एकूण 11 परिणाम
December 30, 2020
औरंगाबाद : महापालिकेच्या बंद पडलेल्या सात शाळा व शैक्षणिक उपक्रमासाठी आरक्षित असलेले पाच भूखंड खासगी संस्थांच्या घशात घालण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला विरोध होत आहे. महापालिकेच्या शाळेत सर्वसामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. त्यांना शिक्षणानापासून वंचित करण्याचा हा प्रकार आहे, त्यामुळे हा...
December 22, 2020
पांगरी (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील टोणेवाडी व आगळगाव येथील सुपुत्र सध्या शिक्षणाधिकारी म्हणून सातारा व लातूर येथे कार्यरत असून, त्यांना पुणे विभाग शिक्षण उपसंचालकपदी पदोन्नती मिळाली आहे. टोणेवाडी येथील राजेश गोपीनाथ क्षीरसागर हे सातारा जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते....
December 20, 2020
भंडारा : कोरोना आजारातून बरे होण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या प्लाझ्मा दान शिबिरात ६० व्यक्तींनी आपला प्लाझ्मा दान करून विक्रम केला आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेले हे शिबिर राज्यातील सर्वात मोठे प्लाझ्मा दान शिबिर ठरले आहे. शुक्रवारी २५ व्यक्तींची प्लाझ्मासाठी तपासणी करण्यात...
December 09, 2020
नांदेड : सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनात देशप्रेमाच्या भावनेतून नांदेड जिल्ह्याने नेहमीच चांगला पुढाकार घेऊन निधी संकलनात भरीव योगदान दिले आहे. यावर्षीच्या ध्वजनिधी संकलनातही शासनातील विविध विभागांसह समाजातूनही देशप्रेमाच्या भावनेतून भरीव निधी दिला जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ....
November 12, 2020
अमरावती : माझी वसुंधरा अभियानाचा श्रीगणेशा करताना महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी आपली शासकीय व खासगी वाहने घरी ठेवून सायकलने कार्यालय गाठले. महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच पार्किंग झोन रिकामे होते. अभियानास मिळालेला प्रतिसाद बघता आयुक्त प्रशांत रोडे यांनी यापुढे दर बुधवारी...
October 28, 2020
सांगली : महापालिकेतर्फे दोन वर्षांपूर्वी सुरु केलेल्या "माणुसकीची भिंत' या उपक्रमाची बरीच चर्चा झाली. पण सध्या मात्र ही भिंत चिखल, पावसात रुतलीय. कोरोना संसर्गाच्या भितीने ही भिंत सध्या दुर्लक्षित आहे. चिखल, गाळ तिच्या वाट्याला येत असल्याचे चित्र आहे. "जुने असेल ते द्या, हवे असेल ते न्या' ही...
October 25, 2020
नागपूर : फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे व्हायलाच पाहिजे. संवैधानिक तरतुदी आहेत. योजना आहे. निधी आहे, तरीही मागासवर्गीयांची मुले शिक्षणापासून वंचित राहत असतील तर शासन-प्रशासन नावाची बाबच उरली नाही, असे नाइलाजाने म्हणावे लागेल. शासन-प्रशासन हे संविधानाला जबाबदार आहे. मागासवर्गीयांचा...
October 07, 2020
नागपूर : सर्वत्र कोरोनाचा उपद्रव सुरू आहे. सामाजिक जीवनात वावरत असताना मास्क वापरणे किती आवश्‍यक आहे, हे जनतेला सांगण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सामाजिक संघटनाही या कामी सरसावल्या आहेत. परंतु, स्वतः शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात स्वतः मास्क तर...
October 02, 2020
जालना : जेईएस महाविद्यालयात पंधरा वर्षांपासून महात्मा गांधी अध्ययन केंद्र सुरु आहे. केंद्राच्या वतीने राज्यस्तरीय गांधी विचार शिबिर, प्रेरणा परीक्षा,  प्रमाणपत्र अभ्यासक्रम, शिक्षकांसाठी कार्यशाळा असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. यंदा कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत उपक्रम होतील की नाही याबाबत...
September 25, 2020
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाच्या आरोग्य विभागातर्फे माझे कुटुंब, माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील विविध गावांतील तब्बल १४ लाख २२ हजार ७१७ व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ३ लाख ३२ हजार ३३६ कुटुंबांतील सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याचा दावा आरोग्य...
September 18, 2020
माळेगाव (पुणे) : जिल्ह्यात नैसर्गिक शेतीबरोबर आता विषमुक्त अन्नाची चळवळ रुजू लागली आहे. अर्थात शेतकऱ्यांसह समाजामध्ये या चळवळीला बळकटी देण्याच्या उद्देशाने सुनंदा पवार यांनी सध्या बारामतीत त्रिसूत्री कार्य़क्रम हाती घेतला आहे. पोषण मूल्य, आरोग्यदायी परसबाग परिसंवाद व पोषण थाळी स्पर्धा आदी...