एकूण 5 परिणाम
December 23, 2020
अकोला :  'बियाणं असेल दमदार, तर पीक येईल जोमदार' ही 'महाबीज'ची 'टॅगलाईन'. महाबीज'ने आतापर्यंत जुन्या चुका टाळत विश्वासहार्य बियाणे शेतकऱ्यांना पुरवित मोठी मजल मारली आहे. अनेक कार्पोरेट कंपन्यांना जे जमलं नाही ते महाबीजने सातत्याने करून दाखवलं आहे. मात्र, यंदा महाबीज चांगलंच अडचणीत सापडलंय. कोरोनाचे...
December 20, 2020
भंडारा : कोरोना आजारातून बरे होण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या प्लाझ्मा दान शिबिरात ६० व्यक्तींनी आपला प्लाझ्मा दान करून विक्रम केला आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेले हे शिबिर राज्यातील सर्वात मोठे प्लाझ्मा दान शिबिर ठरले आहे. शुक्रवारी २५ व्यक्तींची प्लाझ्मासाठी तपासणी करण्यात...
December 06, 2020
नागपूर : कोरोनानिमित्त यंदा चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी प्रत्यक्ष हजर न राहता घरून अभिवादन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. याला प्रतिसाद देत त्यांच्या नावे एक पत्रच चैत्यभूमीवर पाठविण्याचा अभिनव उपक्रम तरुणांकडून राबविण्यात येत आहे. नागपुरातून...
October 25, 2020
नागपूर : फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे व्हायलाच पाहिजे. संवैधानिक तरतुदी आहेत. योजना आहे. निधी आहे, तरीही मागासवर्गीयांची मुले शिक्षणापासून वंचित राहत असतील तर शासन-प्रशासन नावाची बाबच उरली नाही, असे नाइलाजाने म्हणावे लागेल. शासन-प्रशासन हे संविधानाला जबाबदार आहे. मागासवर्गीयांचा...
October 17, 2020
जलालखेडा (जि. नागपूर) ः सततच्या पावसामुळे मोवाड - मध्यप्रदेश सीमेपर्यंत मार्गाची गेल्या काही महिन्यांपासून अतिशय दुर्दशा झाली आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णतः उखडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. परंतु याकडे...