एकूण 8 परिणाम
ऑक्टोबर 09, 2019
कोल्हापूर - "मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो...' अशी साद घालत आज शनिवारी हजारो कोल्हापूरकरांनी "चला, जागतेपणाने मतदान करू या' असा वज्रनिर्धार केला. ऐतिहासिक बिंदू चौकाच्या साक्षीने झालेल्या या मोहिमेत हजारो महाविद्यालयीन तरूण-तरूणींचा सक्रीय सहभाग राहिला. एकमेकांच्या हातात हात गुंफून त्यांनी...
एप्रिल 09, 2019
कोल्हापूर - शहरातील विविध शाळामधील साडेसहा हजारावर विद्यार्थी - विद्यार्थींनीनी आज गांधी मैदानावर मतदान जागृतीची मानवी रांगोळी साकारली. ‘देश का महात्यौहार - 2019’ अशी प्रतिकृती असलेली मानवी रांगोळी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षपणे साकारली.  जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्यावतीने या...
मार्च 07, 2018
कोल्हापूर - जे काही स्वप्न बघायचे आहे, ते नेहमी मोठं बघा. मात्र त्याला दुसरा कुठलाही पर्याय अजिबात ठेवू नका. झपाटून कामाला लागा. सुरुवातीला अपयश आले तरी खचू नका. नेमके काय चुकते, याची उजळणी करा आणि पुन्हा यशोशिखर सर करण्यासाठी सज्ज व्हा. यशाचे शिखर नक्कीच तुम्ही पार कराल... भारतीय बनावटीचे पहिले...
जानेवारी 30, 2018
कोल्हापूर - जिल्ह्यातील पर्यटन म्हटले की, आंबा, दाजीपूर, गगनबावडा, आंबोली, रांगणा, विशाळगड, पन्हाळा या ठिकाणावरच आपण आणि बाहेरचाही पर्यटक जातो. कारण कोल्हापूरचा तेवढाच भौगोलिक इतिहास आपण लहानपणापासून वाचत आलेलो असतो. परंतु कोल्हापूर जिल्ह्यात नेहमीच्या पर्यटनाऐवजी आडवाटेलाच खूप चांगले पर्यटन दडले...
ऑगस्ट 12, 2017
कोल्हापूर - गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला पाहिजे, याला आमचा विरोध नाही; पण डॉल्बी लावून ध्वनिप्रदूषण कराल तर याद राखा, त्या १६ मंडळांसारखे फसाल, असा इशारा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिला. पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार बैठकीवेळी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांच्या भूमिकेबाबत...
ऑगस्ट 09, 2017
कोल्हापूर - गणेशोत्सवात कोणीही डॉल्बी लावण्याचे धाडस करू नका. यंदाही संबंधित मंडळ, डॉल्बी, ट्रॅक्‍टर चालक, मालकांवर ध्वनी प्रदूषण कायद्याखाली कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिला. उत्सवातून मंडळांनी विधायक उपक्रम हाती घ्यावेत, असे आवाहनही केले. लक्ष्मीपुरी पोलिस...
मार्च 11, 2017
कोल्हापूर - महापालिकेच्या अंदाजपत्रकात नागरिकांच्या मतांना आणि अपेक्षांना स्थान मिळण्यासाठी ‘सकाळ’ने तयार केलेली ‘आमचं शहर आमचं बजेट’ ही पुस्तिका आज महापालिकेकडे प्रदान करण्यात आली. या पुस्तिकेतील अपेक्षांना यंदाच्या अंदाजपत्रकात निश्‍चित स्थान मिळेल, अशी ग्वाही या वेळी उपस्थित मान्यवरांनी दिली. ...
डिसेंबर 13, 2016
कोल्हापूर - महापालिकेत अधिकारी आणि नगरसेवकांतील संघर्ष धुमसत चालला आहे. नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणे आणि हे टाळे प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात काढण्याच्या घटनेने तर हा संघर्ष आणखीनच चिघळला आहे.  अनेकदा सांगूनही कामे होत नाहीत, हा नगरसेवकांचा आरोप आहे, तर तणावाच्या स्थितीत आम्ही...