एकूण 5 परिणाम
February 13, 2021
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या काही विभागात माझी वसुंधरा व सुंदर माझे कार्यालय उपक्रमांतर्गत  शनिवारी (ता. १३ ) सुट्टीच्या दिवशीही कर्मचारी कार्यालयात साफसफाई करीत होते. तर काही विभागात कर्मचारी प्रलंबित कामाचा निपटारा  करीत होते. माझी वसुंधरा व सुंदर माझे कार्यालय उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेचे सीईओ...
February 10, 2021
जळकोट,(जि.लातूर): शहरातील संभाजीराव केंद्रे महाविद्यालयाने पर्यावरण संरक्षणासाठी खारीचा वाटा उचलत एक नवा उपक्रम सुरु केला आहे. त्यानुसार महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी हे प्रत्येक मंगळवारी आपली मोटारसायकल अथवा चारचाकी न वापरता सायकलने अथवा बाहेरगावाहून येणारे आवश्यकतेनुसार एस.टी....
January 23, 2021
हिंगोली : स्वच्छ माझे कार्यालय, सुंदर माझे गाव या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या १०० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शनिवारी (ता. २३) रॅलीत सहभाग घेऊन हिंगोली ते औंढा असे २४ किलोमीटरचे अंतर सायकलवर पार करून जागोजागी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. रॅलीला जिल्हा परिषद अध्यक्ष गनाजी बेले, उपाध्यक्ष मनीष...
November 21, 2020
औरंगाबाद : खेड्यात ऑनलाईन माध्यमांची उणीव आहे. शिक्षणात नेटवर्कच्याही समस्या असून शाळाच शिक्षणाचे चांगले माध्यम आहे. आता जिल्ह्यात कोरोनाचा एकही कंटेन्मेंट झोन नाही. त्यामूळे ग्रामीण भागातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या ८२४ शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सोमवारपासून (ता.२३) सुरु करण्याचा निर्णय...
October 19, 2020
परभणी : कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी वेळेत रुग्णालयात दाखल न झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामधील रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने संपर्कात आलेल्या संशयित व्यक्तींची तातडीने चाचणी करुन जिल्ह्यातील कोविडचा मृत्यूदर कमी करावा, असे...