एकूण 10 परिणाम
January 01, 2021
मुंबईः नवी मुंबई महानगरपालिकेकडून आजपर्यंत कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून विविध उपाययोजना राबविल्या गेल्या आहेत. त्यात मनपा प्रशासनाला यश देखील येत आहे. मात्र आता नव्याने वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालायत येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या नातेवाईकांची रुग्णालयात प्रवेश करतानाच अँटीजन...
December 22, 2020
पांगरी (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील टोणेवाडी व आगळगाव येथील सुपुत्र सध्या शिक्षणाधिकारी म्हणून सातारा व लातूर येथे कार्यरत असून, त्यांना पुणे विभाग शिक्षण उपसंचालकपदी पदोन्नती मिळाली आहे. टोणेवाडी येथील राजेश गोपीनाथ क्षीरसागर हे सातारा जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते....
December 12, 2020
सातारा : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कायम ग्रामीण भागातील विद्यार्थी संशोधनाकडे वळले पाहिजेत असा आग्रह धरला. विज्ञानात अत्युच्च ज्ञान मिळविणारे विद्यार्थी तयार करण्याचे त्यांनी स्वप्न पाहिले. त्यादृष्टीनेच त्यांनी कायम मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रयत्नातून यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स...
December 05, 2020
नांदेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून बाबासाहेबांना अभिवादन करणारी पत्रे चैत्यभूमीला पाठवली जात आहेत. महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान तसेच दक्षिणेकडील काही राज्यांतून हे अभियान सुरू झाले आहे. याचाच एक भाग म्हणून जवळा देशमुख येथील जिल्हा...
November 25, 2020
  नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षण 2021ला नवी मुंबई महापालिका सामोरे जाताना स्वच्छताविषयक विविध अभिनव उपक्रम राबवित आहे. त्या अनुषंगाने स्वच्छतेचाच महत्वाचा भाग असलेल्या शौचालयांकडेही महापालिका विशेष लक्ष देत असून शौचालयांविषयी अभिनव संकल्पना राबवित 'एमएमटी'च्या दोन वापरात नसलेल्या बसेसचे कलात्मक...
November 05, 2020
मुंबई:  बेस्ट उपक्रमाला देण्यात आलेल्या 2 हजार 100 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीचा हिशोब घेऊनच पुढील मदत करण्यात येणार असल्याची स्पष्ट भूमिका महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्थायी समितीच्या बैठकीत पालिकेने आता पर्यंत बेस्ट केलेल्या केलेल्या...
October 25, 2020
नागपूर : फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे व्हायलाच पाहिजे. संवैधानिक तरतुदी आहेत. योजना आहे. निधी आहे, तरीही मागासवर्गीयांची मुले शिक्षणापासून वंचित राहत असतील तर शासन-प्रशासन नावाची बाबच उरली नाही, असे नाइलाजाने म्हणावे लागेल. शासन-प्रशासन हे संविधानाला जबाबदार आहे. मागासवर्गीयांचा...
October 21, 2020
मुंबई : बेस्ट बस चालकांच्या आरोग्याबरोबरच प्रवाशांच्या जिवाचा प्रश्‍न पुन्हा अधोरेखीत झाला आहे. रेल्वेच्या मोटरमन प्रमाणे बेस्टच्या चालकांची ड्युटी जॉईन करताना रोज प्राथमिक तपासणी करणे बंधनकारक करणे गरजेचे असल्याचे मागणी आता पुढे येऊ लागली आहे. मात्र, बेस्टच्या चालकांसह इतर कर्मचाऱ्यांचही नियमीत...
October 20, 2020
मिरा रोड : मिरा-भाईंदर पालिकेने उत्तन शिरेगाव परिसरात 2004 मध्ये सुरू केलेल्या श्वान निर्बीजीकरण केंद्राला पर्याय म्हणून नजीकच्या धावगी-डोंगर घनकचरा प्रकल्पाशेजारी भटक्‍या श्वानांच्या उपचारासाठी नवे केंद्र सुरू केले आहे. रॅबिज व डिस्टेंपर या रोगावर नियंत्रण ठेवण्यासह जखमी श्वानांवरील उपचार तसेच मृत...
September 16, 2020
नाशिक : जिल्ह्यात तंबाखूमुक्तीच्या जनजागृतीसाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करावा. यात प्रामुख्याने यू-ट्यूब, व्हॉट्‌सॲप ग्रुप यांचा समावेश असावा. आरोग्य, अन्न व औषध प्रशासन विभागाने स्वयंसेवी संस्थेच्या समन्वयातून एकत्रित समुपदेशन चर्चासत्र घ्यावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी...