एकूण 7 परिणाम
February 04, 2021
मुदखेड  (जिल्हा नांदेड) : आपलं गाव स्वच्छ व सुंदर ठेवणे हे प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून शासनाने तुमच्यासाठी आणलेल्या शौचालयाचा लाभ घेऊन त्याचा वापर करावा बांधकाम करुन बंद ठेवू नये. आपल्या घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवून प्रशासनास मदत करावी, जेणेकरून "माझं गाव- सुंदर गाव" या...
December 30, 2020
औरंगाबाद : महापालिकेच्या बंद पडलेल्या सात शाळा व शैक्षणिक उपक्रमासाठी आरक्षित असलेले पाच भूखंड खासगी संस्थांच्या घशात घालण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला विरोध होत आहे. महापालिकेच्या शाळेत सर्वसामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. त्यांना शिक्षणानापासून वंचित करण्याचा हा प्रकार आहे, त्यामुळे हा...
November 21, 2020
औरंगाबाद : खेड्यात ऑनलाईन माध्यमांची उणीव आहे. शिक्षणात नेटवर्कच्याही समस्या असून शाळाच शिक्षणाचे चांगले माध्यम आहे. आता जिल्ह्यात कोरोनाचा एकही कंटेन्मेंट झोन नाही. त्यामूळे ग्रामीण भागातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या ८२४ शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सोमवारपासून (ता.२३) सुरु करण्याचा निर्णय...
October 09, 2020
औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गाडीवाट जिल्हा परिषद या शाळेतील विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या मदतीने जापनीज भाषा शिकत आहेत. विदेशी भाषा शिकवणारी महाराष्ट्रातली ही पहिली शासकीय शाळा आहे. देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. या शाळेच्या कामाची दखल पंतप्रधान मोदी यांनी घेतली...
September 27, 2020
नांदेड  : कोरोनाच्या विविध उपाययोजनांचे नियोजन करतांना जनजीवन सुरळीत करणे, गोरगरिबांच्या रोजगाराला चालना देणे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. यासाठी लॉकडाउन सारखे उपाय योजून भागणार नाही. प्रत्येक कुटूंबाने आपली जबाबदारी ओळखत सुरक्षितता बाळगली तर जनजीवन सुरळीत होण्यासह रोजगार सुरक्षित होण्यास मोठा...
September 25, 2020
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाच्या आरोग्य विभागातर्फे माझे कुटुंब, माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील विविध गावांतील तब्बल १४ लाख २२ हजार ७१७ व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ३ लाख ३२ हजार ३३६ कुटुंबांतील सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याचा दावा आरोग्य...
September 24, 2020
औरंगाबाद : दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण संख्येत वाढत होत आहे. या पाठोपाठ आता ग्रामीण भागात साथ रोगांनीही डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. टायफड आणि पांढऱ्या कावीळचे रुग्ण देखील आता ग्रामीण भागात आढळून येत असल्याने आरोग्य विभागासह जिल्हा परिषद प्रशासनाची चिंता देखील वाढला आहे. कोरोनाच्या थैमानावर...