October 14, 2020
एरंडोल : शहरासह ग्रामीण भागात ‘कोरोना’ला रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबविले जात आहेत. एरंडोल पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनीदेखील पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तोंडावर मास्क लावला नसेल तर पोलिस ठाण्यात प्रवेश नाही हा उपक्रम...