एकूण 9 परिणाम
December 20, 2020
अर्धापूर (जिल्हा नांदेड) : कोरोना काळात अडचणीत सापडलेल्यांना अनेकांनी अनेकपरीने मदत केली. त्यात कॉलेज युवक- युवती सर्वात पुढे होते. एनएसएस म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना यामध्ये सहभागी असलेल्या मुलांनी कोरोना सुरु झाल्यापासून स्वयंसेवक म्हणून काम सुरु केलं, ते आजही सुरुच आहे. या मुला- मुलींनी...
December 12, 2020
सातारा : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कायम ग्रामीण भागातील विद्यार्थी संशोधनाकडे वळले पाहिजेत असा आग्रह धरला. विज्ञानात अत्युच्च ज्ञान मिळविणारे विद्यार्थी तयार करण्याचे त्यांनी स्वप्न पाहिले. त्यादृष्टीनेच त्यांनी कायम मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रयत्नातून यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स...
November 27, 2020
नाशिक : कोरोनाग्रस्त रुग्णांना प्लाझ्मा योग्य वेळी दिल्यास त्याचा चांगला फायदा होत असल्याचे आढळून आल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. त्याचवेळी प्लाझ्मा बँकेची संकल्पना पुढे आली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांचे प्लाझ्मा संकलनाची चळवळ...
November 25, 2020
कोल्हापूर  : आमीर खानचा "थ्री इडीएटस्‌' चित्रपट साऱ्यांनाच भावला. त्यातील त्याची फुनसुख वांगडू ही भूमिकाही प्रेक्षकांनी डोक्‍यावर घेतली. मात्र, चाकोरीबाहेरचे आणि जगावेगळे प्रयोग करणारे प्रत्यक्षातले फुनसुख वांगडू म्हणजे लडाखचे सोनम वांगचूक. त्यांच्याच या लडाख पॅटर्ननुसार आता कागल तालुक्‍यातील...
November 11, 2020
इचलकरंजी - येथील "डीकेटीई'च्या विद्यार्थ्यांनी बनवलेले सौर उर्जेवरचे दिवे हे या वर्षीच्या दिवाळीचे विशेष आकर्षण आहे. दिवाळीचे औचित्य साधून डीकेटीईच्या आयईईई स्टुडंट ब्रॅंच अंतर्गत इलेक्‍ट्रिकल विभागातील विद्यार्थ्यांनी "दिवाळी 2020 सोलरवाली' असा अनोखा उपक्रम राबवला आहे.  उपक्रमात सौर उर्जेवर...
November 07, 2020
नवापूर (नंदुरबार) : दिपावली पर्व सुरु झाले असले तरी कोरोना अजून तळ ठोकून आहे हे विसरता कामा नये. खरेदीसाठी बाजारात तुफान गर्दी, मास्क, फिजिकल डिस्टंसिंगचाही विसर पडल्यासारख लोकांचा सार्वजनिक ठिकाणी व्यवहार पाहता लक्षात येते. लोकांचा निष्कळजीपणा म्हणजे धोक्याची घंटा. दिवाळीनिमित्त सार्वजनिक ठिकाणी...
November 01, 2020
नंदुरबार : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी आणि गुन्हेगारांना लवकर कडक शिक्षा मिळावी; यासाठी कडक कायदा करण्यात येईल. तसेच सारंगखेडा येथील घटनेशी संबधित आरोपीला कठोर शिक्षा व्हावी; यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात नेण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करून तज्ज्ञ वकीलाची नेमणूक करण्यात...
October 06, 2020
सांगली-  कोरोना आपत्तीनंतरच्या टाळेबंदीनंतर जिल्ह्यातील नऊ तालुक्‍यात 9 हजार 85 कुटुंबातील 45 हजार जणांचे नमुना सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये 2856 जणांचे मानसिक स्वास्थ्य हरवल्याने विविध तक्रारींना सामोरे जात असल्याचे दिसून आले. हे प्रमाण लोकसंख्येच्या सुमारे साडेसहा टक्के आहे. मानसिक...
September 28, 2020
नगर ः नवे पोलिस अधीक्षक मनोज पाटील आज पदभार स्वीकारण्यासाठी नगरला येत आहेत. मावळते पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांची कारकीर्द अवघ्या सहा महिन्यांत संपुष्टात आली. पोलिस खात्याचा अविभाज्य घटक बनलेल्या सध्याच्या "पब्लिक पोलिसिंग'मध्ये अखिलेश कुमार सपशेल "फेल' ठरले आहेत. कामचुकार व भ्रष्ट पोलिस...