एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 09, 2019
नागपूर ः शाश्‍वत विकासाच्या दृष्टीने नागपूर महापालिकेने विविध उपक्रम राबविले. या उपक्रमातून शहराचा कायापालट झाला. या बदलाची दखल घेत अटल शस्त्र मार्केनॉमीतर्फे महापालिकेला "बेस्ट सस्टेनेबल, लिव्हेबल, ग्रीन, क्‍लिन ऍण्ड एक्‍सक्‍लूझिव्ह इन्फ्रा सिटी' हा पुरस्कार देण्यात आला. आयुक्त अभिजित बांगर...
डिसेंबर 27, 2018
पुणे : महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त शितल उगले-तेली यांची आज बदली करण्यात आली असून त्याबाबतचा आदेशही निघाला आहे. उगले यांच्या बदलीसाठी सत्ताधारी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी  मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला होता. त्यातून उगले यांची बदली झाल्याची चर्चा आहे. याआधी प्रेरणा देशभ्रतार यांचीही मुदतीपुर्वीच...
ऑक्टोबर 28, 2018
लातूर : ''सामाजिक न्याय विभाग आणि कौशल्य विकास विभाग यांच्यावतीने राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगाना रोजगार उपलब्ध व्हावा, याकरिता कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्यात येणार असून या माध्यमातून जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींना रोजगार उपलब्ध होतील.'', असे प्रतिपादन सामाजीक न्याय आणि विशेष सहाय्य...
मे 05, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उच्चशिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकांसाठीच्या ऑनलाइन रिफ्रेशर अभ्यासक्रमांसाठी देशभरातून निवडलेल्या 75 विद्यापीठे व उच्चशिक्षण संस्थांमध्ये (एनआरसी) महाराष्ट्र व गोव्यातून सर्वाधिक तब्बल दहा संस्थांचा समावेश आहे. "स्वयम' या कार्यक्रमांतर्गत हा...
नोव्हेंबर 07, 2017
नागपूर - हैदराबाद येथे झालेल्या दहाव्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरेन्स व एक्‍स्पो’मध्ये महामेट्रोला सर्वोत्तम प्रदर्शकाचे प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले. तेलंगणाचे नगरविकास, माहिती तंत्रज्ञान मंत्री के. टी. रामा राव यांच्या हस्ते महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित...
सप्टेंबर 15, 2017
नागपूर - गुडगावमधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या विद्यार्थ्याच्या हत्येनंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शाळेत जाणारी मुलं कितपत सुरक्षित आहेत, अशी भीती निर्माण झाली असून, याची दखल घेत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) अधिसूचना जारी करत सर्व शाळांना...
ऑगस्ट 11, 2017
नागपूर - मूत्रपिंड (किडनी), फुफ्फूस, यकृत, स्वादूपिंड, हृदय, हृदयाच्या झडपा, आतडी, डोळे, कानाचे ड्रम, त्वचा हे मानवाच्या शरीरातील विविध अवयवदान करून एक मृत व्यक्ती इतर दहा व्यक्तींना नवा जन्म देऊ शकतो. या अवयवांचे दान होत नसल्यामुळे दरवर्षी देशात पाच लाख व्यक्ती प्राण गमावतात. दर 11 मिनिटांनी...
डिसेंबर 06, 2016
औरंगाबाद - राज्यात चार ते पाच वर्षात सतत भीषण दुष्काळी स्थितीने शेती, उद्योग, पिण्याच्या पाण्यासाठी सर्वांनाच मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. वापरायोग्य पाण्याचा काटसकरीने वापर करण्यासाठी आणि जलसाक्षरतेसाठी राज्यात चार ठिकाणी जलसाक्षरता केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून...