एकूण 6 परिणाम
February 04, 2021
मिरज (सांगली) : महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानामध्ये देखील भरारी मारली आहे. महानगरपालिकेच्या पाच शाळांतील १० विद्यार्थ्यांनी लघुउपग्रह बनविला आहे. त्याचे प्रक्षेपण रविवारी (७) रामेश्वरम (तामिळनाडू) येथून होणार आहे. उपग्रहाचे सर्वसाधारण वजन २५ ते ८० ग्रम असून उपग्रह हेलियम...
December 30, 2020
औरंगाबाद : महापालिकेच्या बंद पडलेल्या सात शाळा व शैक्षणिक उपक्रमासाठी आरक्षित असलेले पाच भूखंड खासगी संस्थांच्या घशात घालण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला विरोध होत आहे. महापालिकेच्या शाळेत सर्वसामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. त्यांना शिक्षणानापासून वंचित करण्याचा हा प्रकार आहे, त्यामुळे हा...
November 21, 2020
औरंगाबाद : खेड्यात ऑनलाईन माध्यमांची उणीव आहे. शिक्षणात नेटवर्कच्याही समस्या असून शाळाच शिक्षणाचे चांगले माध्यम आहे. आता जिल्ह्यात कोरोनाचा एकही कंटेन्मेंट झोन नाही. त्यामूळे ग्रामीण भागातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या ८२४ शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सोमवारपासून (ता.२३) सुरु करण्याचा निर्णय...
November 15, 2020
जळगाव : तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन समाजासाठी घातक असल्याने त्याचे निर्मुलन आणि उच्चाटन होण्याकरीता किशोरवयीन मुलांना तंबाखूजन्य व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. याकरीता जिल्ह्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले...
October 25, 2020
नागपूर : फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे व्हायलाच पाहिजे. संवैधानिक तरतुदी आहेत. योजना आहे. निधी आहे, तरीही मागासवर्गीयांची मुले शिक्षणापासून वंचित राहत असतील तर शासन-प्रशासन नावाची बाबच उरली नाही, असे नाइलाजाने म्हणावे लागेल. शासन-प्रशासन हे संविधानाला जबाबदार आहे. मागासवर्गीयांचा...
October 09, 2020
औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गाडीवाट जिल्हा परिषद या शाळेतील विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या मदतीने जापनीज भाषा शिकत आहेत. विदेशी भाषा शिकवणारी महाराष्ट्रातली ही पहिली शासकीय शाळा आहे. देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. या शाळेच्या कामाची दखल पंतप्रधान मोदी यांनी घेतली...