एकूण 4 परिणाम
November 01, 2020
नंदुरबार : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी आणि गुन्हेगारांना लवकर कडक शिक्षा मिळावी; यासाठी कडक कायदा करण्यात येईल. तसेच सारंगखेडा येथील घटनेशी संबधित आरोपीला कठोर शिक्षा व्हावी; यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात नेण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करून तज्ज्ञ वकीलाची नेमणूक करण्यात...
October 19, 2020
परभणी : कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी वेळेत रुग्णालयात दाखल न झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामधील रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने संपर्कात आलेल्या संशयित व्यक्तींची तातडीने चाचणी करुन जिल्ह्यातील कोविडचा मृत्यूदर कमी करावा, असे...
October 17, 2020
जलालखेडा (जि. नागपूर) ः सततच्या पावसामुळे मोवाड - मध्यप्रदेश सीमेपर्यंत मार्गाची गेल्या काही महिन्यांपासून अतिशय दुर्दशा झाली आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णतः उखडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. परंतु याकडे...
September 28, 2020
नगर ः नवे पोलिस अधीक्षक मनोज पाटील आज पदभार स्वीकारण्यासाठी नगरला येत आहेत. मावळते पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांची कारकीर्द अवघ्या सहा महिन्यांत संपुष्टात आली. पोलिस खात्याचा अविभाज्य घटक बनलेल्या सध्याच्या "पब्लिक पोलिसिंग'मध्ये अखिलेश कुमार सपशेल "फेल' ठरले आहेत. कामचुकार व भ्रष्ट पोलिस...