एकूण 10 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
हिंगणा (जि.नागपूर) : नगरपंचायतच्या वतीने शहरात प्लॅस्टिकमुक्त अभियान प्रारंभ झाले आहे. तहसील कार्यालयात प्लॅस्टिकमुक्ती अभियानाला बळ देण्यासाठी "सेल्फी विथ फोटो' असा उपक्रम सुरू केला आहे. मंगळवारी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी "सेल्फी विथ फोटो' काढला. हा फोटो जनजागृतीसाठी...
ऑगस्ट 16, 2019
इंदापूर (पुणे) : इंदापूर नगर परिषदेच्या वतीने अटल आनंद वन योजनेअंतर्गत हरित इंदापूरसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. यासाठी भार्गवराम बगीचाशेजारील टाउन हॉलच्या पाठीमागे वीस गुंठ्यांमध्ये 2150 वृक्ष लागवड करण्यात आली. नारायणदास रामदास चॅरिटेबल ट्रस्टच्या शहा नर्सरीमधून यासाठी मोफत रोपे मिळाली. पर्यावरण...
जून 08, 2018
अनेक वर्षांच्या दुष्काळजन्य परिस्थितीतही पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन आणि संपूर्ण लोकसहभागाद्वारा केपटाउनसारखे शहर परिस्थितीवर मात करताना दिसते आहे. आपल्याकडेही लोकसहभागाधारित व्यापक प्रयत्नांची गरज आहे. ज गभरातील सुमारे ५० देशांमध्ये पाणीसमस्या गंभीर आहे. जागतिक पटलावर पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारे...
जून 06, 2018
सटाणा - शहरातील घनकचरा आणि सांडपाण्यामुळेच नद्यांची प्रकृती बिघडली आहे. मृत झालेल्या नद्या जिवंत करण्याचे सर्वात मोठे आव्हान असून नद्यांचे पुनरुज्जीवन करणे ही राष्ट्रीय गरज झाली आहे. या उद्देशाने शहरातील आरम नदीला गतवैभव मिळवून द्यावे आणि तिचे पावित्र्य अबाधित राखले जावे, यासाठी 'सकाळ' ने हाती...
नोव्हेंबर 05, 2017
मुंबई : भारतीयांचे श्रद्धास्थान असलेली गंगा नदी शुद्ध करण्याच्या मोहिमेत नागरिकांना अंशदान देण्याचे आवाहन नमामि गंगे अभियानाचे प्रमुख केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करणार आहेत. शुद्धीकरण मोहिमेसाठी कोट्यवधींचा निधी लागणार असल्याने सरकारी प्रयत्नांना गंगामातेची भक्‍ती करणाऱ्या प्रत्येकाने...
ऑगस्ट 12, 2017
कोल्हापूर - गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला पाहिजे, याला आमचा विरोध नाही; पण डॉल्बी लावून ध्वनिप्रदूषण कराल तर याद राखा, त्या १६ मंडळांसारखे फसाल, असा इशारा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिला. पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार बैठकीवेळी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांच्या भूमिकेबाबत...
ऑगस्ट 09, 2017
कोल्हापूर - गणेशोत्सवात कोणीही डॉल्बी लावण्याचे धाडस करू नका. यंदाही संबंधित मंडळ, डॉल्बी, ट्रॅक्‍टर चालक, मालकांवर ध्वनी प्रदूषण कायद्याखाली कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिला. उत्सवातून मंडळांनी विधायक उपक्रम हाती घ्यावेत, असे आवाहनही केले. लक्ष्मीपुरी पोलिस...
मार्च 11, 2017
कोल्हापूर - महापालिकेच्या अंदाजपत्रकात नागरिकांच्या मतांना आणि अपेक्षांना स्थान मिळण्यासाठी ‘सकाळ’ने तयार केलेली ‘आमचं शहर आमचं बजेट’ ही पुस्तिका आज महापालिकेकडे प्रदान करण्यात आली. या पुस्तिकेतील अपेक्षांना यंदाच्या अंदाजपत्रकात निश्‍चित स्थान मिळेल, अशी ग्वाही या वेळी उपस्थित मान्यवरांनी दिली. ...
जानेवारी 08, 2017
स्वीडनची राजधानी स्टॉकहोम महापालिकेचा आणि संपूर्ण स्वीडन देशाचा मानबिंदू, सर्वोच्च सन्मानबिंदू ‘पाणी’ आहे. असा सर्वोच्च सन्मानबिंदू म्हणून पुणेकर ‘पाणी’ स्वीकारतील, तर या शहरात कमालीचा बदल झालेला दिसेल आणि तो सगळ्या घरांत आणि मनामनांत झिरपलेला दिसेल. पुणे आणि पिंपरी- चिंचवड यांची ‘स्मार्ट-सिटी’...
डिसेंबर 06, 2016
औरंगाबाद - राज्यात चार ते पाच वर्षात सतत भीषण दुष्काळी स्थितीने शेती, उद्योग, पिण्याच्या पाण्यासाठी सर्वांनाच मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. वापरायोग्य पाण्याचा काटसकरीने वापर करण्यासाठी आणि जलसाक्षरतेसाठी राज्यात चार ठिकाणी जलसाक्षरता केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून...