एकूण 12 परिणाम
ऑक्टोबर 09, 2019
कोल्हापूर - "मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो...' अशी साद घालत आज शनिवारी हजारो कोल्हापूरकरांनी "चला, जागतेपणाने मतदान करू या' असा वज्रनिर्धार केला. ऐतिहासिक बिंदू चौकाच्या साक्षीने झालेल्या या मोहिमेत हजारो महाविद्यालयीन तरूण-तरूणींचा सक्रीय सहभाग राहिला. एकमेकांच्या हातात हात गुंफून त्यांनी...
फेब्रुवारी 04, 2019
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठातील सहा अधिविभागांना स्वायत्ततेचे वेध लागले आहेत. राज्य सरकारचे अधिविभागांसाठीचे परिनियम येण्यापूर्वीच या अधिविभागांनी प्रशासनाकडे स्वायत्ततेसाठी प्रस्ताव पाठविले आहेत. विशेष म्हणजे सहापैकी पाच प्रस्ताव विज्ञान शाखांशी संबंधित आहेत. महाविद्यालयांसाठीचे परिनियम काही...
ऑक्टोबर 05, 2018
नंदूरबार जिल्ह्यात कंजाला (ता.अक्कलकुवा) हे सातपुडा पर्वतातील सहाव्या पर्वतरांगेत वसलेले अतिदुर्गम भागातील गाव आहे. कौलारू लहान झोपडीवजा घरे पर्वतांच्या पायथ्याशी आहेत. वीज व रस्ता या सुविधा अलीकडेच झाल्या आहेत. खरीप हाच मुख्य हंगाम. रब्बीत फारसे काही हाती येत नाही.   कंजाला शिवारातील जीवन   पाऊस...
सप्टेंबर 02, 2018
पाली (जि. रायगड) - जागृती अपंग कल्याणकारी संस्था पाली सुधागड यांच्या वतीने पालीत भक्तनिवास क्र. 1 येथे शनिवारी (ता.1) ला राष्ट्रीय दिव्यांग जन सक्षमीकरण दिनाचे औचित्य साधून अपंग व्यक्तींना ऑनलाईन प्रमाणपत्र व पंचायत समिती व जिल्हा परिषद अंतर्गत येणार्‍या विविध योजनांचे मार्गदर्शन शिबीर पार पडले. या...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जुलै 13, 2018
सातारा - माउलींच्या दर्शनाच्या ओढीने अलंकापुरीकडे वाटचाल करणाऱ्या वारकऱ्यांच्या ज्ञानेश्‍वर माउली पालखी सोहळ्यात शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांतील दोन हजार विद्यार्थी वारीत ‘स्वच्छ सेवा’ करणार आहेत. या उपक्रमात प्रत्येक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील ४० विद्यार्थी...
जून 28, 2018
पुणे - तेजस्विनी बसमध्ये ज्येष्ठ आणि अपंग प्रवासी महिलांसाठी आसने आरक्षित ठेवा, प्रवाशांची सुरक्षितता जोपासण्यासाठी वाहक-चालकांनी पुढाकार घ्याव्या आदी मागण्या करीत प्रवासी महिलांनी प्रशासनासमोर व्यथा मांडली.  पीएमपीने प्रवासी महिलांसाठी आयोजित ‘सुसंवाद दिन’ उपक्रमास महापौर मुक्ता टिळक, आमदार ...
जून 06, 2018
सटाणा - शहरातील घनकचरा आणि सांडपाण्यामुळेच नद्यांची प्रकृती बिघडली आहे. मृत झालेल्या नद्या जिवंत करण्याचे सर्वात मोठे आव्हान असून नद्यांचे पुनरुज्जीवन करणे ही राष्ट्रीय गरज झाली आहे. या उद्देशाने शहरातील आरम नदीला गतवैभव मिळवून द्यावे आणि तिचे पावित्र्य अबाधित राखले जावे, यासाठी 'सकाळ' ने हाती...
एप्रिल 30, 2018
पाली : ग्रामीण सामाजिक परिवर्तन अंतर्गत निवडलेल्या महागाव ग्रामपंचायतीला नुकतेच आय.एस.ओ.मानांकन देवून गौरविण्यात आले. गावाच्या प्रगतशिल वाटचालीचा आढावा घेण्यासाठी ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम,रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी तसेच तालुका व...
फेब्रुवारी 20, 2018
कल्याण : वाहनांच्या धुरामुळे आणि कर्कश्श आवाजाने निश्चित नागरीकांना त्रास होतो आणि पर्यावरणावरही परिणाम होतो. यासाठी नो व्हेईकल डे संकल्पना राबविण्यात आली त्याला आज चांगला प्रतिसाद मिळाला असून आता वर्षातून दोन वेळा हा दिवस साजरा करण्यात येणार असून हा उपक्रम एका कॉलेज पुरता न राहता सर्व संस्थांना...
ऑगस्ट 31, 2017
कोल्हापूर - जिल्ह्यातील पोलिसांची मोफत आरोग्य तपासणी डॉ. डी. वाय. पाटील ट्रस्टतर्फे केली जाईल, अशी घोषणा माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी आज येथे केली. ‘सकाळ’ आणि डी. वाय. पाटील ट्रस्ट आयोजित तंदरुस्त बंदोबस्त या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. अलंकार हॉलमध्ये आज हा...
ऑगस्ट 01, 2017
अकोला : सुदृढ आरोग्याचा संदेश देण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी महसूल दिनानिमित्य स्वतः 12 किलोमीटर सायकल चालवत दर महिन्याच्या 1 तारखेला सायकल डे पाळण्याचे आवाहन केले आहे. शासनाच्या योजना जनतेपर्यंत सुलभपणे पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. अकोला जिल्हयात...