एकूण 6 परिणाम
December 20, 2020
भंडारा : कोरोना आजारातून बरे होण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या प्लाझ्मा दान शिबिरात ६० व्यक्तींनी आपला प्लाझ्मा दान करून विक्रम केला आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेले हे शिबिर राज्यातील सर्वात मोठे प्लाझ्मा दान शिबिर ठरले आहे. शुक्रवारी २५ व्यक्तींची प्लाझ्मासाठी तपासणी करण्यात...
November 27, 2020
नाशिक : कोरोनाग्रस्त रुग्णांना प्लाझ्मा योग्य वेळी दिल्यास त्याचा चांगला फायदा होत असल्याचे आढळून आल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. त्याचवेळी प्लाझ्मा बँकेची संकल्पना पुढे आली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांचे प्लाझ्मा संकलनाची चळवळ...
October 25, 2020
नागपूर : फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे व्हायलाच पाहिजे. संवैधानिक तरतुदी आहेत. योजना आहे. निधी आहे, तरीही मागासवर्गीयांची मुले शिक्षणापासून वंचित राहत असतील तर शासन-प्रशासन नावाची बाबच उरली नाही, असे नाइलाजाने म्हणावे लागेल. शासन-प्रशासन हे संविधानाला जबाबदार आहे. मागासवर्गीयांचा...
September 28, 2020
नगर ः नवे पोलिस अधीक्षक मनोज पाटील आज पदभार स्वीकारण्यासाठी नगरला येत आहेत. मावळते पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांची कारकीर्द अवघ्या सहा महिन्यांत संपुष्टात आली. पोलिस खात्याचा अविभाज्य घटक बनलेल्या सध्याच्या "पब्लिक पोलिसिंग'मध्ये अखिलेश कुमार सपशेल "फेल' ठरले आहेत. कामचुकार व भ्रष्ट पोलिस...
September 20, 2020
लातूर : वर्षानुवर्षे दुष्काळ व पाणीटंचाईच्या सामना करणारे लातूरकर समस्यांबाबत जागृत होते. आता दुष्काळ व पाणीटंचाई निवारणांच्या उपाययोजनांबाबतही ते जागृत झाले आहेत. विविध उपक्रमांतून प्रशासनाने त्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. यामुळेच सर्वजण उपाययोजनांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत....
September 16, 2020
नाशिक : जिल्ह्यात तंबाखूमुक्तीच्या जनजागृतीसाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करावा. यात प्रामुख्याने यू-ट्यूब, व्हॉट्‌सॲप ग्रुप यांचा समावेश असावा. आरोग्य, अन्न व औषध प्रशासन विभागाने स्वयंसेवी संस्थेच्या समन्वयातून एकत्रित समुपदेशन चर्चासत्र घ्यावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी...