एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 11, 2019
जालना, ता. 10 ः राज्यात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी, व्हीव्हीपॅट ईव्हीएम यंत्र जनजागृतीबरोबर घरगुती गॅस सिलिंडरवर स्टिकर्स लावून मतदान जागृती...
ऑगस्ट 23, 2018
सोलापूर - शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सामाजिक गुणवत्ता वाढवावी. तंबाखुमुक्तीची शपथ घेण्यापेक्षा विचाराला महत्त्व देऊन काम केल्यास येत्या 15 ऑक्‍टोबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा तंबाखुमुक्त होतील, असा विश्‍वास प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी व्यक्त केला.  जिल्हा...
फेब्रुवारी 20, 2018
कल्याण : वाहनांच्या धुरामुळे आणि कर्कश्श आवाजाने निश्चित नागरीकांना त्रास होतो आणि पर्यावरणावरही परिणाम होतो. यासाठी नो व्हेईकल डे संकल्पना राबविण्यात आली त्याला आज चांगला प्रतिसाद मिळाला असून आता वर्षातून दोन वेळा हा दिवस साजरा करण्यात येणार असून हा उपक्रम एका कॉलेज पुरता न राहता सर्व संस्थांना...
जानेवारी 29, 2018
सिडको - राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ‘एकच ध्यास गुणवत्ता विकास’ या ध्येयासाठी सोमवार (ता. २९) पासून चार दिवस त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील संदीप फाउंडेशन (महिरावणी) येथे ‘शिक्षणाची वारी नाशिक- २०१८’ सुरू होत आहे. राज्याच्या विविध भागांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या...
जानेवारी 08, 2018
जुन्नर : शिवजन्मभूमी अशी ओळख असलेल्या जुन्नर शहरात स्वच्छ सर्वेक्षण 2018 ला दोन महिन्यापूर्वी सुरुवात झाली. जुन्नर नगर परिषदेच्या हाकेला साद देत येथील स्थानिक कलाकारांनी या मोहिमेत स्वतःला झोकून देऊन सेवा तत्वावर भिंती रंगविण्याचे काम केल्याने त्यांच्या कुंचल्यातून निर्माण झालेली स्वच्छतेची चित्रे...
ऑक्टोबर 08, 2017
पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या गटातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी पॉवर मॅनेजमेंट कंपनी 'ईटन'ने 'आयटीच' स्कूल्ससोबत सहकार्य करार केला आहे. मुंढवा येथील राजर्षी शाहू महाराज विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात ईटनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी क्रेग आरनॉल्ड यांनी ही घोषणा...
जून 09, 2017
सीईओंसह अधिकारी होणार सहभागी; शाळांची होणार जाहिरात सातारा - इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी मराठी शाळांपुढे ‘करा या मरा’ची अवस्था उभी केली आहे. यातही बाजी मारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी गुणात्मक, भौतिक बाबतही तयारी केली आहे. १५ जूनपासून शाळा सुरू होत असून, यात जिल्हा परिषदांच्या...
डिसेंबर 18, 2016
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत ‘महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक’ एकमतानं नुकतंच मंजूर करण्यात आलं. नव्या विद्यापीठ कायद्यामुळं शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल घडणार आहेत. या कायद्यातल्या तरतुदींमुळं कुलगुरूंवरचा प्रशासकीय भार कमी होणं, विद्यापीठांत निवडणुका पुन्हा सुरू होणं, कौशल्यविकास...