एकूण 7 परिणाम
February 10, 2021
जळकोट,(जि.लातूर): शहरातील संभाजीराव केंद्रे महाविद्यालयाने पर्यावरण संरक्षणासाठी खारीचा वाटा उचलत एक नवा उपक्रम सुरु केला आहे. त्यानुसार महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी हे प्रत्येक मंगळवारी आपली मोटारसायकल अथवा चारचाकी न वापरता सायकलने अथवा बाहेरगावाहून येणारे आवश्यकतेनुसार एस.टी....
January 26, 2021
कोल्हापूर :  कोल्हापूरचा खंबीर बाणा जगाला दाखवून देण्याची वेळ आली आहे. कोविड अजून संपलेले नाही. प्रशासनाकडून योग्य ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनीही ती घेणे गरजेचे आहे. "नो मास्क, नो एन्ट्री' हा उपक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापुरात सुरू केला, पुढे तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यभर...
January 23, 2021
हिंगोली : स्वच्छ माझे कार्यालय, सुंदर माझे गाव या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या १०० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शनिवारी (ता. २३) रॅलीत सहभाग घेऊन हिंगोली ते औंढा असे २४ किलोमीटरचे अंतर सायकलवर पार करून जागोजागी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. रॅलीला जिल्हा परिषद अध्यक्ष गनाजी बेले, उपाध्यक्ष मनीष...
December 31, 2020
सोलापूर : महापालिकेचे उपमहापौर राजेश काळे यांच्याविरोधात गुरुवारी महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन दिले. महापालिकेचे उपमहापौर राजेश काळे यांनी महापालिकेचे उपायुक्‍त डॉ. धनराज पांडे यांना शिवीगाळ करून...
December 23, 2020
अकोला :  'बियाणं असेल दमदार, तर पीक येईल जोमदार' ही 'महाबीज'ची 'टॅगलाईन'. महाबीज'ने आतापर्यंत जुन्या चुका टाळत विश्वासहार्य बियाणे शेतकऱ्यांना पुरवित मोठी मजल मारली आहे. अनेक कार्पोरेट कंपन्यांना जे जमलं नाही ते महाबीजने सातत्याने करून दाखवलं आहे. मात्र, यंदा महाबीज चांगलंच अडचणीत सापडलंय. कोरोनाचे...
December 22, 2020
पांगरी (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील टोणेवाडी व आगळगाव येथील सुपुत्र सध्या शिक्षणाधिकारी म्हणून सातारा व लातूर येथे कार्यरत असून, त्यांना पुणे विभाग शिक्षण उपसंचालकपदी पदोन्नती मिळाली आहे. टोणेवाडी येथील राजेश गोपीनाथ क्षीरसागर हे सातारा जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते....
September 25, 2020
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाच्या आरोग्य विभागातर्फे माझे कुटुंब, माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील विविध गावांतील तब्बल १४ लाख २२ हजार ७१७ व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ३ लाख ३२ हजार ३३६ कुटुंबांतील सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याचा दावा आरोग्य...