एकूण 7 परिणाम
जानेवारी 03, 2019
नागपूर : स्वच्छता! शब्द वाचताच मनात सौंदर्य फुलते. स्वच्छतेने मन प्रसन्न राहते. या स्वच्छतारूपी सौंदर्याची आराधना करण्याची सवय अंगी बाळगण्याचा पहिला सुविचार शाळेच्या भिंतीवरून मिळतो. परंतु, मेडिकल मागील 60 वर्षांत कधीच स्वच्छ नव्हते. नाकाला रुमाल लावल्याशिवाय प्रवेश करणे कठीण होते. कधी नव्हे, ते...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
एप्रिल 17, 2018
डोंबिवली : पश्चिमेकडील पु. भा.भावे सांस्कृतिक केंद्राची वास्तू जीर्ण झाली आहे. तीचे तातडीने नुतनीकरण न झाल्यास मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागेल अशी परिस्थिती आहे. नगरपालिका काळात 40 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले पु.भा.भावे सांस्कृतिक केंद्र हे डोंबिवली पश्चिमेकडील एकमेव सांस्कृतिक केंद्र येथील...
फेब्रुवारी 07, 2018
कल्याण : एवढ्या वर्ष परिवहन सदस्य पोटतिडकीने विषय मांडतात, पण काय उपयोग, परिवहनच्या कारभारात अनेक कर्मचारी संघटनेचा हस्तक्षेप वाढला असून तो थांबला पाहिजे, उत्पन्न वाढीसाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने मेहनत केली पाहिजे तसे होत नसेल तर पालिकेकडून अनुदान का द्यावे, परिवहन उपक्रमाच्या कारभारात सुधारणा...
जानेवारी 29, 2018
जळगाव - रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या नियंत्रणात येत नसताना जनजागृती म्हणून दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या सुरक्षित वाहतूक सप्ताहाला जानेवारी संपत आल्यानंतरही मुहूर्त सापडलेला नाही. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन विभागाकडून यासंदर्भातील तारखाच अद्याप न आल्याने स्थानिक प्रशासन या तारखांच्या...
जानेवारी 29, 2018
सिडको - राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ‘एकच ध्यास गुणवत्ता विकास’ या ध्येयासाठी सोमवार (ता. २९) पासून चार दिवस त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील संदीप फाउंडेशन (महिरावणी) येथे ‘शिक्षणाची वारी नाशिक- २०१८’ सुरू होत आहे. राज्याच्या विविध भागांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या...
ऑगस्ट 11, 2017
सांगली-मिरजेत उत्साहात मतदान - आज ग्रामीण भागात ‘यिन’साठी मतदान; उद्या मतमोजणी सांगली - ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)साठी आज तरुणाईने रांगा लावून मतदान केले. सांगली-मिरजेतील महाविद्यालयात मोठ्या उत्साहात प्रक्रिया पार पडली. सोळा उमेदवारांनी निवडणूक लढवली. शनिवारी (ता. १२)...