एकूण 16 परिणाम
ऑगस्ट 14, 2019
पुणे : 'एकविसाव्‍या शतकातील महाराष्ट्राला 21 व्या शतकाच्या पोलिस दलाची आवश्यकता आहे,  यासाठी आपल्या पोलिस दलाचे स्मार्ट व तंत्रज्ञानस्‍नेही पोलिस दलात रूपांतर करावे लागेल,' असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले. येथील सिम्बायोसिस कॉलेजच्या सभागृहात पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...
मार्च 18, 2019
पुणे : ''लोकशाहीचे भवितव्य आम्ही आहोत. तिला फुलवायची जबाबदारी आम्हा तरुणांची आहे. तर निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असेल, तर त्यापासून आम्ही दूर राहणारच नाही. केवळ आम्ही स्वत:च नाही, तर आमचे पालक आणि मित्र यांनाही मतदान करण्यास प्रवृत्त करू'', असे निश्‍चिय एच. व्ही. देसाई महाविद्यालयातील...
ऑक्टोबर 05, 2018
नंदूरबार जिल्ह्यात कंजाला (ता.अक्कलकुवा) हे सातपुडा पर्वतातील सहाव्या पर्वतरांगेत वसलेले अतिदुर्गम भागातील गाव आहे. कौलारू लहान झोपडीवजा घरे पर्वतांच्या पायथ्याशी आहेत. वीज व रस्ता या सुविधा अलीकडेच झाल्या आहेत. खरीप हाच मुख्य हंगाम. रब्बीत फारसे काही हाती येत नाही.   कंजाला शिवारातील जीवन   पाऊस...
ऑगस्ट 23, 2018
येरवडा : कारागृह प्रशासन सर्जनशीलतेने राबवित असलेल्या कैद्यांची सुधारणा व पुनर्वसन हा उपक्रम स्तुत्य आहे. त्याची परिणामकारकता चांगली असून, पोलिसांना गुन्हेगारांच्या नियंत्रणाचे काम कमी होईल, अशी आशा पुणे शहराचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्‌ यांनी व्यक्त केली.  रक्षाबंधननिमित्त...
जुलै 25, 2018
पुणे (औंध) :."देशाच्या प्रगतीमध्ये अग्रवाल समाजाचा महत्वाचा वाटा असून हा समाज व्यापाराबरोबरच शिक्षण, प्रशासन व राजकारणामध्ये तेवढ्याच तत्परतेने सक्रिय आहे" असे गौरवोद्‌गार पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी काढले. औंध येथील पंडित भीमसेन जोशी सभागृहात अग्रवाल समाज फेडरेशनच्या वतीने आयोजित जीवनगौरव...
मे 05, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उच्चशिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकांसाठीच्या ऑनलाइन रिफ्रेशर अभ्यासक्रमांसाठी देशभरातून निवडलेल्या 75 विद्यापीठे व उच्चशिक्षण संस्थांमध्ये (एनआरसी) महाराष्ट्र व गोव्यातून सर्वाधिक तब्बल दहा संस्थांचा समावेश आहे. "स्वयम' या कार्यक्रमांतर्गत हा...
जानेवारी 29, 2018
सिडको - राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ‘एकच ध्यास गुणवत्ता विकास’ या ध्येयासाठी सोमवार (ता. २९) पासून चार दिवस त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील संदीप फाउंडेशन (महिरावणी) येथे ‘शिक्षणाची वारी नाशिक- २०१८’ सुरू होत आहे. राज्याच्या विविध भागांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या...
नोव्हेंबर 07, 2017
नागपूर - हैदराबाद येथे झालेल्या दहाव्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरेन्स व एक्‍स्पो’मध्ये महामेट्रोला सर्वोत्तम प्रदर्शकाचे प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले. तेलंगणाचे नगरविकास, माहिती तंत्रज्ञान मंत्री के. टी. रामा राव यांच्या हस्ते महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित...
ऑक्टोबर 06, 2017
पुणे विभागाची छाप; सातारा जिल्हा परिषदेच्या कामकाजाची दखल सातारा : तब्बल 20-25 वर्षे धुरळाखात पडलेली अस्ताव्यस्त कागदपत्रे, प्रलंबित प्रकरणे, परिणामी जनतेची रखडणारी प्रकरणे अशी असलेली पुणे विभागातील विशेषत: सातारा जिल्हा परिषदेतील परिस्थिती "झिरो पेंडन्सी'ने काही दिवसांत बदलली. या उपक्रमाची दखल आता...
एप्रिल 21, 2017
पुणे - पीएमपीची निगडीतील मध्यवर्ती कार्यशाळा (सेंट्रल वर्कशॉप) बंद करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली असून यापुढे बसच्या इंजिन दुरुस्तीची आणि मोठ्या बिघाडांची दुरुस्ती स्वारगेट कार्यशाळेतच होणार आहे. दुरुस्ती कार्यशाळेत; देखभाल आगारांत यापूर्वी निगडी आणि स्वारगेट येथे कार्यशाळा होत्या....
फेब्रुवारी 26, 2017
गैराट प्रकाशक - श्रीविद्या प्रकाशन, पुणे (०२० - २४४५८४५५) / पृष्ठं - १६८ / मूल्य - २७५ रुपये गावांमध्ये उद्योगधंदे आले, लक्ष्मी आली आणि गावातलं माणूसपणही संपलं. अनेक जण अचानक अतिश्रीमंत झाले आणि त्यांच्यात कमालीचा बदल झाला. जमिनीला भाव आला आणि नात्यांमधला भाव कमी झाला. या सगळ्याचंच चित्रण करणारी...
जानेवारी 08, 2017
स्वीडनची राजधानी स्टॉकहोम महापालिकेचा आणि संपूर्ण स्वीडन देशाचा मानबिंदू, सर्वोच्च सन्मानबिंदू ‘पाणी’ आहे. असा सर्वोच्च सन्मानबिंदू म्हणून पुणेकर ‘पाणी’ स्वीकारतील, तर या शहरात कमालीचा बदल झालेला दिसेल आणि तो सगळ्या घरांत आणि मनामनांत झिरपलेला दिसेल. पुणे आणि पिंपरी- चिंचवड यांची ‘स्मार्ट-सिटी’...
जानेवारी 03, 2017
२०२० पर्यंत भारतातील नागरिक अधिक शिक्षित, निरोगी आणि प्रगतिशील व संपन्न होतील. शिक्षणाच्या प्रवाहात वाढणारी विद्यार्थी संख्या आणि गळतीचा दर कमी करण्यासाठी होत असलेले प्रयत्न दोन्ही बाबी शिक्षण व्यवस्थेचा विस्तार करायला भाग पाडतील. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण...
डिसेंबर 06, 2016
औरंगाबाद - राज्यात चार ते पाच वर्षात सतत भीषण दुष्काळी स्थितीने शेती, उद्योग, पिण्याच्या पाण्यासाठी सर्वांनाच मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. वापरायोग्य पाण्याचा काटसकरीने वापर करण्यासाठी आणि जलसाक्षरतेसाठी राज्यात चार ठिकाणी जलसाक्षरता केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून...
ऑक्टोबर 30, 2016
नारायणगाव - अनधिकृत निवासी बांधकामाच्या बेकायदा नोंदी करताना झालेल्या गैरकारभाराचे पुरावे द्या. संबंधितावर कडक कारवाई करतो. पुरावे देऊनही मी कारवाई न केल्यास राजीनामा देऊन घरी बसेन, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलतराव देसाई यांनी दिली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत डिसेंबरअखेर...
ऑक्टोबर 26, 2016
पुणे : पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या बैठकीमध्ये वर्षभरात विविध विकासकामे, उपक्रम आणि योजनांबाबत जे ठराव संमत झाले त्यांची अंमलबजावणी केली जात नाही. बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांसह अध्यक्ष ब्रिगेडिअर ए. के. त्यागी यांनी प्रशासनाच्या या उदासीनतेवर नाराजी व्यक्त केली. तर मागील वर्षभरात झालेल्या ठरावांची...