एकूण 8 परिणाम
ऑगस्ट 22, 2019
नाशिक : गणेश मंडळांकडून मोठमोठ्‌या मूर्ती आणि देखावे साकारले जातात. ज्यातून सामाजिक संदेशही दिला जातो. त्याचवेळी गणेश मंडळांनी रचनात्मक दृष्टिकोनातून समाजोपयोगी उपक्रम देण्यासाठी योगदाना देण्याची गरज असल्याचे सांगत, पर्यावरणपूरक आणि डीजे-डॉल्बीमूक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त विश्‍...
ऑगस्ट 14, 2019
पुणे : 'एकविसाव्‍या शतकातील महाराष्ट्राला 21 व्या शतकाच्या पोलिस दलाची आवश्यकता आहे,  यासाठी आपल्या पोलिस दलाचे स्मार्ट व तंत्रज्ञानस्‍नेही पोलिस दलात रूपांतर करावे लागेल,' असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले. येथील सिम्बायोसिस कॉलेजच्या सभागृहात पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...
ऑक्टोबर 05, 2018
नंदूरबार जिल्ह्यात कंजाला (ता.अक्कलकुवा) हे सातपुडा पर्वतातील सहाव्या पर्वतरांगेत वसलेले अतिदुर्गम भागातील गाव आहे. कौलारू लहान झोपडीवजा घरे पर्वतांच्या पायथ्याशी आहेत. वीज व रस्ता या सुविधा अलीकडेच झाल्या आहेत. खरीप हाच मुख्य हंगाम. रब्बीत फारसे काही हाती येत नाही.   कंजाला शिवारातील जीवन   पाऊस...
ऑगस्ट 23, 2018
बेलापूर - स्वच्छ सर्वेक्षण २०१८ आणि फिफा ज्युनियर विश्‍वचषक फुटबॉल सामन्यांच्या वेळी नवी मुंबईत नव्याने बांधण्यात आलेल्या प्रसाधनगृहांकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यांची साफसफाई केली जात नसल्याने तेथे घाण व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जुलै 17, 2018
अकोला : "पोलीसवाल्या दादानं लय बरं केलं गं बया, मले कायद्यानं सद्यान केलं गं बया..! भारुड व अभिनयाच्या माध्यमातून स्त्रीत्व आणि पुरुषपणाच्या पारंपरिक संकल्पना, मुलींबद्दल मुलांचेे वाईट विचार शिवाय मुलगा- मुलगी अशी विभिन्नता यांवर भाष्य करुन जनजागृती केली.  वासनांध आणि विकृत व्यक्तीकडून बालकांचे...
जून 28, 2018
पुणे - तेजस्विनी बसमध्ये ज्येष्ठ आणि अपंग प्रवासी महिलांसाठी आसने आरक्षित ठेवा, प्रवाशांची सुरक्षितता जोपासण्यासाठी वाहक-चालकांनी पुढाकार घ्याव्या आदी मागण्या करीत प्रवासी महिलांनी प्रशासनासमोर व्यथा मांडली.  पीएमपीने प्रवासी महिलांसाठी आयोजित ‘सुसंवाद दिन’ उपक्रमास महापौर मुक्ता टिळक, आमदार ...
एप्रिल 30, 2018
पाली : ग्रामीण सामाजिक परिवर्तन अंतर्गत निवडलेल्या महागाव ग्रामपंचायतीला नुकतेच आय.एस.ओ.मानांकन देवून गौरविण्यात आले. गावाच्या प्रगतशिल वाटचालीचा आढावा घेण्यासाठी ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम,रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी तसेच तालुका व...