एकूण 8 परिणाम
February 04, 2021
मुदखेड  (जिल्हा नांदेड) : आपलं गाव स्वच्छ व सुंदर ठेवणे हे प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून शासनाने तुमच्यासाठी आणलेल्या शौचालयाचा लाभ घेऊन त्याचा वापर करावा बांधकाम करुन बंद ठेवू नये. आपल्या घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवून प्रशासनास मदत करावी, जेणेकरून "माझं गाव- सुंदर गाव" या...
February 02, 2021
पारोळा: कोरोना काळात जिल्ह्यात अनेक सामाजिक संस्थांनी चांगले कार्य केले आहे. त्यांची मदत घेऊन जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या चे प्रमाण कमी करण्यासाठी उपक्रम राबवणार असून शेतकऱ्यांनी नैराश्य दूर करून आपले मन मोकळे करा प्रशासन आपल्या पाठीशी आहेत असे मत जिल्हाधिकारी डॉ अभिजित राऊत यांनी प्रतिपादन केले....
January 26, 2021
सातारा : शासनाने  राज्याचा अधिकाधिक विकास  करण्यावर भर दिला आहे. या विकास प्रक्रियेत आपल्या जिल्ह्याला अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी  मी कटीबद्ध असून जिल्ह्याच्या समातोल विकासावर भर राहणार आहे, अशी ग्वाही देवून पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा...
December 12, 2020
कुडाळ (सिंधुदुर्ग) - येथील पंचायत समितीच्यावतीने आज एकाच दिवशी प्रशासन आणि लोक सहभागातून तब्बल 1 हजार 81 बंधारे बांधण्यात आले. गेली तीन वर्ष पंचायत समितीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष...
December 06, 2020
नागपूर : कोरोनानिमित्त यंदा चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी प्रत्यक्ष हजर न राहता घरून अभिवादन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. याला प्रतिसाद देत त्यांच्या नावे एक पत्रच चैत्यभूमीवर पाठविण्याचा अभिनव उपक्रम तरुणांकडून राबविण्यात येत आहे. नागपुरातून...
November 20, 2020
नाशिक : जिल्ह्यातील एक हजार ९७८ महसूल गावांपैकी एक हजार ९७५ गावांचे सातबारा ऑनलाइन उपलब्ध आहेत. उर्वरित तीन गावांसंदर्भात असलेल्या तांत्रिक अडचणी शासनस्तरावर दूर करून लवकरच ती गावेही ऑनलाइन सातबारा प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात येतील, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.  आठवडाभरात...
November 19, 2020
नाशिक : जिल्ह्यातील 1 हजार 978 महसूल गावांपैकी 1 हजार 975 गावांचे सातबारा ऑनलाईन उपलब्ध आहेत. उर्वरित तीन गावसंदर्भात असलेल्या तांत्रिक अडचणी शासनस्तरावर दूर करून लवकरच ती गावेही ऑनलाईन सातबारा प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात येतील. जिल्ह्यामध्ये सातबाराचे डिजिटायझेशन आणि संगणकीकरण ही बाब कौतुकास्पद...
October 19, 2020
परभणी : कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी वेळेत रुग्णालयात दाखल न झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामधील रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने संपर्कात आलेल्या संशयित व्यक्तींची तातडीने चाचणी करुन जिल्ह्यातील कोविडचा मृत्यूदर कमी करावा, असे...