एकूण 7 परिणाम
जुलै 24, 2019
प्रदीर्घ कालावधीनंतर कॉलेज कॅंपसमध्ये सार्वत्रिक मतदानाद्वारे निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळणार आहे. निवडणुकांमध्ये राजकीय हस्तक्षेपास मनाई केली आहे. परंतु राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांच्या आरोप-प्रत्यारोपातून लढाईची चुणूक पहायला मिळत आहे. निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडण्याची प्रमुख जबाबदारी...
जानेवारी 12, 2019
पुणे- नेतृत्व गुण हा उपजत असतो, असे आतापर्यंत आपल्याकडे म्हटले जात होते. हे काही अंशी खरे असले तरीही तो विकसितही करता येतो, हे आधुनिक शिक्षणशास्त्राने अधोरेखित केले आहे. नेतृत्व हे केवळ राजकीयच नसते, तर सोसायटीतील अध्यक्षपद हेदेखील त्याचेच उदाहरण आहे. असे वेगवेगवेगळ्या क्षेत्रातील नेतृत्व विकसित...
जुलै 25, 2018
पुणे (औंध) :."देशाच्या प्रगतीमध्ये अग्रवाल समाजाचा महत्वाचा वाटा असून हा समाज व्यापाराबरोबरच शिक्षण, प्रशासन व राजकारणामध्ये तेवढ्याच तत्परतेने सक्रिय आहे" असे गौरवोद्‌गार पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी काढले. औंध येथील पंडित भीमसेन जोशी सभागृहात अग्रवाल समाज फेडरेशनच्या वतीने आयोजित जीवनगौरव...
फेब्रुवारी 21, 2018
भारताच्या धुरंधर राजकारणी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष नुकतेच संपले आणि म्हणावे तसे कार्यक्रम  महाराष्ट्रात वा भारतात घेण्यात आले नाहीत. त्यांच्या प्रदीर्घ कार्यकाळात १९६६-१९८४ (१९७७-१९८० वगळून) भारतावर दिर्घकाळ परिणाम होणारे अनेक निर्णय घेतले. ख-या अर्थाने आजच्या...
जून 06, 2017
जळगाव - तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' अर्थात "यिन'च्या वतीने मंगळवारपासून (ता. 6) सलग तीन दिवस होणाऱ्या "समर यूथ समिट' या ज्ञानपर्वासाठी खानदेशातील तरुणाई सज्ज झाली आहे. "यिन'च्या "चला घडूया देशासाठी...' संकल्पनेतून साकारत असलेल्या या निवासी...
डिसेंबर 18, 2016
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत ‘महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक’ एकमतानं नुकतंच मंजूर करण्यात आलं. नव्या विद्यापीठ कायद्यामुळं शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल घडणार आहेत. या कायद्यातल्या तरतुदींमुळं कुलगुरूंवरचा प्रशासकीय भार कमी होणं, विद्यापीठांत निवडणुका पुन्हा सुरू होणं, कौशल्यविकास...
नोव्हेंबर 07, 2016
पॉप्युलरचं अंतरंग पॉप्युलर प्रकाशनाच्या हीरक महोत्सवानिमित्त संस्थेच्या वाटचालीचा धांडोळा घेणारं हे पुस्तक. नवेपणाचा शोध घेणाऱ्या या प्रकाशन संस्थेचं संपादकीय धोरण कसं घडत गेलं याची कल्पना या पुस्तकामुळं येतेच, शिवाय अनेक साहित्यविषयक घडामोडींचा मागोवाही घेता येतो. रामदास भटकळ यांनी स्वत- अनेक...