एकूण 7 परिणाम
February 04, 2021
मिरज (सांगली) : महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानामध्ये देखील भरारी मारली आहे. महानगरपालिकेच्या पाच शाळांतील १० विद्यार्थ्यांनी लघुउपग्रह बनविला आहे. त्याचे प्रक्षेपण रविवारी (७) रामेश्वरम (तामिळनाडू) येथून होणार आहे. उपग्रहाचे सर्वसाधारण वजन २५ ते ८० ग्रम असून उपग्रह हेलियम...
January 26, 2021
कोल्हापूर :  कोल्हापूरचा खंबीर बाणा जगाला दाखवून देण्याची वेळ आली आहे. कोविड अजून संपलेले नाही. प्रशासनाकडून योग्य ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनीही ती घेणे गरजेचे आहे. "नो मास्क, नो एन्ट्री' हा उपक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापुरात सुरू केला, पुढे तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यभर...
December 09, 2020
नांदेड : सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनात देशप्रेमाच्या भावनेतून नांदेड जिल्ह्याने नेहमीच चांगला पुढाकार घेऊन निधी संकलनात भरीव योगदान दिले आहे. यावर्षीच्या ध्वजनिधी संकलनातही शासनातील विविध विभागांसह समाजातूनही देशप्रेमाच्या भावनेतून भरीव निधी दिला जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ....
November 15, 2020
जळगाव : तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन समाजासाठी घातक असल्याने त्याचे निर्मुलन आणि उच्चाटन होण्याकरीता किशोरवयीन मुलांना तंबाखूजन्य व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. याकरीता जिल्ह्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले...
November 07, 2020
नांदेड  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897 तरतुदीनुसार जिल्ह्यात लॉकडाऊन 30 नोव्हेंबरपर्यत वाढविण्यात आला आहे. कोविड-19 मुळे उद्भवलेल्‍या संसर्गजन्‍य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा 13 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणारा दिपावली उत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा...
October 25, 2020
नागपूर : फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे व्हायलाच पाहिजे. संवैधानिक तरतुदी आहेत. योजना आहे. निधी आहे, तरीही मागासवर्गीयांची मुले शिक्षणापासून वंचित राहत असतील तर शासन-प्रशासन नावाची बाबच उरली नाही, असे नाइलाजाने म्हणावे लागेल. शासन-प्रशासन हे संविधानाला जबाबदार आहे. मागासवर्गीयांचा...
October 01, 2020
नांदेड : कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता येत्या 17 ऑक्टोबरपासून सुरु होणारा यावर्षीचा नवरात्रोत्सव, दुर्गापूजा, दसरा साध्या पध्दतीने साजरा करावा. त्याअनुषंगाने गृह विभागाकडून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यात साजरा होणाऱ्या या...