एकूण 5 परिणाम
January 10, 2021
नाशिक : जिल्ह्यात कोरोना आटोक्यात आला असून, आता लसीकरणाच्या मोहिमेत शासनाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील आरोग्य, पोलिस, गृहरक्षक दलासह ३० हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात रोज ६० हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे, अशी...
December 20, 2020
भंडारा : कोरोना आजारातून बरे होण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या प्लाझ्मा दान शिबिरात ६० व्यक्तींनी आपला प्लाझ्मा दान करून विक्रम केला आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेले हे शिबिर राज्यातील सर्वात मोठे प्लाझ्मा दान शिबिर ठरले आहे. शुक्रवारी २५ व्यक्तींची प्लाझ्मासाठी तपासणी करण्यात...
December 03, 2020
नाशिक : कोविड प्रादुर्भावाच्या काळात लहान मुलांची वैद्यकीय काळजी, सामाजिक सुरक्षा आणि १८ वर्षांखालील मुलांची मानसिकता स्थिर राहण्यासाठी नाशिक जिल्हा हा देशातील आघाडीचा जिल्हा ठरला आहे. त्यामुळे ‘चाइल्ड फ्रेंडली’ नाशिक जिल्ह्याचे प्रयत्न इतर जिल्ह्यांसाठी दिशादर्शक ठरणार असल्याची माहिती राष्ट्रीय...
October 19, 2020
परभणी : कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी वेळेत रुग्णालयात दाखल न झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामधील रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने संपर्कात आलेल्या संशयित व्यक्तींची तातडीने चाचणी करुन जिल्ह्यातील कोविडचा मृत्यूदर कमी करावा, असे...
September 16, 2020
नाशिक : जिल्ह्यात तंबाखूमुक्तीच्या जनजागृतीसाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करावा. यात प्रामुख्याने यू-ट्यूब, व्हॉट्‌सॲप ग्रुप यांचा समावेश असावा. आरोग्य, अन्न व औषध प्रशासन विभागाने स्वयंसेवी संस्थेच्या समन्वयातून एकत्रित समुपदेशन चर्चासत्र घ्यावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी...