एकूण 5 परिणाम
November 20, 2020
नाशिक : जिल्ह्यातील एक हजार ९७८ महसूल गावांपैकी एक हजार ९७५ गावांचे सातबारा ऑनलाइन उपलब्ध आहेत. उर्वरित तीन गावांसंदर्भात असलेल्या तांत्रिक अडचणी शासनस्तरावर दूर करून लवकरच ती गावेही ऑनलाइन सातबारा प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात येतील, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.  आठवडाभरात...
November 19, 2020
नाशिक : जिल्ह्यातील 1 हजार 978 महसूल गावांपैकी 1 हजार 975 गावांचे सातबारा ऑनलाईन उपलब्ध आहेत. उर्वरित तीन गावसंदर्भात असलेल्या तांत्रिक अडचणी शासनस्तरावर दूर करून लवकरच ती गावेही ऑनलाईन सातबारा प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात येतील. जिल्ह्यामध्ये सातबाराचे डिजिटायझेशन आणि संगणकीकरण ही बाब कौतुकास्पद...
October 08, 2020
नाशिक/कळवण : येथील नगरपंचायतीकडून ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत साडेपाच हजार कुटुंबीयांचे सर्वेक्षण होणार आहे. यात सुमारे २५ हजार नागरिकांची तपासणी होणार असून, गेल्या गुरुवारपासून कळवण शहरात मोहिमेला प्रारंभ झाला. मोहिमेत नगरपंचायत हद्दीतील तीन उपकेंद्रांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची...
September 17, 2020
नाशिक : महसुली उत्पन्नाचे व वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, त्यासाठी नाशिक विभागस्तरावर स्वतंत्र व सुलभ धोरण निश्चित करणार असल्याचे माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.  दीड वर्षात नाशिकचे कामकाज उल्लेखनीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात महसूल आढावा बैठकीत...
September 16, 2020
नाशिक : जिल्ह्यात तंबाखूमुक्तीच्या जनजागृतीसाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करावा. यात प्रामुख्याने यू-ट्यूब, व्हॉट्‌सॲप ग्रुप यांचा समावेश असावा. आरोग्य, अन्न व औषध प्रशासन विभागाने स्वयंसेवी संस्थेच्या समन्वयातून एकत्रित समुपदेशन चर्चासत्र घ्यावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी...