्रिक अडचणी शासनस्तरावर दूर करून लवकरच ती गावेही ऑनलाईन सातबारा प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात येतील. जिल्ह्यामध्ये सातबाराचे डिजिटायझेशन आणि संगणकीकरण ही बाब कौतुकास्पद...
October 08, 2020
नाशिक/कळवण : येथील नगरपंचायतीकडून ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत साडेपाच हजार कुटुंबीयांचे सर्वेक्षण होणार आहे. यात सुमारे २५ हजार नागरिकांची तपासणी होणार असून, गेल्या गुरुवारपासून कळवण शहरात मोहिमेला प्रारंभ झाला. मोहिमेत नगरपंचायत हद्दीतील तीन उपकेंद्रांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची...