एकूण 6 परिणाम
December 20, 2020
भंडारा : कोरोना आजारातून बरे होण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या प्लाझ्मा दान शिबिरात ६० व्यक्तींनी आपला प्लाझ्मा दान करून विक्रम केला आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेले हे शिबिर राज्यातील सर्वात मोठे प्लाझ्मा दान शिबिर ठरले आहे. शुक्रवारी २५ व्यक्तींची प्लाझ्मासाठी तपासणी करण्यात...
October 19, 2020
परभणी : कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी वेळेत रुग्णालयात दाखल न झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामधील रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने संपर्कात आलेल्या संशयित व्यक्तींची तातडीने चाचणी करुन जिल्ह्यातील कोविडचा मृत्यूदर कमी करावा, असे...
October 08, 2020
सातारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी रुजू होताच सर्व विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलावली होती. नुकत्याच झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांकडून विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला. त्यामुळे "सीईओं'च्या कामाचा धडाका पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना अनुभवता आला.  या बैठकीला...
October 07, 2020
नागपूर : सर्वत्र कोरोनाचा उपद्रव सुरू आहे. सामाजिक जीवनात वावरत असताना मास्क वापरणे किती आवश्‍यक आहे, हे जनतेला सांगण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सामाजिक संघटनाही या कामी सरसावल्या आहेत. परंतु, स्वतः शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात स्वतः मास्क तर...
September 28, 2020
नगर ः नवे पोलिस अधीक्षक मनोज पाटील आज पदभार स्वीकारण्यासाठी नगरला येत आहेत. मावळते पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांची कारकीर्द अवघ्या सहा महिन्यांत संपुष्टात आली. पोलिस खात्याचा अविभाज्य घटक बनलेल्या सध्याच्या "पब्लिक पोलिसिंग'मध्ये अखिलेश कुमार सपशेल "फेल' ठरले आहेत. कामचुकार व भ्रष्ट पोलिस...
September 16, 2020
नाशिक : जिल्ह्यात तंबाखूमुक्तीच्या जनजागृतीसाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करावा. यात प्रामुख्याने यू-ट्यूब, व्हॉट्‌सॲप ग्रुप यांचा समावेश असावा. आरोग्य, अन्न व औषध प्रशासन विभागाने स्वयंसेवी संस्थेच्या समन्वयातून एकत्रित समुपदेशन चर्चासत्र घ्यावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी...